10

लैंगिक छळ : राजकीय पक्षांनी समिती स्थापन करा - मनेका गांधी

 मनेका गांधी यांनी सर्व राजकीय पक्षांना पत्र पाठवलंय. आपल्या पक्षामध्ये लैंगिक छळाच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी समिती स्थापन करण्याची विनंती गांधी यांनी केली आहे.

#MeToo : मोदी सरकारमधील मंत्री एम जे अकबर यांचा राजीनामा

मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर यांनी अखेर आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. 

भारतीय हद्दीत घुसणाऱ्या दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलंय.

Nobel Prize: डेनिस मुकवेगे, नादिया मुराद यांना शांततेचा नोबेल

 २०१८चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झालाय.

मुकेश अंबानी श्रीमंतांच्या यादीत 11 वेळा सर्वात श्रीमंत व्यक्ती

 मुकेश अंबानी यांनी सर्वात श्रीमंत व्यक्ती.

इंडोनेशियाला पुन्हा भूकंपाचा धक्का, भूकंपात ३४ जणांचा मृत्यू तर ५२ जण बेपत्ता

इंडोनेशियाला आज पुन्हा एकदा भूकंपाचा हादरा बसला

काश्‍मीरमध्ये पोलीस ठाण्यावर पुन्‍हा दहशतवादी हल्‍ला

जम्मू काश्मिरमधील शोपियान जिल्ह्यात अतिरेक्यांच्या हल्ल्यात एक पोलीस शहीद झालेत.  

सार्कच्या बैठकीतून सुषमा स्वराज निघून गेल्या आणि...

न्यूयॉर्कमध्ये गुरुवारी भरलेल्या सार्कच्या बैठकीतून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज निघून गेल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांना टाळण्यासाठी त्या निघून गेल्याची चर्चा आहे. 

पुन्हा महागाईचे चटके, सीमा शुल्क वाढीने एसीसह टीव्ही, फ्रिज महाग

आता केंद्र सरकारने एसी, टीव्ही, फ्रिजसह 19 चैनीच्या वस्तूंवरील सीमा शुल्कात वाढ केली आहे. यामुळे या वस्तू महाग होणार आहेत.

बँक खाते उघडणे, मोबाईल नंबर आणि शाळा प्रवेश 'आधार' मुक्त

'आधार'बाबत सर्वोच्य न्यायालयाने आज महत्वपूर्ण निर्णय दिला. यासाठी आधार कार्डची गरज भासणार नाही.