10
10
चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग तर दरम्यान, दुसऱ्या एका घटनेत प्लास्टिक कंपनीलाआग लागली.
जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये विविध ठिकाणी जोरदार वाऱ्यासह हिमवृष्टी सुरू आहे.
भाजपच्या विरोधात समविचारी पक्षांची मोट बांधून तिसरी आघाडी उभी करण्याचे प्रयत्न.
आगामी वर्षांत इंजिनिअर्संना अच्छे दिन येणार आहेत.
श्रीलंकेत जोरदार राजकीय घडामोडी घडल्यात.
राफेल डीलप्रक्रियेचा तपशील केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे सुपूर्द केलाय.
नक्षलवाद्यांनी लावलेल्या आयईडी बॉम्बच्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे चार जवान शहीद झाले.
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना २०१६ या वर्षासाठीचा टागोर पुरस्कार
सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरून वाद सुरू असतानाच, केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी धक्कादायक वक्तव्य
जालंदरहून अमृतसर मेलनं रुळावर उभे असलेल्या अनेकांना चिरडलं. या अपघातात किमान ५२ जणांचा मृत्यू झाला.