10

साखर उद्योगासाठी केंद्र सरकारचे ५ हजार ५३८ कोटींचे पॅकेज

 २०१९ च्या लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारने ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योजकांना खूश करण्याचा प्रयत्न

नरेंद्र मोदी यांनी जनतेचा पैसा चोरला : राहुल गांधी

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचा पैसा चोरल्याचा आरोप केला. 

आरोपपत्र दाखल होणे हा निवडणूक अपात्रतेचा निकष नाही : सर्वोच्च न्यायालय

केवळ आरोपपत्र दाखल होणे हा निवडणूक अपात्रतेचा निकष असू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

मुंबई शेअर बाजारात आज मोठ्याप्रमाणात चढ-उतार

मुंबई शेअर बाजारात आज मोठ्याप्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाला.

'कुटुंबातील सदस्याने अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण केल्यास लोकप्रतिनिधीचे सदस्यत्व रद्द'

सावध राहा । ...तर नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्यांचं पद रद्दच होणार

पेट्रोल-डिझेल जीएसटीत आणण्यावरुन भाजपच्या दोन मंत्र्यांमध्येच वाद

पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या असताना आणि इंधन जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी वाढत असताना या निर्णयाशी संबंधित दोन मंत्र्यांमध्येच वाद असल्याचं पुन्हा समोर आले आहे.

पेट्रोल- डिझेल दराचा नवा उच्चांक

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी नवे उच्चांक स्थापन करणं सुरूच आहे. सलग चौदाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल महागलंय.  

पाकिस्तान लष्कर प्रमुखांची भारताला धमकी

पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर बाजवाने काश्मीरच्या मुद्द्यावरून भारताला धमकी दिलीय.

भारत - अमेरिका यांच्यातल्या संबंधांचा नवा अध्याय

भारत आणि अमेरिका यांच्यातल्या नव्या संबंधांमध्ये नवा अध्याय लिहिण्याच्या हेतूनं दिल्लीत दोन्ही देशांच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांची एकत्र बैठक

उत्तर भारतात बंदने जनजीवन ठप्प

उत्तर भारतातील बहुतांश राज्यात सवर्णांच्या संघटनांनी पुकारलेल्या बंदमुळे सामान्य जनजीवन ठप्प झाले आहे.