वसुंधरा राजे यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा, काँग्रेसला दिल्या शुभेच्छा!
राजस्थानमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत भाजपला सत्तेवरुन खाली खेचले. दरम्यान, त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपला आहे.
फ्रान्समध्ये इंधन करानंतर दंगल भडकली, चळवळीचे हिंसाचारात रुपांतर
फ्रान्समध्ये इंधनावर लावलेल्या करानंतर भडकलेल्या दंगली शमण्याची चिन्हं नाहीत. 'यलो वेस्ट्स' चळवळीचं हिंसाचारात रुपांतर झाल्याचं पाहायला मिळतंय.
Cricket : मिताली राजशी घेतलेला पंगा रमेश पोवार यांना भोवला
भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजशी घेतलेला पंगा महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रमेश पोवार यांना चांगलाच भोवलाय. बीसीसीआयकडून रमेश पोवार यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यावर त्यांची फेरनियुक्ती न करण्याचा निर्णय घेतला आहे.
नोकिया 7.1 स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दाखल, किंमत आणि फिर्चस् घ्या जाणून
फिनिश कंपनी एचएमडी ग्लोबलने नोकियाचा नवा स्मार्टफोन आज शुक्रवारी भारतीय बाजारपेठेत लॉन्च केलाय. नोकिया 7.1 या नावाने हा स्मार्टफोन ऑफलाईन आणि ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.
Good News : घरगुती गॅस सिलिंडर दरात कपात
घरगुती अनुदानित गॅस (एलपीजी) सिलिंडर दरात मोठी कपात करण्यात आलेय.
अर्जेंटिनात जी २० परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी
अर्जेंटिनामध्ये उद्यापासून होऊ घातलेल्या जी २० परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्युनोस आयर्स इथं दाखल झालेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह जगातल्या अन्य १९ राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार आहेत.
मध्यप्रदेश, मिझोराममध्ये सर्व जागांसाठी मतदान
मध्यप्रदेश आणि मिझोराममध्ये सर्व जागांसाठी मतदान होत आहे. मध्यप्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांची प्रतिष्ठा पणाला तर मिझोराममध्ये ईशान्येकडचं अखेरचे राज्य राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान आहे.
जम्मू-काश्मिरात तीन दहशतवाद्यांना खात्मा, एक जवान शहीद
जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. तर लष्कराचा एक जवानही यात शहीद झालाय.
जम्मू कश्मीरची विधानसभा बरखास्त, मेहबुबांचा सरकार स्थापन्याचा दावा
जम्मू कश्मीरची विधानसभा बरखास्त करण्यात आली आहे.
छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यात ६४.८ टक्के मतदान
छत्तीसगडमध्ये ७२ विधानसभा मतदारसंघात मतदान झाले. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६४.८ टक्के मतदान झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज १ हजार ७९ उमेदवारांचं भवितव्य ठरेल.