स्थापना दिनाच्या निमित्ताने भाजपचं मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन
भाजपाच्या स्थापना दिनाचं औचित्य साधून भाजपाने मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्श करण्याची तयारी सुरू केली आहे. येत्या ६ एप्रिल रोजी भाजपाचा मुंबईतील बीकेसी येथे स्थापना दिनानिमित्त महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.
Apr 4, 2018, 08:02 PM ISTपंतप्रधानांनी पलटवला स्मृती इराणींचा 'फेक न्यूज'चा निर्णय
केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांचा फेक न्यूज लिहिणाऱ्या पत्रकारांना ब्लॅकलिस्ट करण्याचा निर्णय मागे घेण्यात आलाय. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानंतर हा निर्णय रद्द करण्यात आलाय. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे डीजी फ्रँक नरोन्हा यांनी ही माहिती दिलीय.
Apr 3, 2018, 05:53 PM ISTघर खरेदी करणाऱ्यांसाठी खूषखबर, सरकारने दिली मोठी गूडन्यूज
आपलं स्वत:चं आणि हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. तुम्हीही घर खरेदी करण्याच्या तयारीत आहात? तर ही बातमी तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. कारण, घराचं स्वप्न पाहणाऱ्यांना व्याज सबसिडी (सूट) मिळण्यास सुरुवात झाली आहे.
Mar 27, 2018, 03:16 PM ISTमनसे गुडीपाडवा: राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
आजच्या भाषणात राज ठाकरे यांनी भाजप सरकारवर टीका केली. पण, आपल्या भाषणात नुसतीच टीका न करता महाराष्ट्र, मुंबई आणि मराठी माणूस तसेच, देशातील सामाजिक वातावरण, अर्थव्यवस्था आदींबाबात महत्वपूर्ण तितकेच गंभीर मुद्देही उपस्थित केले.
Mar 18, 2018, 10:11 PM IST'मोदी'मुक्त भारतासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावे: राज ठाकरे
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची धोरणे पाहिली तर, देशाला मोदी आणि शहांचा आजार लागल्याचे चित्र दिसते. हा आजार दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे - राज ठाकरे
Mar 18, 2018, 09:49 PM ISTफ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांचे भारतात आगमन
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन हे चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेत. सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान मोदी यांनी मॅक्रॉन दाम्पत्याचं औपचारिक स्वागत केलं.
Mar 10, 2018, 01:48 PM ISTBSF जवानाचा पगार कपात केल्याने मोदी नाराज, मग केलं असं काही...
बीएसएफचा एक कॉन्स्टेबल संजीव कुमार याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावापूर्वी श्री नाही म्हटले म्हणून त्याचा पगार कट करण्याचा शिक्षेची दखल स्वतः पंतप्रधानांनी घेतली आहे. बीएसएफने आपल्या अधिकृत ट्विटरवर ही माहिती दिली आहे.
Mar 7, 2018, 05:45 PM ISTलेनिनचा पुतळा पाडण्याचा घटनेचा पंतप्रधानांकडून तीव्र शब्दात निषेध
त्रिपुरात लेनिनचा पुतळा पाडण्याचा घटनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र शब्दात निषेध केलाय. याप्रकरणी मोदींनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली.
Mar 7, 2018, 12:14 PM ISTजपानच्या पंतप्रधानांनंतर आता या देशाचे राष्ट्राध्यक्ष करणार गंगा आरती
काही दिवसांपूर्वी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे भारत दौऱ्यावर आले होते. तेव्हा पंतप्रधान मोदींनी त्यांच्यासोबत गंगा आरती केली होती.
Mar 5, 2018, 05:45 PM ISTनवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच जंगी स्वागत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 5, 2018, 02:06 PM ISTनवी दिल्ली | निवडणुकीतील विजयानंतर पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विजयोत्सोव
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 4, 2018, 12:22 AM ISTनवी दिल्ली | मुस्लीम तरुणांना पंतप्रधानांच संदेश
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 1, 2018, 01:29 PM ISTपंतप्रधान मोदींना पाकिस्तानची सदिच्छा भेट पडली महागात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 11:50 AM ISTबॅंक घोटाळा : पंतप्रधान मोदी गप्प का - राहुल गांधी
पंजाब नॅशनल बँकेतल्या साडे अकरा हजार कोटींच्या घोटाळ्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आतापर्यंत मौन सोडलेलं नाही. याच मुद्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीकास्त्र केलंय.
Feb 20, 2018, 11:03 AM IST