pm modi

आजचा निकाल महत्त्वाचा आहे कारण...

कर्नाटक विधानसभा निडणूकीसाठी या वेळी केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि राज्यातील सत्ताधारी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी केली होती.

May 15, 2018, 07:56 AM IST

बंगळुरु । देशातील सगळ्याच संस्था भाजप आपल्या ताब्यात ठेवतेय - राहुल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 8, 2018, 02:31 PM IST

महाराष्ट्र दिनी मोदींनी दिल्या महाराष्ट्राला शुभेच्छा

पंतप्रधान मोदींनी राज्यातील जनतेला ट्विटच्या माध्यमातून महारष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. 

May 1, 2018, 10:36 AM IST

पंतप्रधान मोदी आणि आसारामचा व्हिडिओ रिट्वीट करुन ICC ला पस्तावली

आयसीसीने रिट्विट केलं. यामध्ये आसाराम आणि पंतप्रधान मोदी एकत्र दिसत आहेत.

Apr 26, 2018, 01:18 PM IST

अचानक ठरला पंतप्रधान मोदींचा चीन दौरा

दीड महिना आधीच राष्ट्राच्या मुख्य नेत्यांची बैठक

Apr 23, 2018, 12:43 PM IST

पंतप्रधान मोदी ११ मेला नेपाळ दौऱ्यावर जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ मेला नेपाळ दौऱ्यावर जाणार.

Apr 21, 2018, 04:39 PM IST

पंतप्रधान मोदींनी घेतली जर्मनच्या चान्सलरची भेट

पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी जर्मनचे चान्सलर अँगेला मार्केल यांची भेट घेतली. 

Apr 21, 2018, 09:27 AM IST

लंडन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तानला इशारा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 19, 2018, 09:42 AM IST

मुंबई | राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 17, 2018, 02:15 PM IST

लंडनमध्ये साजरी होणार आंबेडकर जयंती, पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित

लंडनमध्ये साजरी होणार आंबेडकर जयंती

Apr 11, 2018, 10:41 AM IST

धुळे- मोदींचा स्वच्छताग्रहींशी संवाद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 10, 2018, 07:41 PM IST

चंपारण सत्याग्रहावर बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी

महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या भारताच्या पहिल्या 'चंपारण सत्याग्रहाला' आज मंगळवारी 10 एप्रिल रोजी 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी चंपारणमध्ये पोहोचले होते. यावेळी स्थानिकांशी संवाद साधताना त्यांनी भोजपुरी भाषेचा वापर केला. तसेच या भाषणात त्यांनी हमसफर एक्सप्रेसला देखील हिरवा कंदील दाखवला आहे. कार्यक्रम सुरू होण्याअगोदर त्यांनी महात्मा गांधीच्या मूर्तीला वंदन केले. मोदींनी यावेळी 20 हजार जनतेला संबोधित केले. महात्मा गांधींची बिहार ही कर्मभूमी असल्याच म्हटलं आहे. 

Apr 10, 2018, 03:10 PM IST