pm modi

'येथे' रिलायन्स करणार २५०० कोटींची गुंतवणूक!

जिओच्या अभूतपूर्व यशानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज इतर अनेक सेक्टर्समध्ये गुंतवणूक करणार असल्याची घोषणा मुकेश अंबानींनी केली. 

Feb 3, 2018, 08:02 PM IST

कल्पना चावलाच्या स्मृतीदिनानिमित्त देशभवासियांकडून आठवणींना उजाळा...

भारताची पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावलाचे कोलंबियातील अंतराळ दुर्घटनेत निधन झाले. 

Feb 1, 2018, 05:03 PM IST

एकत्र निवडणूका घेण्यासाठी कायदा करणार ; मोदींची भूमिका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 29, 2018, 06:44 PM IST

वर्ल्ड इकॉऩॉमिक फोरमसाठी पंतप्रधान मोदी रवाना

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्वित्झर्लंडच्या डाव्होस शहरात होत असलेल्या वर्ल्ड इकॉऩॉमिक फोरममध्ये भाग घेण्यासाठी रवाना होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही होणार परिषदेत सहभागी.

Jan 22, 2018, 08:38 AM IST

भारत-पाकिस्तान सीमेवर युद्धासारखी परिस्थिती

पाकिस्तानकडून काही दिवसांपासून सतत सीमेवर फायरिंग होत आहे. गेल्या २ दिवसात याचं प्रमाण वाढलं आहे.

Jan 20, 2018, 04:11 PM IST

इस्त्रायलचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 15, 2018, 05:39 PM IST

इस्राईल आणि भारत यांच्यात होणार आज अनेक करार

आजपासून पुढचे 4 दिवस जग इस्राईल आणि भारताच्या मैत्रीची झलक पाहणार आहे. इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू 6 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.

Jan 15, 2018, 09:58 AM IST

अमेठीतील पोस्टरवर राहुल गांधींना रामाचा तर मोदींना रावणाचा अवतार

काँग्रेस अध्यक्ष झाल्यावर राहुल गांधी आज पहिल्यांदाच त्यांचा मतदारसंघ अमेठीत जात आहेत. इथे लावण्यात आलेल्या एका पोस्टरची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. 

Jan 15, 2018, 08:43 AM IST

सॅनिटरी नॅपकिनवर लिहिला पंतप्रधान मोदींसाठी मेसेज

केंद्र सरकारने सॅनिटरी नॅपकिन्सवर जीएसटी लावण्याबाबत घोषणा केल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये याला विरोध दर्शवण्यात आलाय. 

Jan 10, 2018, 11:58 AM IST

घरबसल्या करा हे काम ; मोदी सरकार देणार १ लाखाचे बक्षीस

२६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन जवळ येऊन ठेपला आहे.

Jan 6, 2018, 02:57 PM IST

नवीन वर्षात डिजिटल पेमेंट करणाऱ्यांना सरकारची खूशखबर

जर तुम्ही डिजिटल पेमेंट करतात तर तुमच्यासाठी मोदी सरकार नव्या वर्षात खूशखबर घेऊन येणार आहे.

Jan 2, 2018, 03:59 PM IST

यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ''ट्रिपल तलाक बिलासाठी" केली घाई

 'दि प्रिंट' यांना दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस मुस्लिम नेता आरिफ मोहम्मद खान यांनी मोठा खुलासा केला आहे. 

Jan 1, 2018, 04:33 PM IST

'नवा भारत भ्रष्टाचार , जातीयवादमुक्त व्हावा'

'नवा भारत भ्रष्टाचार , जातीयवादमुक्त व्हावा' असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला केले. 'मन की बात' मधून ते देशवासियांना संबोधित करत आहेत. 

Dec 31, 2017, 11:23 AM IST

सरकार देणार नवीन वर्षाचे गिफ्ट ; हे फायदे होणार...

नववर्षाच्या आगमनाला दोनच दिवस बाकी आहेत.

Dec 29, 2017, 01:43 PM IST