pm modi

कॅबिनेटची महत्त्वपूर्ण बैठक, बिटकॉईनवर लागू शकते बंदी

मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत अनेक प्रस्तावांना मंजुरी मिळू शकते.

Feb 20, 2018, 07:44 AM IST

मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचा भूमीपूजन सोहळा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा भूमीपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईत संपन्न झाला.

Feb 18, 2018, 06:34 PM IST

PNB घोटाळा : भाजपचा पलटवार, ‘कॉंग्रेसने सांगावं नीरव आणि राहुल गांधींचं कनेक्शन’

केंद्र सरकारने गुरूवारी राहुल गांधी यांनी पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबतच्या फोटोवरून उठवलेल्या प्रश्नांवर पलटवार केलाय. 

Feb 15, 2018, 06:41 PM IST

अबूधाबीमध्ये राजमहलात आमंत्रित केले जाणारे मोदी पहिले परदेशी नेते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबूधाबीचे राजा मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांची भेट घेतली.

Feb 11, 2018, 06:20 PM IST

अबुधाबीतल्या पहिल्या हिंदू मंदिराचं मोदींच्या हस्ते भूमीपूजन

अबुधाबीतल्या पहिल्या आणि संयुक्त अरब अमिरातीमधील दुस-या हिंदू मंदिराचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमीपूजन झालं.

Feb 11, 2018, 04:28 PM IST

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी आले जॉर्डन आणि इस्राईलचे चॉपर

पंतप्रधान नरेंद्र मोदी चार देशांच्या दौऱ्यावर आहेत. आज ते फिलीस्तीनला पोहोचले. फिलीस्तीनच्या राष्ट्रध्यक्षांची पीएम मोदींना  फिलीस्तीनचं ग्रँड कॉलर प्रदान करत त्यांचा सन्मान केला.

Feb 10, 2018, 04:45 PM IST

पंतप्रधान मोदींचा पॅलेस्टाईनचा ऐतिहासिक दौरा

पंतप्रधान मोदींचा पॅलेस्टाईनचा ऐतिहासिक दौरा

Feb 10, 2018, 04:17 PM IST

फिलीस्तीनच्या राष्ट्रपती भवनात पीएम मोदींना गार्ड ऑफ ऑनर

चार दिवसांच्या पश्चिम आशियातील देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फिलीस्तीनला पोहोचले. फिलीस्तीनचा दौरा करणारे पंतप्रधान मोदी पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.

Feb 10, 2018, 04:14 PM IST

पंतप्रधान मोदींचा फिलीस्तीनचा ऐतिहासिक दौरा

पश्चिम आशियातील देशांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फिलीस्तीनला पोहोचणार आहेत. या देशाची यात्रा करणारे पंतप्रधान मोदी पहिले पंतप्रधान आहेत. पंतप्रधान मोदी फिलीस्तीनच्या राष्ट्रध्यक्षांची भेट घेणार आहेत.

Feb 10, 2018, 09:08 AM IST

अकोला I मोदींकडून कौतुक झालेले मराठा हॉटेल जमीनदोस्त

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 9, 2018, 08:45 PM IST

मालदीवसह इतर मुद्यांवर मोदी-ट्रंप यांच्यात फोनवर चर्चा

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप आणि पीएम मोदी यांच्यात मालदीवच्या मुद्द्यावर फोनवर चर्चा झाली.

Feb 9, 2018, 11:16 AM IST

पंतप्रधान मोदींचा 3 देशांचा दौरा, या मुस्लीम देशात करणार मंदिराचं भूमीपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. आज संध्याकाळी दिल्लीहून ते रवाना होणार आहेत.

Feb 9, 2018, 10:37 AM IST

नवी दिल्ली | मोदींनी भाषणात मल्लिकार्जुन यांचा घेतला समाचार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 7, 2018, 03:37 PM IST

अपघातानंतर पंतप्रधानांच्या पत्नी जशोदाबेन यांची प्रकृती स्थिर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांच्या गाडीला बुधवारी अपघात झाला. राजस्थान येथील कोटा येथे आयोजित विवाहसमारंभातून गुजरातला परतताना चित्तोडगड येथे ही घटना घडली.

Feb 7, 2018, 01:26 PM IST

ठाकरेंचं मोदीप्रेम ते मोदी विरोध हे वर्तुळ पूर्ण

मोदी ते गांधी... असा प्रवास सध्या राज ठाकरेंचा होताना दिसतोय...मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरचा विश्वास पूर्णपणे उडालाय.

Feb 5, 2018, 03:56 PM IST