कोणताही पदार्थ Deep Fry करताना 100 टक्के मदत करणार 'या' स्मार्ट टीप्स
Deep Fried Food : अशा या पदार्थांच्या गर्दीमध्ये सर्वाधिक पसंती मिळते ती म्हणजे तळलेल्या पदार्थांना. Deep Fry केलेले पदार्थ आरोग्यास पूरक नाहीत असं कितीही म्हटलं तरीही हे पदार्थ सर्वांच्याच आवडीचे आहेत हे मात्र नाकारता येणार नाही.
Aug 23, 2023, 01:22 PM ISTफोटोमध्ये दिसणारा चिमुकला बॉलिवूडमधील पहिला सुपरस्टार, बॅक टू बॅक 17 चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर गदर
फोटोमध्ये दिसणारा हा निरागस चिमुकल्याने अनेक वर्षं बॉलिवूडवर राज्य केलंय. पण त्याच्या ढासळत्या कारकिर्दीमुळे या अभिनेत्याला स्टारडम सांभाळता आलं नाही आणि मग...
Aug 22, 2023, 06:00 PM ISTलग्न कर नाहीतर रेप केसच्या आरोपात...; तरुण IPS बनताच मैत्रिणीने केले ब्लॅकमेल, अखेर...
Crime News In Marathi: एका महिलेने IPS अधिकाऱ्यांला खोट्या आरोपांमध्ये फसवण्याची धमकी दिली आहे. तसंच, लग्न करण्याचा दबावही टाकला होता.
Aug 22, 2023, 02:56 PM IST
भारतात रोमिओ-ज्युलिएट कायदा लागू होणार? कायद्यावरुन संपूर्ण देशात वाद.. पाहा काय आहे यात
Supreme Court : रोमिओ-ज्युलिएट कायद्यात 18 वर्षाखालील मुलांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. 16 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांमधील संमतीने झालेले शारिरीक संबंध गुन्ह्याच्या श्रेणीतून वगळण्यात यावेत, असं या याचिकेत म्हटलं आहे.
Aug 21, 2023, 05:45 PM IST'या' ट्रेनसाठी राजधानी आणि इतर आलिशान रेल्वेंनाही थांबावं लागतं; नाव कायम लक्षात ठेवा
Indian Railway : विविध भौगोलिक परिस्थिती असणाऱ्या भागांतून ही रेल्वे मार्ग काढत असंख्य प्रवाशांना त्यांच्या मनाजोग्या ठिकाणावर पोहोचवते. असं हे भारतीय रेल्वेचं जाळं जगातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वेचं जाळं आहे.
Aug 21, 2023, 10:57 AM IST
'या' देशात मिळतोय दणदणीत पगार; भारताला यादीत कितवं स्थान? विचारही केला नसेल
Salary News : ज्यावेळी आपण एखाद्या नोकरीच्या निमित्तानं काही नव्या संस्थांमध्ये मुलाखती देतो तेव्हा एकाच महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होतात. तो मुद्दा म्हणजे पगार.
Aug 19, 2023, 01:20 PM IST
मुलांना दूध-बिस्कीट खायला देताय का? आताच थांबवा ही सवय
Health News : लहानपणापासूनच काही सवयी आपल्या जीवनाचा भाग असतात. परिणामी त्या बालवयापुरताच सीमित न राहता मोठेपणीही या सवयी आपली साथ सोडत नाहीत. यातलीच एक सवय म्हणजे दुधात बिस्कीट बुडवून खाण्याची.
Aug 19, 2023, 11:59 AM IST
Tomato Prices : टोमॅटोचे दर मोठ्या फरकानं उतरले; बिनधास्त खा...
Tomato Prices : टोमॅटोचे दर महागले म्हणून त्यांचे पर्याय वापरत जेवण निभावून नेत होतात का? आता तसं करण्याची गरज नाही. कारण, टोमॅटो स्वस्त झालेयत.
Aug 19, 2023, 09:18 AM IST
अरे देवा! शनिवारपासूनच मुंबई लोकलवर मेगाब्लॉक; प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवण्याआधी पाहून घ्या सविस्तर माहिती
Mumbai Local Mega Block : आठवड्याचा रविवार म्हणजे मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांचा खोळंबा. निमित्त ठरतं ते म्हणजे रेल्वे मार्गावर असणारा मेगाब्लॉक.
Aug 19, 2023, 07:39 AM ISTगणपती बाप्पाsss! कोकणच्या वाटेनं जाणाऱ्यांसाठी एसटी महामंडळाकडून 'या' मार्गावर 550 विशेष बस
Kokan Ganpati Special ST Bus: काही निवडक सणवारांना कितीही आव्हानं येऊदे, कोकणकर गावाकडची वाट धरतातच. शिमगा असो, पालखी असो किंवा मग गणेशोत्सव असो. गावाला जाणं म्हणजे जणू शास्त्रच असतं.
Aug 18, 2023, 07:42 AM IST
ऑफिसमध्ये फोन चार्ज करण्यावरुन बॉसचा संताप, कर्मचाऱ्यावर लावला वीजचोरीचा आरोप, नंतर काय घडलं वाचा
Employee Boss news Trending: ऑफिसमध्ये असताना आपण फोन चार्जिंगला लावत असतोच. मात्र, एका कर्मचाऱ्याला यावरुन बॉसचा ओरडा खावा लागला आहे.
Aug 17, 2023, 11:49 AM ISTपंतप्रधानांनी उल्लेख केलेल्या श्री ऑरोबिंदो यांच्या वचनांनी तुम्हालाही मिळेल यशाचा मंत्र
Sri Aurobindo Quotes : काही व्यक्ती त्यांच्या विचारांच्या बळावर इतके मोठे होतात की प्रत्येक पिढीसाठी त्यांचे शब्द प्रमाण ठरतात, मार्गदर्शन करतात. श्री ऑरोबिंदो यांची शिकवणही तशीच. कोण होते स्वामी ऑरोबिंदो? पाहा....
Aug 15, 2023, 09:01 AM IST
चाळिशीतील स्त्रिया गूगलवर सर्वाधिक काय सर्च करतात?
Google Search : चाळीशी ओलांडलेल्या महिला गुगलवर काय सर्च करत असतील याची लिस्ट तुम्ही पाहिली तर तुम्हाला धक्काच बसेल. AARP कडून जाहीर करण्यात आलेल्या यादी पाहून तुम्ही थक्कं करणारी आहे.
Aug 14, 2023, 12:31 PM ISTपती हॉटेलमध्ये दुसऱ्या महिलेसोबत करत होता रोमान्स, पत्नीने रंगेहाथ पकडल्यानंतर...Video Viral
Viral Video : विवाह बाह्य संबंध ठेवून दुसऱ्या महिलेशी रोमान्स करणं एका नवऱ्याला भारी पडलं आहे. रंगेहात यांची रासलीला पकडल्यावर तिने जे काही त्या दोघांना धु धु धुतलं.
Aug 14, 2023, 11:37 AM ISTभटकंती करण्याची आवड आहे? भारत सरकार करणार मोठी मदत, तुम्ही फक्त फिरा....
Travel Plans : तुम्हीही अशाच प्रवासवेड्या मंडळींपैकी एक आहात का? उत्तर हो असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी.
Aug 14, 2023, 10:02 AM IST