news in marathi

गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडचेच अश्लील फोटो केले व्हायरल; 10 लाखांची मागितली होती खंडणी

Obscene Photos Viral: पैसे न दिल्याने आरोपी हेमाने तरुणाच्या नावाने अनेक बनावट फेसबुक आयडी तयार केले. तिने तरुणाच्या अनेक मित्रांना आणि नातेवाईकांना फेसबुकवर रिक्वेस्ट पाठवली. यानंतर अश्लील फोटो आणि मेसेज पाठवण्यास सुरुवात केली.

Jul 17, 2023, 12:26 PM IST

बॉर्डर ओलांडून भारतात आली आणखी एक 'सीमा', पण प्रियकर निघाला धोकेबाज

Bangladesh Sapla Akhtar: सपला अख्तरला असे एकटी पाहून संघटनेच्या सदस्यांनी तिला प्रधान नगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांच्या ताब्यात दिले. तिची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली. बांगलादेशी तरुणीला बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.

Jul 14, 2023, 05:14 PM IST

'तो माझ्या जवळ आला आणि...', 'तारक मेहता'तील अभिनेत्रीने सांगितला हादरवून टाकणार अनुभव

TMKOC Actress: मलाही माझ्या मॉडेलिंगच्या दिवसांमध्ये कास्टिंग काउचला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर मी इतकी घाबरली होती की मला माझ्या वडिलांसमोर जाण्याचीही भीती वाटू लागली होती, असे  तारक मेहताच्या दीप्ती म्हणजेच आराधना शर्मा हिने सांगितले.

Jul 12, 2023, 06:37 PM IST

'या' गावच्या शाळेत शिकलेली मुले मोठेपणी बनतात अधिकारी, कसं शक्य आहे? जाणून घ्या

Most Educated Village: देशाच्या कानाकोपऱ्यात शिक्षण पोहोचू लागले आहे. साक्षरतेच्या बाबतीत भारत कोणाच्याही मागे नाही. या सर्व गोष्टींमध्ये आपल्याकडे एक गाव चर्चेत आहे.आशिया खंडातील सर्वात सुशिक्षित गाव म्हणून याची ओळख आहे.

Jul 12, 2023, 04:13 PM IST

Interesting Fact : कोंबडी की अंड, जगात आधी कोणाची एंट्री? शास्त्रज्ञांना अखेर सापडलं चक्रावणारं उत्तर

Interesting Fact : काही प्रश्न हे डोक्याला चालना देतात, काही चक्रावून सोडतात तर काही आपल्यातलं कुतूहल जागं करतात. कोंबडी आधी की अंड? हा त्यातलाच एक प्रश्न 

 

Jul 12, 2023, 01:25 PM IST

हे खरंय! Sperm पासून स्मितहास्यापर्यंत; सेलिब्रिटींनी इंन्शुरन्ससाठी ओतलाय पाण्यासारखा पैसा

Mission Impossible हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून, ज्याची अपेक्षा होती तेच झालं. कलाजगतामध्ये फक्त आणि फक्त या एकाच चित्रपटाच्या चर्चा पाहायला मिळाल्या...

 

Jul 12, 2023, 12:38 PM IST

Success Story: चाळीत बालपण काढत उभारलं कोट्यवधींचं साम्राज्य; वयाच्या 66 व्या वर्षी HDFC बँकेची स्थापना करणारे 'ते' कोण

HDFC Bank : सर्वसामान्य व्यक्तीच्या हक्काच्या घराचं स्वप्न साकारण्यासाठी त्यांनी एक विडा उचलला आणि1978 मध्ये एक किमया केली... आजही त्यांनी सुरु केलेल्या संस्थेचं नाव प्रत्येकाच्या तोंडी असतं. 

Jul 12, 2023, 11:56 AM IST

RBI च्या कठोर कारवाईमुळं आठवड्याभरात 4 बँकांचा परवाना रद्द; खातेधारकांच्या पैशांचं काय?

Reserve Bank of India: खातेदारांची सुरक्षितता आणि तत्सम इतर गोष्टी केंद्रस्थानी ठेवत सर्वोच्च आर्थिक संस्था असणाऱ्या आरबीआयनं अतिशय महत्त्चपूर्ण आणि कठोर कारवाई केली आहे. 

 

 

Jul 12, 2023, 09:09 AM IST

Weight Gain : शाकाहारी आहात? मांसाहार न करताही 'या' 5 गोष्टी खाऊन वाढवता येतं वजन

Weight Gain : धकाधकीच्या आयुष्यात नोकरी, पैसा, घर या साऱ्यापेक्षाही अधिक महत्त्वं आरोग्यालाच दिलं जात आहे. यातूनच अनेकजण आहाराच्या सवयींमध्येसुद्धा राही अमूलाग्र बदल करताना दिसत आहेत. 

Jul 11, 2023, 12:34 PM IST

Mumbai Job:माझगाव डॉकमध्ये कमी शिक्षण असलेल्यांना नोकरीची संधी, 'येथे' पाठवा अर्ज

Mumbai Job: रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले असून 26 जुलै 2023 ही अर्जाची शेवटची तारीख आहे. अपूर्ण किंवा मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्या

Jul 11, 2023, 09:33 AM IST

Maharashtra Political Crisis : नवनियुक्त मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी सुरु असतानाच आता नव्यानं मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 

 

Jul 11, 2023, 07:41 AM IST

देशातील सर्वाधिक पगार देणारं शहर कोणते? मुंबई- पुणे कितव्या स्थानावर पाहा

Highest Annual Salary in India: महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, देशभरामध्ये ज्या मुंबईला मायानगरी, ज्या पुणे- बंगळुरूला आपण IT HUB म्हणून संबोधतो या शहरांहूनही जास्त पगार महाराष्ट्रातील एका अनपेक्षित शहरात दिला जातोय. 

Jul 10, 2023, 01:50 PM IST

सासू-सुनेच्या भांडणाचा धक्कादायक शेवट, रुसलेल्या सूनेनं विषारी गोळ्या घरी आणल्या आणि..

 Dispute with mother in law:  सल्फासच्या गोळ्या खाऊन मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाकडून मिळाली असली तरी महिलेच्या मृत्यूबाबत नातेवाईकांकडून पोलिसांना कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 

Jul 10, 2023, 10:55 AM IST

राजकीय धुमश्चक्रीनंतर 5 दिवसांनी घरी पोहोचताच रोहित पवार नि:शब्द; 'तोंडून शब्द फुटत नव्हता...' म्हणत लिहिली भावनिक पोस्ट

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच अडचणी घडल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीतून अजित पवार यांच्यासह शरद पवार यांच्या आठ विश्वासू आमदारांनी पक्षात बंडखोरी केली आणि भाजप- शिंदे सरकारशी हातमिळवणी करत सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. एकिकडे आपल्याच माणसांनी पक्षातून काढता पाय घेतलेला असताना दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना कर्जत जामखेडचे आमदार आणि पवारांचे नातू रोहित पवार मात्र पावलोपावली साथ देताना दिसत आहेत. 

Jul 10, 2023, 10:41 AM IST

कालपरवाच्या अभिनेत्याला सलमानचा फोन; नंतर बघतो म्हणत त्यानं केलं Ignore, पाहा 'तो' आहे तरी कोण

Happy Birthday Raghav juyal : गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूडनं असेच काही चेहरे पाहिले. या चेहऱ्यांमध्ये एक नाव असंही आहे, ज्यानं फार कमी वयातच प्रसिद्धीचं शिखर गाठलं. पण लेकाकडून एक चूक झाली. 

 

Jul 10, 2023, 08:37 AM IST