news in marathi

मणिपूर घटनेवर अण्णा हजारे यांना संताप अनावर, म्हणाले 'अशा नराधमांना...'; पाहा Video

Activist Anna Hazare News: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मणिपूरच्या घटनेवर (Manipur incident) संताप व्यक्त केला आहे.

Jul 22, 2023, 10:59 PM IST

'अमित ठाकरे यांनी इतक्या बालिशपणे...'; गिरीश महाजन यांचा राज'पुत्रावर हल्लाबोल!

Khalapur Irshalwadi Landslide: अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी इतक्या बालिशपणाचे स्टेटमेंट करू नये, असा टोला गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी अमित ठाकरे यांना लगावला आहे.

Jul 22, 2023, 04:52 PM IST

Christopher Nolan... एक असा दिग्दर्शक, ज्याच्या नावावरच 'ओपेनहायमर' हाऊसफुल्ल, पाहा त्याच्याविषयीची A to Z माहिती

Oppenheimer director Christopher Nolan : कला क्षेत्रात असंच समर्पण दाखवणाऱ्या Christopher Nolan य़ा दिग्दर्शकाचा याची चांगलीच प्रचिती असावी. कारण, चित्रपटांप्रती असणारं त्याचं प्रेम आणि त्यामुळं मिळालेली लोकप्रियता फार बोलकी आहे. 

 

Jul 22, 2023, 11:31 AM IST

बाळकृष्णाच्या मूर्तीला घेऊन महिला पोहोचली रुग्णालयात, डॉक्टरांना म्हणाली, 'इलाज करा'

Loard Krishna idol in hospital: डॉक्टरांनी महिलेला आरामात बसवले आणि मूर्ती हातात घेतली आणि देव पूर्णपणे ठिक असल्याचे समजावून सांगितले. देवाला उपचाराची आवश्यकता नाही. डॉक्टरांच्या तोंडून हे ऐकल्यानंतर महिलेला हायसे वाटले. त्यानंतर ती महिला आपल्या पतीसोबत मूर्ती घेऊन घरी परतली.

Jul 21, 2023, 01:40 PM IST

लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्यासह, दीर आणि भाऊजी खोलीत शिरले, अल्पवयीन मुलीवर दोन दिवस सामूहिक अत्याचार

Minor Gangraped By Husband: लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याने नवविवाहितेवर बलात्कार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. 

Jul 21, 2023, 11:32 AM IST

'मी 12 तास काम करतो अर्धा पगार Tax मध्ये भरतो'; कर्मचाऱ्याची उपरोधिक पोस्ट तुफान व्हायल

Viral News : आपण समदु:खी! पगाराचा अर्धा भाग Tax म्हणून भरणाऱ्या कर्मचाऱ्याचं ट्विट व्हायरल होताच नेटकऱ्यांच्या मार्मिक प्रतिक्रिया. तुम्ही त्याची पोस्ट पाहिली का? 

 

Jul 20, 2023, 02:17 PM IST

Irshalgad : ट्रेकर्सची पहिली पसंती असणारा हा इरसालगड नेमका आहे तरी कुठे?

Irshalgad Landslide : रात्रीच्या वेळी संपूर्ण गाव झोपी गेलेलं असतानाच अचानकच पावसाचा जोर वाढला आणि इरसालवाडी गावावर दरड कोसळली. 

Jul 20, 2023, 10:20 AM IST

शाळा, कोचिंग क्लासच्या अभ्यासाचा दबाव, नववीतल्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवलं आयुष्य

Student Suicide: अभ्यासाचा प्रचंड दबाव आणि शाळा कोचिंग क्लासेस येथील अभ्यास आत्महत्येसाठी कारणीभूत ठरल्याची माहिती देण्यात आली आहे.

Jul 19, 2023, 03:56 PM IST

अतीमुसळधार पावसामुळं वैष्णोदेवी यात्रा ठप्प; तुमचं कोणी इथं अडकलंय का?

Latest Weather News : मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या (Amarnath, chardham yatra) अमरनाथ आणि चारधाम यात्रांवर हवामानाचे थेट परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आता (Vaishno Devi) वैष्णो देवी मंदिर मार्गावरही याचे परिणाम दिसून य़ेत आहेत. 

 

Jul 19, 2023, 09:25 AM IST

Gmail फुल झालंय? वापरा 'ही' ट्रिक मिळेल 4TB स्टोरेज मोफत

मेलसाठी अनेकजणांचं प्राधान्य असतं Gmail ला. Rediff, Hotmail, Yahoo मागोमाग जीमेल प्रकाशझोतात आलं आणि त्यानं युजर्सना अनेक सुविधा पुरवल्या. 

 

Jul 18, 2023, 02:23 PM IST

Solar Flare: सूर्यापासून बाहेर पडणार सौर ज्वाला! तुमच्यावर 'असा' होऊ शकतो परिणाम

Solar Storm: एक्स-क्लास फ्लेअर्स हे सूर्यमालेतील सर्वात मोठे स्फोट आहेत. या प्रकारच्या सोलर फ्लेअर्स दीर्घकाळ टिकणारे रेडिएशन वादळे निर्माण करू शकतात. प्रोटॉन फ्लेअर्स, नावाप्रमाणेच, मुख्यतः प्रोटॉनपासून बनलेले सौर ऊर्जायुक्त कणांचे वादळ आहेत.

Jul 18, 2023, 09:38 AM IST