देशसंरक्षणार्थ 90 रणगाडे, 68000 सैनिक सीमेवर तैनात; स्वातंत्र्यदिनापूर्वीची सर्वात मोठी बातमी
Galwan Clash: एकिकडे देशाचा स्वातंत्र्य दिन काही तासांवर येऊन ठेपलेला असतानाच दुसरीकडे देशाच्या सीमाभागात नेमकी काय परिस्थिती आहे यावरून पडदा उचलला गेला आहे.
Aug 14, 2023, 07:41 AM IST
Sridevi ने उघड केलं होतं बॉलीवूडमधील 'काळं सत्य', अभिनेत्याला नकार दिल्या म्हणून...
Sridevi Birth Anniversary : श्रीदेवीने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये तीदेखील लैंगिक छळाची शिकार झालाचा खुलासा एका मुलाखतीत केला होता. तिने अभिनेत्याला नकार दिल्या म्हणून त्याने धक्कादायक कृत्याने प्रत्येकाला धक्का बसला होता.
Aug 13, 2023, 10:12 AM ISTसुट्टीसाठी रेल्वेनं निघालेल्या प्रवाशांचा मनस्ताप; 'या' ट्रेनच्या फेऱ्या रद्द, काहींचे वाहतुक मार्गही बदलले
Long Weekend : सलग लागून आलेल्या सु्ट्टया पाहून अनेकांनीच बाहेर जाण्याचे बेत आखले खरे. पण, आता याच बेतांमुळं त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
Aug 12, 2023, 01:56 PM ISTBollywood मध्ये चित्रपटासाठी तब्बल 1 कोटी मानधन घेणारी 'ती' पहिली Actress
Entertainment News : या अभिनेत्रीसोबत दंबग Salman Khan देखील स्क्रिन शेअर करण्यासाठी घाबरायचा. आज तिची मुलगी फिल्मी दुनियेत लोकप्रियक अभिनेत्री आहे.
Aug 12, 2023, 01:17 PM ISTGhee Milk Benefits : दुधात फक्त एक चमचा तूप मिसळा आणि पाहा कमाल
Ghee Milk Benefits :बदलेल्या जीवनशैली आणि कामाचा वाढता ताण यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. हळदीचं दूध, मध आणि दुध याबद्दल आम्ही तुम्हीला सांगितलं आहे. पण दुधात एक चमचा तूप आरोग्यासाठी कसं फायदेशीर आहे, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Aug 12, 2023, 11:16 AM ISTडॉक्टर, कम्पाऊंडरची फिरली नियत, नर्सवर सामूहिक बलात्कार करत गळा आवळून हत्या
Bihar Gang Rape Case: खासगी नर्सिंग होममध्ये डॉक्टर आणि कंपाउंडरने नर्सवर सामूहिक बलात्कार करून खून केल्याचा आरोप आहे. ही घटना फेनहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जानकी सेवा सदन या नर्सिंग होममधून समोर आली.
Aug 12, 2023, 10:19 AM ISTमसाल्याच्या डब्यातला 'हा' दुर्लक्षित घटक तुम्हाला ठेवणार निरोगी, फायदे पाहून लगेच सेवन कराल
Kalonji Use and Benefits :तुम्हाला माहितीये का उत्तर भारतामध्ये अनेक घरांमध्ये जिऱ्याऐवजी याच पदार्थानं गोष्टींना फोडणी दिली जाते. काही लक्षात येतंय का ही गोष्ट कोणतीये ते? ही आहे कलौंजी.
Aug 12, 2023, 10:09 AM ISTRishabh Pant च्या करिअरला 25 वर्षीय खेळाडूपासून धोका; कोण आहे 'तो' रोहितच्या मर्जीतला माणूस?
Rishabh Pant Comeback : भारतीय संघातील खेळाडू ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानावर नेमका कधी परतणार याचीच उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागलेली असताना आता संघातील त्याची जागा घेण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.
Aug 9, 2023, 12:00 PM IST
META कडून युजर्सच्या गोपनियतेचा भंग, दररोज 81 लाख रुपये दंडाची शिक्षा
META Breach of Privacy: मेटा यूजर्सचा डेटा गोळा करू शकत नाही. त्यांना जाहिरात पाठवण्यासाठी लोकेशनची माहिती घेऊ शकत नाही. बहुतेक कंपन्यांद्वारे महसूल मिळविण्यासाठी यूजर्सची अशाप्रकारे माहिती घेतली जाते, असे नॉर्वेजियन वॉचडॉगने म्हटले आहे.
Aug 8, 2023, 01:47 PM ISTबँकेकडून चेकच्या मागच्या बाजुला तुमची सही का घेतली जाते? हे माहित असायलाच हवं
Bank Cheque Signature Rules: बँकेचे सर्व व्यवहार आता बऱ्यापैकी ऑनलाईन पद्धतीनं पार पडत असले तरीही काही व्यवहार मात्र अद्यापही प्रत्यक्षात बँकेत उपस्थित राहून करावे लागतात. चेक भरणं, तो बँकेत जाऊन डिपॉझिट करणं त्यातलीच काही कामं.
Aug 7, 2023, 12:15 PM IST
आधी त्याने बॅरिगेट्स तोडले नंतर मागे फिरुन कर्मचाऱ्याला चिरडले, टोलनाक्यावर कारचालकाचा माज व्हिडीओत कैद
Toll Naka Crime: व्हायर व्हिडीओमध्ये एका मोठ्या कारने टोल कर्मचाऱ्याला चिरडल्याचे दिसत आहे. येथील टोलनाक्यावर काम करणाऱ्या शिफ्ट इन्चार्जला भरधाव वेगाने येणाऱ्या कारने नुसती धडकच दिली नाही तर त्याला कारखाली चिरडण्याचाही प्रयत्न केला. त्याच्या अंगावरुन कार घातली.
Aug 7, 2023, 12:05 PM ISTHarley Davidson चं हायटेक इलेक्ट्रीक मॉडेल भारतात; 3.5 सेकंदात गाठते 100 किमीचा वेग
Auto News : बाईक किंवा कार थोडक्यात कोणतंही वाहन खेदी करताना त्याचा सारासार विचार केला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये यामध्ये इलेक्ट्रीक वाहनांकडे अनेकांचाच कल वाढताना दिसत आहे.
Aug 7, 2023, 08:20 AM IST
जयपूर एक्स्प्रेस फायरिंगनंतर रेल्वेने घेतला मोठा निर्णय, 'यापुढे रेल्वे डब्यात..'
Jaipur Express Firing: मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महत्वाच्या निर्णयानंतर भारतीय रेल्वेच्या सर्व विभागांसाठी समान सूचना जारी केल्या जाऊ शकतात,अशी माहिती सुत्रांनी दिली.
Aug 4, 2023, 11:39 AM ISTनिरोगी जीवनशैलीसाठी कायम लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांचे आरोग्यवर्धक गुरुमंत्र
Chankaya Niti : अशा या आचर्य चाणक्य यांनी आरोग्याबाबतही असे काही सिद्धांत मांडले आहेत की आजारपण आणि बुझलेपण तुमच्या आजुबाजूलाही फिरकणार नाही.
Aug 4, 2023, 11:09 AM IST
AI Photos : राकेश झुनझुनवाला बालपणी कसे दिसायचे? पाहा आघाडीच्या गुंतवणुकदारांचं बालपण
AI Images : शेअर बाजाराच्या याच वर्तुळातील काही मंडळी त्यांच्या गुंतवणुकीच्या ज्ञानामुळं कमालीचे चर्चेत आले. काहीजण कर, अनेकांच्या आदर्शस्थानी राहिले. अशी ही मंडळी लहानपणी कशी दिसायची माहितीये?
Aug 2, 2023, 02:56 PM IST