ऐश्वर्या रायसारखी दिसणारी सलमानची हिरोईन 18 वर्षांनी कशी दिसतेय
Sneha Ullal: Sneha Ullal: स्नेहाने लकी सिनेमातू डेब्यू केला आणि सलमान खानसोबत काम केले. स्नेहा उल्लाह ऐश्वर्या रायसारखी दिसते, अशा चर्चा सुरु झाल्या. स्नेहाच्या या सिनेमाला 18 वर्षे पूर्ण झाली. आता तर ती आणखीच सुंदर दिसते. सोशल मीडियात ती फोटो शेअर करत असते. आता स्नेहा खूपच ग्लॅमरस झाली आहे. तिचे फोटो पाहून चाहते कौतुक करत असतात.
Sep 8, 2023, 06:31 PM ISTबादशाहला खूश ठेवणाऱ्या दासींना मिळायची 'अशी' वागणूक
Mughal Harem Emperors: मुघल हरममध्ये एकदा प्रवेश केला की दासीला बाहेर जाण्याची परवानगी नव्हती. हरममध्ये असलेल्या दासीला सर्व सुख सुविधा पुरवल्या जायच्या. दासींना शाही पंच पकवान्न पुरवली जायची. दासींना चिकन पुलाव, मांस पुरवले जायचे.
Sep 8, 2023, 04:24 PM ISTआपल्या मृत्यूच्या अफवांवर संतापली अभिनेत्री, म्हणाली, 'कोण म्हणतंय माझा...'
Actress Death Rumor : समोर आलेल्या माहितीनुसार एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या मृत्यूनं सध्या सर्वत्र खळबळ माजवून दिली आहे. त्यामुळे तिची सर्वत्र चर्चा आहे. यावेळी या फेक न्यूजवर तिनं तीव्र संताप व्यक्त केला आहे.
Sep 6, 2023, 07:16 PM ISTश्वेता तिवारीच्या प्रेमात सारेच फिदा, 'हे' आहे कारण
Shweta Tiwari:टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी खूपच सुंदर दिसते. चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना थकत नाहीत. टीव्ही सिरियल्समध्ये श्वेता कधी आई, सून तर कधी मुलीच्या भूमिकेत दिसली. तिने प्रेक्षकांचे मन जिंकले. कधीकाळी तिने प्रेरणा बनून प्रेक्षकांची मने जिंकली. आता टीव्हीवर 3 मुलांची आई म्हणून देखील तिला पसंती मिळत आहे.
Sep 6, 2023, 02:26 PM ISTसर्वसामान्य कुटुंबातून आलेला जसकरण 'KBC 15'चा पहिला करोडपती, मुलभूत सुविधांसाठी त्याला..
KBC 15 Winner Jaskaran Singh: जसकरण सिंग हा पंजाबमधील खाल्डा येथील रहिवाशी आहे. तरन तारण जिल्ह्यात हे एक छोटेसे गाव असून ते भारत-पाकिस्तान सीमेजवळ आहे. जिथून पाकिस्तान अवघ्या अर्ध्या किलोमीटर अंतरावर आहे.
Sep 6, 2023, 07:15 AM ISTFestivals in September : सप्टेंबर महिन्यात जन्माष्टमी, गौरी - गपणती कधी आहे? जाणून घ्या सणांची यादी
September 2023 San Utsav In Marathi : सप्टेंबर महिन्यात अनेक सणांची रेलचेल आहे. जन्माष्टमी, ऋषि पंचमी, गणरायाचं आगमन, गौरीपासून पितृ पक्ष कधी आहे जाणून घ्या सणवार आणि त्यांचा तारखा.
Sep 1, 2023, 07:47 AM IST
Jawan Trailer : SRK वर भारी पडला साउथचा ‘हा’ व्हिलन, ट्रेलर पाहून शाहरुखचे फॅन्स मारतील उड्या
Shahrukh Khan Movie: शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरनं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चला तर पाहुया 'जवान'चा ट्रेलर
Aug 31, 2023, 12:17 PM ISTशिकण्यासारखं... 'या' 6 वर्षीय स्टार किडनं तिला संभाळणारी ताई अन् हाऊस हेल्पर्सलाही बांधली राखी
Entertainment News : नुकतंच रक्षाबंधन पार पडलं आणि या दिवसाच्या निमित्तानं प्रत्येकानं आपआपल्या परिनं हा दिवस साजरा केला. सेलिब्रिटी मंडळीही यात मागे राहिली नाहीत.
Aug 31, 2023, 10:20 AM IST
हीच नोकरी पाहिजे आपल्याला...; अडीच लाखांचा पगारासह एकाहून एक सरस सुविधा, ही Job Offer पाहिली?
Recruitment News : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी. कारण, तुमचा विश्वास बसणार नाही पण इथं एका नोकरीसाठी चक्क अडीच लाख रुपये इतका पगार मिळतोय.
Aug 30, 2023, 02:59 PM IST
SRK च्या 'जवान'ची 1 लाख तिकीटं अचानक विकली गेली! 'गदर' च्या दिग्दर्शकाचे आरोप खरे ठरले?
Jawan Advanced Booking : बॉलिवूडला कोविड काळानंतर पुन्हा एकदा गती मिळताना दिसत आहे. अनेक बडे कलाकार तितक्याच विविध प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
Aug 30, 2023, 12:54 PM IST
Yayy पगारवाढ! सरकारी कर्मचाऱ्यांनी सप्टेंबर, जानेवारी महिना विसरू नका; पैशांची गणितं आताच समजून घ्या
7th Pay Commission : सरकारी कर्मचारी आणि त्यांना मिळणारा पगार हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. त्यातच या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी मिळणारे भत्ते आणि त्यामुळं त्यांच्या पगारात होणारी वाढ हासुद्धा एक लक्षवेधी मुद्दा.
Aug 29, 2023, 12:29 PM IST
स्वयंपाकापासून, बाळानंतरच्या Sexual Life आणि गरोदरपणाविषयीच्या प्रश्नांवर अभिनेत्रीनं बंद केली अनेकांची तोंडं
You Tube : सोशल मीडिया आणि तत्सम माध्यमांची उपलब्धता पाहता जग अपेक्षेहून जास्त जवळ आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पण, याच माध्यमातून आलेल्या चित्रविचित्र प्रश्नांचा सामना अभिनेत्री उर्मिला निंबाळकरनं नुकताच केला.
Aug 28, 2023, 09:15 AM IST
कोणी ठरवलं गुलाबी रंग मुलींचा आणि निळा मुलांचा?
Color Code For Girls and Boys : पण, मुलांनी किंवा मुलींनी अमुक एका रंगालाच प्राधान्य द्यावं हे तुम्हाला पटतं का?
Aug 25, 2023, 04:48 PM IST
'लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार आमच्यासोबत येतील'; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा
Marathi News Today: राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात फूट नाही, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत असं विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरु झाली आहे. अशातच शरद पवार हे भाजपसोबत येणार असल्याचे वक्तव्य बड्या नेत्याने केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
Aug 25, 2023, 07:31 AM ISTबापरे... पृथ्वीवरील या 10 ठिकाणांवर मानवाचं अस्तित्वच नाही; यादी फारच रंजक
10 Places On Earth which are not reacheble :पृथ्वीवरील ही ठिकाणं रहस्यांहून कमी नाहीत. बरं, त्यांची नावंही इतकी कठिण की डोकंच चक्रावेल
Aug 24, 2023, 02:07 PM IST