एका दिवसात किती अंडी खाणं फायद्याचं? पाहा आणि चुका टाळा
शरीरासाठी उर्जास्त्रोत ठरणाऱ्या या घटकांपैकी एक म्हणजे अंड. एका अंड्यातून तुम्हाला इतकी पोषक तत्त्वं मिळतात की हे अंड Superfood आहे यावर विश्वास बसतो.
Sep 20, 2023, 10:57 AM IST
ॐ नमस्ते गणपतये...; 'दगडूशेठ' बाप्पांसमोर 36 महिलांकडून सामूहिक अथर्वशीर्ष पठण
Ganeshotsav 2023 : याच चर्चांमध्ये समोर येणारं एक नाव म्हणजे पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं. यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं या गणपतीसमोर यंदाही महिलांनी समूह अथर्वशीर्ष पठण केलं.
Sep 20, 2023, 10:10 AM IST
2 हजारांची नोट आता 'या' ठिकाणीही चालणार नाहीत, बॅंकेत कधीपर्यंत जमा करायच्या, जाणून घ्या
RS 2000 Latest Update: ई-कॉमर्स वेबसाइट Amazon ने कॅश ऑन डिलिव्हरीच्या वेळी 2000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची घोषणा केली होती. पण आता याबद्दल नवीन माहिती देण्यात आली आहे.
Sep 19, 2023, 04:43 PM ISTआजही 2016 सालात जगतोय 'हा' देश; कारणं वाचून व्हाल थक्क
World News : निसर्गानं या देशाला खुप काही दिलं आहे. पण, तरीही तिथली गरिबी मात्र अभिशाप ठरताना दिसतेय.
Sep 19, 2023, 02:36 PM IST
Milk Health Benefits : दुधाचं सेवन सकाळी करावं की रात्री? काय आहे आरोग्यासाठी बेस्ट
Milk Benefits in Marathi : दूध हे आरोग्यासाठी खूप चांगलं असतं हे आपण लहानपणापासून ऐकलं आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का, दुधाचं सेवन करण्याची योग वेळ कुठली?
Sep 19, 2023, 08:05 AM ISTगणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी; मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' निर्णयानंतर तुमच्या खात्यात जमा होणार पैसे
Ganesh Chaturthi 2023 : गणपती बाप्पाच्या आगमानानंतर संपूर्ण आसमंतात त्याचाच नाद पाहायला मिळाला. ज्यानंतर आता गणरायाच्या कृपेनं प्रवास करणाऱ्या नागरिकांना लाभ होणार आहे.
Sep 19, 2023, 07:42 AM IST
Ganesh Charthi 2023 : अनुष्काही लागली गणपतीच्या तयारीला; घरातील अडचण पाहून म्हणाल 'तुमचं आमचं सेम असतं'
Ganesh Charthi 2023 : सध्या सर्वत्र एकच माहोल आहे आणि तो म्हणजे बाप्पाच्या आगमनाचा. तुमच्या घरची गणपतीची तयारी कुठवर आली? पाहा विराट- अनुष्काच्या घरात कशी सुरुये तयारी...
Sep 18, 2023, 01:36 PM IST
Ganesh Chaturthi 2023 : गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांना 'हे' पर्यायी मार्ग वाहतुक कोंडीतून वाचवणार
Konkan Ganeshotsav : कोकणात जायचा निघणाऱ्या अनेकांनीच आपआपल्या सोयीनं प्रवासाचे मार्ग निवडले आहेत. पण, तिथंही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
Sep 18, 2023, 07:21 AM IST
ना अंघोळ केली, ना कपडे बदलले; 2 दिवस लंडन एयरपोर्टवर अडकली सना खान
Sana Khan : सना खान पती मुफ्ती अनस सैय्यद आणि मुलासह पहिल्यांदाच परदेशी दौऱ्यावर गेली. मात्र, आता ती अडचणीत सापडल्याचं पहायला मिळतंय.
Sep 17, 2023, 10:14 PM ISTहरितालिकासाठी हातावर काढा 'या' ट्रेंडिंग मेहंदी डिझाइन
हरितालिका व्रत हा प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी खूप महत्त्वाचा असतो. या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जला व्रत करतात. व्रत सोडताना स्त्रिया सोळा शृंगार पूर्ण करतात. याशिवाय अविवाहित मुलीही महादेवसारखा पती मिळावा म्हणून हे कठीण व्रत करतात. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीलाहरितालिका व्रत साजरी केला जातो. याच क्रमाने यंदा हरितालिका व्रत १८ सप्टेंबर रोजी साजरी होणार आहे. या दिवशी स्त्रिया 16 अलंकार करून महादेवाची पूजा करतात.
Sep 17, 2023, 04:47 PM ISTगणेशोत्सवात मुंबईतील 'या' गणरायचं नक्की दर्शन घ्या!
गेल्या काही वर्षांत, गणपती उत्सव, पंडाल आणि गणेशमूर्तींमध्ये लक्षणीय उत्क्रांती झाली आहे. सुरुवातीला, उत्सव घरापुरते मर्यादित होते, परंतु आता ते भव्य सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये रूपांतरित झाले आहेत. "मूर्तींच्या डिझाईन्स देखील विकसित झाल्या आहेत, समकालीन थीम प्रतिबिंबित करतात आणि सामाजिक समस्यांना संबोधित करतात, तर या सर्व गोष्टीना एकत्र करून कसे साजरी होते मुंबईत गणेश उत्सव ते जाणून घ्या
Sep 17, 2023, 02:13 PM IST
पायी तव मम चिंता....; आजीबाईना पाठबळ देणाऱ्या बाप्पाचा अंगावर शहारा आणणारा 'हा' फोटो पाहून तुम्हाला काय आठवलं?
Ganesh Chaturthi 2023 : आधाराला घेतलेली काठी सांभाळून बसलेल्या आजीबाई जणू या बाप्पाशी बरंच काही बोलल्या असाव्यात असंच फोटोकडे पाहून लक्षात येतंय. नाही का... पाहा कोणी टीपलाय हा फोटो...
Sep 17, 2023, 01:12 PM IST
Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीला राशीनुसार बाप्पाला दाखवा 'हा' नैवेद्य!
Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीचा उत्सव 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. बाप्पाचा आशिर्वाद मिळवण्यासाठी तुमच्या राशीनुसार नैवेद्य दाखवा.
Sep 17, 2023, 01:01 PM ISTगौरी- गणपतीच्या सणासाठी 'हे' सेलिब्रिटी लूक नक्की ट्राय करा, कौतुक तुमचंच होणार!
गणेश चतुर्थीला प्रत्येक घरात गणपती बाप्पाची पूजा केली जाते. आणि लोक त्यांना त्यांच्या घरी बसवतात. परंतु महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. येथे महिला पारंपारिक वेशभूषा करून गणपती बाप्पाला घरात आणतात आणि संपूर्ण दहा दिवस प्रार्थना करतात. जर तुम्हाला महाराष्ट्रीयन लूकमध्ये सजवायचे असेल तर तुम्ही अभिनेत्रीच्या या लूकपासून प्रेरणा घेऊ शकता. साडी बांधण्याच्या स्टाईलपासून मेकअपपर्यंत सगळ्याची कॉपी करून तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रीयन लूकमध्ये दिसाल.
Sep 16, 2023, 05:39 PM ISTपहिल्यांदा हरितालिकेचे व्रत करताय? आधी व्रताचे 'हे' नियम जाणून घ्या.
हरितालिका पूजनाचे नियम पूजा करताना पाळायलाच हवेत.
Sep 16, 2023, 05:02 PM IST