पती हॉटेलमध्ये दुसऱ्या महिलेसोबत करत होता रोमान्स, पत्नीने रंगेहाथ पकडल्यानंतर...Video Viral

Viral Video : विवाह बाह्य संबंध ठेवून दुसऱ्या महिलेशी रोमान्स करणं एका नवऱ्याला भारी पडलं आहे. रंगेहात यांची रासलीला पकडल्यावर तिने जे काही त्या दोघांना धु धु धुतलं. 

नेहा चौधरी | Updated: Aug 14, 2023, 11:37 AM IST
पती हॉटेलमध्ये दुसऱ्या महिलेसोबत करत होता रोमान्स, पत्नीने रंगेहाथ पकडल्यानंतर...Video Viral  title=
trending video wife catches husband with another woman Romance in hotel room Extramarital Affair video viral on Internet

Trending Video : सोशल मीडियावर नवरा बायको (Husband wife Video) आणि गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडमधील (girlfriend boyfriend Video) अनेक व्हिडीओ (Video) व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर एका व्हिडीओ ट्रेंडिंगमध्ये आहे. यात एक महिला दुसऱ्या महिलेला आणि एका पुरुषाला मारताना दिसतं आहे. सोशल मीडियावर  (Social Media) हा व्हिडीओची जोरदार चर्चा सुरु आहे. (trending video wife catches husband with another woman Romance in hotel room Extramarital Affair video viral on Internet)

नेमकं काय झालं?

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडीओ ती महिला त्यांना चपलने मारताना दिसतं आहे. त्या व्यक्तीला विवाहबाह्य संबंध ठेवणे महागात पडले आहेत. झालं असं की, पत्नीला न कळू देता या साहेबांचं घराबाहेर दुसऱ्या महिलेशी प्रेम अफेयर सुरु होतं. एका दिवशी तो प्रियसीला घेऊन हॉटेलमध्ये गेला होता. दोघं जण तिथे रोमान्स करताना अचानक तिथे पत्नी पोहोचली आणि नवऱ्याची करामत पाहता. तिचा पारा चढला आणि तिने पायातील चपल काढून दोघांना धु धु धुतलं. 

पत्नी एवढी संतापली आहे की, ती कोणाच्याही काही ऐकण्याचा मनस्थिती दिसत नाही. महिलेला या दोघांवर अनेक दिवसांपासून संशय होता. त्यामुळे ती त्यादिवशी नवरा कुठे जातो यावर पाळत ठेवते. त्यादिवशी नवरा तिला खोटं बोलून हॉटेलच्या दिशेने गेला. तिथे दुसऱ्या महिलेसोबत रुममध्ये असताना ती अचानक तिथे धडक देते. त्यानंतर चप्पलीने या दोघांच्या कृत्याचा समाचार घेते. 

हेसुद्धा वाचा - Video : बेडरूममध्ये लेक बॉयफ्रेंडसोबत नको त्या अवस्थेत असताना, वडील आले अन् मग...

तिच्यासोबत आलेली दुसरी व्यक्ती ही घटना मोबाईलमध्ये कैद करत असताना नवरा कॅमेरा बंद करण्याची विनंती करतो. माफीदेखील मागतो आणि पत्नीने काही थांब नाही आणि आपलं रौद्ररुप दाखवून त्याला चांगलीच अद्दल घडवते. 

हा व्हिडीओ त्या महिलेने सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर तो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ट्वीटर म्हणजे X वर Arhant Shelby या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.