नितीन गडकरींच्या कामांचं शरद पवारांनी केलं कौतूक
'कमी खर्चात आणि मर्यादित वेळेत दळणवळणाची साधन उपलब्ध करुन देण्यात नितीन गडकरी यांनी लक्ष घातलयं याचा आपल्याला आनंद असल्याच' मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. 'महाराष्ट्रात आणि बाहेर सुध्दा रस्त्याच्या विकासा संदर्भात आपल्या कर्तृत्वाचा त्यांनी ठस्सा त्यांनी उमटवला आहे.' अशा शब्दात शरद पवार यांनी नितीन गडकरींचं कौतुक केलं.
Aug 27, 2017, 02:09 PM ISTबारामती । शरद पवारांनी पाळला शब्द, पुणे वेधशाळेला पाठवलं साखरेचं पोतं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2017, 08:52 PM ISTराणे भाजपमध्ये गेले तर राष्ट्रवादीचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा
Aug 21, 2017, 09:03 PM ISTमिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत शिवसेनेला अंतर्गत गटबाजीचा फटका?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2017, 08:01 PM ISTमिरा-भाईंदर निवडणुकीत शिवसेनेचे एकहाती सत्तेचे स्वप्न भंगले
मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपने विजयी झेंडा रोवलाय. येथील गुजराथी, मारवाडी, जैन, उत्तर भारतीय समाजाने भाजपला एकगठ्ठा मतदान केल्याने भाजपच्या पारड्यात सत्तेचं दान पडलं तर हे मतदान फिरवण्यात शिवसेना मात्र अपयशी ठरली.
Aug 21, 2017, 07:00 PM ISTमिरा-भाईंदर महापालिका निवडणूक : राष्ट्रवादीचा सुपडा साफ
मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडा साफ झालाय. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने २७ जागा जिंकल्या होत्या. मात्र यंदाच्या निवडणुकीत त्यांना खातेही खोलता आलेले नाहीये.
Aug 21, 2017, 06:22 PM ISTराणे भाजपमध्ये गेले तर राष्ट्रवादीचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा
काँग्रेसचे नेते नारायण राणे भाजपमध्ये गेले तर काँग्रेसला डबल धक्का बसण्याची शक्यता आहे.
Aug 21, 2017, 04:20 PM ISTमीरा-भाईंदरमध्ये भाजपला एकहाती सत्ता
महापालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपची विजयी घोडदौड मीरा-भाईंदरमध्येही बघायला मिळाली. भाजपने मीरा-भाईंदर महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवलंय. ९५ पैकी ५४ जागा भाजपने मिळवल्या आहेत.
Aug 21, 2017, 03:49 PM ISTमीरा-भाईंदर पालिका निवडणूक निकाल
रविवारी महापालिकेच्या 95 जागांसाठी शांततेत मतदान पार पडलं. 46.93 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
Aug 21, 2017, 03:19 PM ISTराष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची मुजोरी कॅमे-यात कैद
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने सनदी अधिका-यासोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला आहे. ही संपूर्ण घटना कॅमे-यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
Aug 18, 2017, 07:29 PM ISTभाजपला ७०५ कोटींचा तर काँग्रेसला १९८ कोटींचा कॉर्पोरेट निधी
२०१२-१३ ते २०१५-१६ या चार वर्षांमध्ये भाजपला तब्बल ७०५ कोटींचा कॉर्पोरेट निधी मिळाला आहे.
Aug 17, 2017, 09:47 PM ISTआबांची उणीव भरून निघणारी नाही: शरद पवार
स्वर्गीय आर. आर. पाटील, आबा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक अतिशय महत्त्वाचे नेतृत्व होते, त्यांची उणीव भरून निघणारी नाही, अशी भावना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची आज (16 ऑगस्ट) जयंती आहे.
Aug 16, 2017, 05:11 PM ISTमीरा-भाईंदरमध्ये श्रीमंती पाहूनच उमेदवारी
मीरा भाईंदरच्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर निवडणुक लढवत आहेत.
Aug 13, 2017, 10:46 PM IST'शरद पवार भाजपसोबत आले तर...'
शरद पवार भाजपसोबत आले तर त्यांचं कल्याण होईल, आणि त्यांच्याबरोबरच माझंही कल्याण होईल, अशी कोपरखळी आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलेंनी मारली आहे.
Aug 13, 2017, 07:32 PM IST'शिवसेनेचे हातही भ्रष्टाचारात गुंतलेले'
भाजप शिवसेना युतीचं सरकार हे रडीचा डाव खेळत आहे. या सरकारच्या काळात लोकशाही मार्गाने कुठलीही काम होत नाही.
Aug 13, 2017, 05:20 PM IST