ncp

अजित पवारांचा शिवसेनेला चिमटा तर पवार सरकारवर कडाडलेत

 राज्य सरकारमध्ये राहून शिवसेनेची बँकासमोर ढोल वाजवण्याची घोषणा म्हणजे निव्वळ ढोंगीपणा आहे, असे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. 

Jul 8, 2017, 11:29 AM IST

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या चुलत भाऊ राष्ट्रवादीत

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतल्या पराभवानंतर अजित पवार पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस मेळाव्याच्या निमित्ताने शहरात आले. 

Jul 8, 2017, 12:18 AM IST

पुणे मनपात नगरसेवकांत दुजाभाव

पुणे मनपात नगरसेवकांत दुजाभाव

Jul 6, 2017, 10:10 PM IST

नवनीत कौर-राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द

नवनीत कौर राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेय. मुंबई उच्च न्यायालयाने तसा निर्णय दिलाय.  

Jul 6, 2017, 11:16 AM IST

अजित पवार यांनी या शब्दात पदाधिकाऱ्यांना फटकारले

राष्ट्रवादी आढावा बैठकती अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले. पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी काम करत नाहीत, फक्त लेटरहेड काढणे तसेच लग्नपत्रिकेत नाव छापने म्हणजे काम नाही, अशा पदाधिकऱ्यांना बाजूला केलं जाईल, कोणी सोडून गेला तर त्याची जागा लगेच भरा, कुणाच्या जाण्यानं पक्ष संघटनेचं काम थांबत नाही, असे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

Jul 5, 2017, 02:41 PM IST

'भाजपच्या चुकीच्या धोरणांमुळे गुंडगिरी वाढली'

भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात गुंडगिरी वाढत असून धर्माच्या नावाखाली गुंडगिरी सुरु असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. 

 

Jul 3, 2017, 09:10 PM IST

अजित पवारांची 'घरवापसी', पुन्हा पिंपरी-चिंचवडमध्ये येणार

गेल्या काही दिवस पिंपरी चिंचवड मधल्या जनतेला गेले अजित पवार कुणीकडे असा प्रश्न पडला होता.

Jun 28, 2017, 06:11 PM IST

मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहा : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत घेतलेल्या बैठतकीत पक्षातल्या प्रमुख नेत्यांना मध्यावधी निवडणुकांना तयार राहण्याच्या सूचना दिल्या. 

Jun 23, 2017, 10:33 PM IST