ncp

सत्ता नसताना संघर्ष कशाला - दिलीप वळसे पाटील

Jalgaon Dilip Valse Patil GIve Massage To All NCP Karyakartas

Oct 12, 2017, 09:10 AM IST

बँक घोटाळाप्रकरणी अजित पवार यांना मोठा दिलासा

बँक घोटाळाप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. 

Oct 10, 2017, 12:07 PM IST

कोकणात राष्ट्रवादीला दे धक्का, रवींद्र मानेंची घर वापसी

माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी राष्ट्रवादीला रामराम केलाय. त्यांनी यावेळी शिवबंधन धागा बांधत हाती भगवा घेत आपल्या समर्थकांसह माने यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ‘मातोश्री’वर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी त्यांचे भगवा झेंडा देऊन स्वागत केले.

Oct 10, 2017, 08:49 AM IST

उदयनराजे भोसले संतापलेत, 'दात टोकरून पोट भरणे ही आमची संस्कृती नाही'

भ्रष्टाचाराचे आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी फेटाळले आहेत. माझ्यावर केलेले ५० लाख भ्रष्टाचारांचे आरोप कधीही सहन करून घेणार नाही ,दात टोकरून पोट भरणे ही आमची संस्कृती नाही, असे ते म्हणालेत.

Oct 4, 2017, 01:24 PM IST

शरद पवार - उदयनराजे भोसले यांचा एकाच गाडीतून प्रवास

खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्यात. दरम्यान, उदयनराजे यांनी अनेकवेळा राष्ट्रवादीवर जाहीरपणे तोंडसुख घेतले होते. तसेच राष्ट्रवादीबाबत उघड नाराजी व्यक्त केली होती.

Oct 4, 2017, 12:18 PM IST

कळव्यात राष्ट्रवादीचा रेल्वे रोको, दीड मिनिटात आंदोलन आटोपले

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी घटनेच्या निषेधासाठी कळव्यात राष्ट्रवादीने  रेल्वे रोको आंदोलन केल्याने ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. छत्रपती शिवाजी महाराज टर्निनसकडे जाणारी लोकल सेवा खोळंबली. गर्दीच्यावेळी आंदोलन केल्याने प्रवाशांचे हाल झालेत.

Oct 3, 2017, 10:20 AM IST