ncp

खड्यांवरुन ट्विटरवर रंगला राष्ट्रवादी विरुद्ध भाजप सामना

राज्यभरातील रस्त्यांवर असलेल्या खड्यांवरुन चांगलचं राजकारण रंगल्याचं पहायला मिळत आहे.

Nov 4, 2017, 08:41 PM IST

कापसाला गुजरातप्रमाणे बोनस द्यावा - राष्ट्रवादी

गुजराच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा कापसाला ५०० रुपये बोनस द्यावा अशी मागणी  राष्ट्रवादीचे माजी मंत्री  राजेश टोपे यांनी केली आहे.

Nov 1, 2017, 08:56 PM IST

'महाराष्ट्रातही भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाचवणारा कायदा'

राजस्थानमध्ये या कायद्याविरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे. 

Oct 23, 2017, 10:07 PM IST

विरोधकांच्या टार्गेटवर रावते...

विरोधकांच्या टार्गेटवर रावते... 

Oct 20, 2017, 06:48 PM IST

दिवाकर रावतेंनी राजीनामा द्यावा - राष्ट्रवादी काँग्रेस

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही उडी घेतल्याचं दिसत आहे.

Oct 20, 2017, 06:39 PM IST

ग्रामपंचायत निवडणूक : सिंधुदुर्गात काँग्रेसच्या हाती भोपळा तर राष्ट्रवादीला १ जागा

राणेंनी काँग्रेस सोडल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसच्या हाती भोपळा पडलाय.तर राष्ट्रवादीला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे.

Oct 19, 2017, 12:06 PM IST

रत्नागिरीत शिवसेनेची बाजी तर भाजपचा जोर, राष्ट्रवादीची पडझड

कोकणातील रत्नागिरी जिल्हा हा नेहमीच शिवसेनेच्या पाठिमागे राहिला आहे. हा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.  ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेने भगवा फडकविण्यात यश मिळवलेय. मात्र सेनेच्या बालेकिल्ल्यात रत्नागिरी, गुहागर, संगमेश्‍वर आणि चिपळूण तालुक्‍यात भाजपनेही काही ग्रामपंचायतीत कमळ फुलवलेय.

Oct 18, 2017, 12:30 PM IST

ग्रामपंचायत निवडणूक : रायगडात शिवसेना अव्वल तर भाजप पाचव्या क्रमांकावर

रायगड जिल्ह्यातील दुसर्‍या टप्यातील निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शेकापाच्या बालेकिल्ल्यात शिवसेना पक्षाचे ६७ सरपंच निवडून आल्याने सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस ४४, काँग्रेस ३२, शेकाप २४, भाजप ९ ठिकाणी सरपंच पद मिळविण्यात यशस्वी झाले आहेत. 

Oct 18, 2017, 10:46 AM IST

तासगावमध्ये राष्ट्रवादीला हादरा, भाजपची मुसंडी

  ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. येथे भाजपची ताकद वाढलेय. १३ ठिकाणी भाजपचे सरपंच बसलेत.

Oct 17, 2017, 12:45 PM IST

शरद पवारांनी केलं अजित पवारांचं कौतुक

पुण्यातील बालेवाडीत झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांचं भरभरून कौतुक केलं आहे.

Oct 16, 2017, 10:20 PM IST