ncp

सोनू सरकारवर भरवसा नाय!

सोनू सरकारवर भरवसा राहिला नाही अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

Jul 23, 2017, 05:44 PM IST

'राष्ट्रवादीला आमच्यावर भरवसा नाय का?'

सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होतंय.

Jul 23, 2017, 04:21 PM IST

पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांमध्ये फूट

शेतकरी कर्जमाफीची घोषणा, जीएसटीची सुरू झालेली अंमलबजावणी, समृद्धी महामार्गला मावळलेला शिवसेनेचा विरोध, नुकत्याच झालेल्या राष्ट्रपती निवडणूकीनिमित मिळालेली जादा मते

Jul 23, 2017, 01:54 PM IST

राष्ट्रपती निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समिकरणे बदलाच्या उंबरठ्यावर...

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाने राज्यात त्यांच्या आणि मित्रपक्षांच्या संख्येपेक्षा जास्त मतदान मिळवलं आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मतं फुटलीच, शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर विरोधात असलेल्या इतर लहान पक्षांनीही भाजपाच्या उमेदवाराच्या पारड्यात मतं टाकली. विरोधकांची मते फोडल्यामुळे एकीकडे मुख्यमंत्र्यांचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, तर विरोधकांची मतं फुटल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे. त्याचबरोबर या निवडणुकीत जादा मते घेऊन भाजपाने शिवसेनेलाही सूचक इशारा दिला आहे.

Jul 21, 2017, 04:50 PM IST

राष्ट्रपती निवडणूक : राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीची मते फुटली

 राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मते फुटली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय. 

Jul 20, 2017, 06:35 PM IST

अजित पवारांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

 अजित पवार यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केलाय. यावेळी बोचरी टीका केली.

Jul 14, 2017, 08:46 AM IST

कोपर्डी बलात्कार घटना : राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभर मूक मोर्चा

कोपर्डीच्या घटनेला एक वर्ष झालं मात्र अजूनही आरोपींनाशिक्षा झालेली नाही. त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सुनील तटकरेंनी ही माहिती दिली.

Jul 13, 2017, 11:45 AM IST