पुणे | पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने भाजप सरकारविरोधात जन आक्रोश आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2017, 09:34 PM ISTबारामती | इंदापूरच्या आमदारांना अजित दादांची कोपरखळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2017, 08:35 PM ISTबुलेट ट्रेनचा निर्णय महाराष्ट्रावर अन्यायकारक : शरद पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या बुलेट ट्रेनचा महाराष्ट्राला फायदा नाही. बुलेट ट्रेन हा विचार न करता घेतलेला निर्णय असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.
Sep 25, 2017, 10:03 AM IST'शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी सरकार स्थिर'
शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर सरकार स्थिर असेल आणि सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असं भाकित केंद्रीय सामाजिक न्याय राज्य कार्यमंत्री रामदास आठवले यांनी केलय.
Sep 24, 2017, 07:30 PM ISTशिवसेनेला जनताच उत्तर देईल : प्रफुल्ल पटेल
शिवसेना सत्त्तेतून बाहेर पडणार असल्याची चर्चा, मुंबई महानगरपालिका निवडणुकी दरम्यान अशीच चर्चा होती. मात्र तसे झाले नाही त्यामुळे या दोन्ही पक्षाला योग्य वेळ आल्यावर जनताच उत्तर देईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलीय.
Sep 24, 2017, 12:08 AM ISTपुणे - 'जनता पर्याय म्हणून विरोधीपक्षांकडे आशेने बघत आहे'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2017, 09:03 PM ISTभंडारा | राष्ट्रवादी कॉंग्रेस | भाजप-शिवसेनेला जनता धडा शिकवेल - प्रफुल्ल पटेल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2017, 07:42 PM ISTरत्नागिरीत नळपाणी योजनेचे वाढीव अंदाजपत्रक, राजकीय रणकंदन सुरु
येथील नगर परिषदेमध्ये नव्या नळपाणी योजनेच्या वाढीव अंदाजपत्रकावरून रणकंदन सुरु आहे. सर्व विरोधक एकत्र येत सत्ताधारी शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले आहे. मात्र आम्ही पारदर्शकतेने काम करत असल्याचा दावा शिवसेकडून करण्यात आलाय. नळपाणी योजनेचं नेमकं पाणी मुरतंय तरी कुठे, अशी चर्चा आता सुरु झालेय.
Sep 14, 2017, 06:32 PM IST'शिवसेनेचं एनडीएमधलं महत्त्व दिसलं'
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या झालेल्या कोंडीवर तोंडसुख घेतलं.
Sep 3, 2017, 09:03 PM IST'राणेच नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे बडे नेतेही संपर्कात'
नारायण राणेच नाहीत तर काँग्रेस राष्ट्रवादीमधले अनेक मोठे नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केला.
Sep 3, 2017, 05:20 PM ISTकाँग्रेस नेते भाजपात आले तर स्वागतच - गिरीष महाजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2017, 05:04 PM ISTमी आता कशाचेही नेतृत्व करणार नाही : शरद पवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचा सहभागाची चर्चा होती. मात्र, या चर्चेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच पूर्नविराम दिलाय. मी आता कशाचेही नेतृत्व करणार नाही, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादीच्या सहभागाचे वृत्त फेटाळून लावले.
Sep 1, 2017, 07:48 AM ISTमुंबई । सुभाष देसाईंसाठी चौकशी समिती स्थापन, धनंजय मुंडेंची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 29, 2017, 10:47 AM ISTट्विटर | राष्ट्रवादी एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चेवर पटेलांचे स्पष्टीकरण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2017, 11:38 PM ISTराष्ट्रवादी एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चेवर पटेलांचे स्पष्टीकरण
राष्ट्रवादी काँग्रेस केंद्रातील 'एनडीए'त सहभागी होणार नसल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिलं आहे.
Aug 28, 2017, 07:50 PM IST