कर्जत | पंतप्रधानपदाचं खूळ डोक्यातून काढून टाका- शरद पवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2017, 06:42 PM ISTपंतप्रधानांपदाचं खूळ डोक्यातून काढा - पवारांच्या कानपिचक्या
पंतप्रधानपदाचं खूळ काढून टाकण्याचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पक्षाच्या चिंतन शिबिरात कार्य़कर्त्यांना दिला.
Nov 7, 2017, 06:35 PM ISTउदयनराजेंची राष्ट्रवादी शिबिराला दांडी, आपल्याला पक्षाची गरज नाही?
कर्जत येथील राष्ट्रवादीच्या शिबिराकडे खासदार उदयनराजे भोसले यांची पाठ दाखवत दांडी मारली. तर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी हजेरी लावली.
Nov 7, 2017, 06:33 PM ISTठाकरे-पवार ही दोन वैफल्यग्रस्तांची भेट - भाजप
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ही भेट म्हणजे दोन वैफल्यग्रस्तांची असल्याचे भाजपने म्हटलेय.
Nov 7, 2017, 06:20 PM ISTउद्धव ठाकरेंच्या भेटीला शरद पवारांचा दुजोरा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दहा दिवसांपूर्वी मुंबईतल्या निवास्थानी भेट घेतल्याच्या वृत्ताला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुजोरा दिलाय. उद्धव ठाकरे यांनी पवारांच्या मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेतली.
Nov 7, 2017, 06:08 PM ISTकर्जत | मोदींच्या काळात लोकशाही मुल्यांवर मर्यादा- शरद पवार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
देशात लोकशाही मुल्यांना धोका - शरद पवार
सत्तेचे केंद्रीकरण झाले की, भ्रष्ट मार्गाने जाते. सध्या देशात असेच वातावरण आहे, असे सांगतानाच देशात लोकशाही मुल्यांवर मर्यादा येत आहेत, असा थेट हल्ला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप प्रणीत केंद्र आणि राज्य सरकारवर चढवला आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे आयोजित पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते मंगळवारी बोलत होते.
Nov 7, 2017, 04:54 PM ISTरायगड । राष्ट्रवादीच्या चिंतन बैठकीत प्रफुल्ल पटेलांचं भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2017, 01:45 PM ISTकर्जत । राष्ट्रवादीच्या चिंतन बैठकीतील सुनील तटकरेंचे भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2017, 11:33 AM ISTसांगली | पतंगराव कदमांचं खळबळजनक विधान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2017, 09:36 AM ISTरायगड | राष्ट्रवादी काँग्रेसची चिंतन बैठक
Nov 6, 2017, 09:22 AM ISTराष्ट्रवादी काँग्रेसची आजपासून कर्जतमध्ये चिंतन बैठक
दोन दिवसांचे चिंतन शिबिर रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये आयोजित करण्यात आले आहे
Nov 6, 2017, 08:18 AM ISTराष्ट्रवादी कॉंग्रेसचे उद्यापासून कर्जत येथे चिंतन शिबीर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसाचे चिंतन शिबिर उदया ६ नोव्हेंबरपासून कर्जत येथे सुरु होत आहे.
Nov 5, 2017, 11:30 PM ISTपिंपरी-चिंचवड । उंदीर घोटाळ्याची बातमीने खळबळ, राष्ट्रवादीची चौकशीची बातमी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2017, 09:17 PM ISTउस्मानाबाद | कॉंग्रेस, राष्ट्रवादीची गिरीश महाजनांवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2017, 07:48 PM IST