दिल्ली गँगरेप : १६ डिसेंबरची रात्र आणि नंतर...!
१६ डिसेंबर २०१२ ची दिल्ली गँगरेप प्रकरणातील पीडितेसाठी रात्र जणू काळरात्रच होती... त्या घटनेनंतर जे काही घडलं त्यावर प्रकाश टाकणारा हा स्पेशल रिपोर्ट...
Sep 13, 2013, 10:40 AM ISTदिल्ली गँगरेप : ‘त्या’ नराधमांना फाशी की जन्मठेप?
दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरण खटल्याचा निकाल आज दुपारी अडीच वाजता लागणार आहे.
Sep 13, 2013, 10:25 AM ISTडॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी संशयित ताब्यात!
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी जारी केलेल्या दुसऱ्या रेखाचित्राशी मिळता-जुळता चेहरा असलेल्या असिफ नावाच्या एका इसमास शिर्डी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद भोळे यांनी साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक- ४ समोरुन ताब्यात घेतलंय.
Sep 5, 2013, 01:11 PM IST‘पवारांच्या राष्ट्रवादी टोळीवरच हवी बंदी’
सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वाधिक गुन्हेगारी प्रवृत्ती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीवर बंदीची मागणी सनातन संस्थेने केलीय.
Aug 30, 2013, 06:33 PM ISTदाभोलकरांनी कुणाचं केलं नुकसान? पोलिसांसमोर प्रश्न
निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आता एक आठवडा उलटून गेलाय. मात्र, अजुनही या प्रकरणाचा तपास अधांतरीच आहे. आता पोलिसांनी आपला मोर्चा व्यावसायिकांकडे वळवलाय.
Aug 28, 2013, 03:23 PM ISTवाळू माफियांने केली सरपंचांची हत्या
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील मोहगाव देवी येथील सरपंचावर वाळू माफियाने जेवणाचे निमंत्रण देऊन विषप्रयोग करून त्यांची हत्या केली. या घटनेनंतर मोहगाव येथे तणाव निर्माण झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गावात पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली आहे.
Aug 24, 2013, 10:57 AM ISTमृत्यूनंतरही डॉ. दाभोलकरांवर सनातनची आखपाखड
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मृत्यूनंतरही सनातन प्रभातकडून त्यांची अवहेलना सुरुच आहे. दाभोलकरांचा झालेला मृत्यू ही ईश्वरी कृपाच असल्याची आगपाखड सनातनच्या मुखपत्रातून करण्यात आलीय.
Aug 21, 2013, 02:18 PM ISTडॉ. दाभोलकरांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पुणे बंद
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पुण्यात पुरोगामी संस्था-संघटना आणि सर्वपक्षांच्यावतीनं बंद पुकारण्यात आलाय.
Aug 21, 2013, 09:40 AM ISTडॉ. दाभोलकरांच्या फोटोंवरील ‘क्रॉस’चं गूढ काय?
डॉ. नरेंद्र दाभोलकरांना धमक्यांचे फोन येत असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी स्पष्ट केलं. शिवाय मुख्यमंत्र्यांनीही ही हत्या म्हणजे पूर्वनियोजिक कट असल्याचं म्हटलं होतं. याच पार्श्वभूमिवर आता दाभोलकरांच्या फोटोंवर असलेलं ‘क्रॉस’चं चिन्हं काय सांगतं, हा प्रश्न निर्माण झालाय?
Aug 20, 2013, 01:24 PM ISTनयना पुजारी हत्या प्रकरणात नवा खुलासा
पुण्यातील नयना पुजारी हत्या प्रकरणात एक नवा खुलासा झालाय. वकिलांनी सल्ला दिल्यानंतर जेलमधून पळाल्याची कबुली हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश राऊतनं दिलीय.
Aug 7, 2013, 11:44 AM ISTमुलाने बाईकसाठी घेतला वडिलांचा जीव
मुलाला बाईक देण्यास नकार दिल्यामुळे एका वडिलांना आपला जीव गमवावा लागला. बाईक देणार नाही असे म्हटल्यावर मुलाने आपल्या वडीलांना काठीने मारहाण करून त्यांचा जीव घेतला. आणि तेथून तो फरार झाला.
Aug 3, 2013, 07:47 PM ISTआधी केली हत्या, नंतर प्रेतावर बलात्कार!
ब्रिटनमध्ये विकृतीची हद्द गाठत एका तरुणाने प्रेतावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. शरीरसंबंधांसाठी मुलीने नकार केल्याचा राग येऊन २३ वर्षीय तरुणाने हे दुष्कृत्य केलं.
Jul 30, 2013, 04:43 PM ISTमहिलेने कापले डॉक्टरचे लिंग, पत्नीला केले कुरिअर
उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. महिलेने डॉक्टरचे लिंग कापले आणि ते त्याच्या पत्नीला कुरिअर केले. याची कबुली पिडीत महिलेनेच पोलिसांना दिली. ही धक्कादायक माहिती दिल्याने पोलीसही हैराण झालेत.
Jul 27, 2013, 03:30 PM ISTभांडूपमध्ये भाजप कार्यकर्त्याची भोसकून हत्या
भांडुपमधील भाजप कार्यकर्ते वसंत पाटील यांच्या हत्येप्रकरणी बबन तुकाराम खोपडे या संशयिताला अटक करण्यात आली आहे. भाजपचे वॉर्ड अध्यक्ष अससेसे वसंत पाटील हे आरटीआय कार्यकर्तेही होते.
Jul 23, 2013, 09:21 AM ISTपॅरोलवर सुटलेल्या गुंडाची गोळ्या घालून हत्या...
ऐरोलीत रहाणारा त्र्यंबक खेरनार उर्फ छोटू माळी याच्यावर शनिवारी रात्री नऊच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. यात छोटू माळी याचा मृत्यू झालाय.
Jul 21, 2013, 08:32 AM IST