हुंड्यासाठी न्यायाधीशाने केली पत्नीची हत्या!
लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण’ ही म्हण गुडगावमधील एका न्यायाधीशला पुरेपूर लागू पडतेय. जिथे लोकाना न्याय मिळतो त्या ठिकाणच्या एका न्यायाधीस सेवकांने कायद्याला लाजवेल असे काम केलेय.
Jul 20, 2013, 12:55 PM ISTमुंबईत महिलेला चाकूने भोसकले
मुंबईत कांजूरमार्ग इथं २५ वर्षीय महिलेची चाकूनं भोसकून हत्या करण्यात आलीये. पूजा गायकवाड असं या महिलेचं नाव आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर काल रात्री ९च्या सुमारास ही घटना घडलीये.
Jul 6, 2013, 08:49 AM ISTअपहरण, रेप आणि खून करणाऱ्या दोघांना फाशीची शिक्षा!
एका १९ वर्षाच्या युवतीचे अपहरण, रेप आणि खून करण्याच्या आरोपाखाली २ आरोपींना नागपूरच्या सत्र न्यायालयाने आज फाशीची शिक्षा ठोठावली. अमर सिंह ठाकूर आणि राकेश कांबळे ही या प्रकरणातील आरोपींची नावे असून नागपूर जिल्ह्याच्या कळमेश्वर तालुक्यातील लोणार गावात ही घटना घडली होती.
Jun 28, 2013, 07:08 PM ISTकोल्हापूरचा ‘सिरीयल किलर’ सापडला!
कोल्हापूर पोलिसांनी ‘सिरीयल किलिंग’ प्रकरणी एकाला अटक केलीय. ताब्यात घेण्यात आलेला दिलीप लहरी हाच सिरीयल किलर असल्याचा दावा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केलाय.
Jun 20, 2013, 12:56 PM ISTकोल्हापूर सिरीयल किलरचा छडा लावणार मुंबई पोलीस
कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या खून सत्राचा छडा लावण्यासाठी मुंबई क्राईम ब्रांचची टीम उद्या कोल्हापुरात दाखल होणार आहे. त्यामुळं ही टीम आता शोध लावणार का, याची उत्सुकता आहे.
Jun 19, 2013, 08:44 PM ISTदहशत ‘सीरियल किलर’ची...
तो अंधारातून येतो आणि पुन्हा अंधारात पसार होतो...मागे उरतो एक मृतदेह आणि एक दगड... हे कोल्हापूरातील वास्तव आहे आणि याचमुळे कोल्हापूरात सीरियल किलरची दहशत पसरलीय
Jun 19, 2013, 09:06 AM ISTसर्वात जलद निकाल : फाशीची शिक्षा
नवी मुंबईत चिमुरडीच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपी दत्तात्रय रोकडे याला फाशी सुनावण्यात आलीय. ठाणे न्यायालयानं हा निकाल सुनावलाय. महत्त्वाचं म्हणजे, केवळ दोन महिन्यातच खटल्याचा निकाल लागलाय.
Jun 7, 2013, 05:26 PM ISTनागपूरमधल्या खुनाचं रहस्य!
नागपुरात एका विवाहित महिलेच्या खुनाप्रकरणी नवीन खुलासा झालाय. चित्रपटाच्या कथानकाप्रमाणं ही पूर्ण घटना घडली असून खून करणा-या आरोपीनं खून केल्यानंतर महिलेचा अपघात झाल्याचा देखावा केला. पण पोलिसांसमोर आरोपीचा देखावा चालला नाही.
Jun 4, 2013, 08:21 PM ISTअपहरण झालेल्या सपनाचा नरबळीच!
गेल्या सात महिन्यापासून बेपत्ता सपना पळसकर या सात वर्षीय बालिकेचा गळा चिरून नरबळी देण्यात आल्याची कबुली पोलिसांच्या ताब्यातील ८ आरोपींनी दिली आहे.
May 29, 2013, 08:33 PM ISTठाण्यात महिलेचा खून, एकाला अटक
ठाण्यात एका महिलेचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळलाय... खोपट परिसरात हा मृतदेह आढळला असून तिच्या गळ्याभोवती ओढणी आढळली आहे.
May 29, 2013, 12:23 PM ISTरिक्षाचालकाने केला प्रवाशाचा खून!
रिक्षाचालकांच्या मुजोरीचं एक भयावह उदाहरण अंबरनाथमध्ये घडलं. ‘रिक्षाचं भाडं इतकं जास्त कसं झालं’, अशा प्रश्न विचारणाऱ्या प्रवाशाचा रिक्षाचालकानं खून केलाय.
May 23, 2013, 08:05 PM ISTनाशिकमध्ये १५ दिवसांत ७ खून!
नाशिक शहरात सध्या कायद्याचं राज्य आहे की गावगुंडांचं असा प्रश्न नाशिककरांना पडलाय. कारण गेल्या पंधरा दिवसात नाशिकमध्ये एक दोन नाही तर तब्बल सात खुनाच्या घटना घडल्या आहेत.
May 20, 2013, 05:47 PM ISTमुलीवर बापाची वाईट नजर, मुलाने केला खून
बहिणीशी अश्लील वर्तन केल्याच्या कारणावरून मुलाने आपल्या जन्मदात्या पित्याचा खून केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडलीय.
May 18, 2013, 01:34 PM ISTस्पॉट फिक्सिंगमुळे झाली पोलीस अधिकाऱ्याची हत्या?
स्पॉट फिक्सिंगदरम्यान एस. श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंडालिया आणि या राजस्थान रॉयल्सच्या तिन्ही खेळाडुंना बीसीसीआयने आयपीएलमधून सस्पेंड केलंय.
May 16, 2013, 02:17 PM ISTतांत्रिकाच्या सल्ल्याने नरबळीसाठी दोघांचा खून
सुबत्ता येण्यासाठी एका तांत्रिकाच्या सल्ल्याने नरबळीसाठी खून केल्याच्या संशयावरुन सुनील पाचंगेला चाकण पोलिसांनी आज अटक केली.
May 13, 2013, 03:19 PM IST