पुर्ववैमनस्यातून पुण्यात युवकाचा खून

 शहरात पूर्ववैममनस्यातून एकाचा खून करण्यात आला आहे.  येरवडा येथे पूर्ववैमनस्यातून युवकाचा खून झाल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. 

Updated: Dec 15, 2014, 09:35 PM IST
पुर्ववैमनस्यातून पुण्यात युवकाचा खून title=

पुणे :  शहरात पूर्ववैममनस्यातून एकाचा खून करण्यात आला आहे.  येरवडा येथे पूर्ववैमनस्यातून युवकाचा खून झाल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या वरातीमध्ये नाचत असणारा निखिल बाळू कदम  याचा अलोक किशोर कांबळे याने चाकू ने भोसकून खून केला. 

रविवारी रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.