murder

दीपक पाटील खूनप्रकरणी काँग्रेस नगरसेवकासह ६ जणांना जन्मठेप

कळव्यातल्या दीपक पाटील खून प्रकरणात बंडखोर काँग्रेस नगरसेवक राजा गवारी यांच्यासह सर्व ६ आरोपींना ठाणे सत्र न्यायालयाने जन्मठेप सुनावली आहे. 

Feb 18, 2016, 07:02 PM IST

कांदिवलीत पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

मुंबईच्या कांदिवली परिसरात धक्कादायक घटना घडलीये. पतीने आपल्या लहान मुलांच्या डोळ्यादेखत पत्नीची गळा चिरुन हत्या केलीये. 

Feb 17, 2016, 11:22 AM IST

युग चांडक अपहरण, हत्येप्रकरणी दोषींना फाशी

येथील युग चांडक अपहरण-हत्येप्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा ठोठवण्यात आली आहे.  

Feb 4, 2016, 12:23 PM IST

युग चांडकच्या मारेकऱ्यांना काय शिक्षा मिळणार?

युग चांडकच्या मारेकऱ्यांना काय शिक्षा मिळणार?

Feb 3, 2016, 09:26 PM IST

शारीरिक संबंध प्रस्थापित करुन त्याने प्रेयसीचा केला खून

नागपूर : प्रेयसीसोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केल्यानंतर तिची निघृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडलीये. 

Feb 2, 2016, 10:54 AM IST

व्हॉट्सअॅपवरच्या वादाने त्याचा जीव घेतला

लुधियाना : व्हॉट्सअॅपवरुन सुरू झालेल्या किरकोळ वादामुळे पंजाबच्या लुधियानात एका तरुणाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे.

Feb 1, 2016, 04:27 PM IST

दादरमध्ये मुलाने केली आईची हत्या

मुंबईच्या दादरमध्ये एका वृद्ध महिलेची तिच्याच मुलानं अमानुषपणे हत्या केली. मुलानं आपल्या आईच्या डोक्यात धोपाटणं मारत तिची हत्या केली. 

Feb 1, 2016, 09:13 AM IST

युग चांडक हत्या प्रकरणाचा आज निकाल

महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या युग चांडक हत्याकांड प्रकरणात आज निकल येण्याची शक्यता आहे.

Jan 28, 2016, 11:33 AM IST