murder

कल्याणमधून १५ लाखांसाठी मुलाचे अपहरण करुन हत्या

कल्याणमध्ये नयन जैन या ७ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेय.

Mar 3, 2016, 03:54 PM IST

तहसिलदाराच्या चालकाची हत्या

अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई केल्याचा राग धरून तहसिलदाराच्या चालकाला ठार केल्याची घटना इंदापूरमध्ये घडलीये.

Feb 26, 2016, 09:52 AM IST

कोथरुड येथे डोक्यात कोयत्याने वार करून तरुणाचा खून

कोथरूड परिसरातील एरंडवण्यातील पौंड फाटा इथल्या पुलाखाली आज सकाळी ११ वाजता दशभुजा मित्र मंडळाचा अध्यक्ष सागर शिंदे याच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याचा खून करण्यात आला.

Feb 23, 2016, 10:11 PM IST

पुणे : चोरीसाठी हत्या की हत्येसाठी चोरी

चोरीसाठी हत्या की हत्येसाठी चोरी

Feb 21, 2016, 10:33 PM IST