Maharashtra Weather News : कोकणापासून साताऱ्यापर्यंत काळ्या ढगांची दाटी; पण, पाऊस कुठंय? हवामान विभाग म्हणतो....
Maharashtra Weather News : राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागान वर्तवला असला तरीही हा पाऊस नेमका दडी मारुन बसल्याचं चित्र आठवड्याच्या शेवटी पाहायला मिळालं.
Jun 24, 2024, 06:44 AM IST
Maharashtra Weather News : हायअलर्ट! पुढील 12 तास धोक्याचे, 'या' जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट
Maharashtra Weather News : राज्यात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढलाय. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा काय अंदाज दर्शविलाय जाणून घ्या कुठे अतिमुसळधार...
Jun 23, 2024, 07:48 AM ISTThane news: ठाण्यात मोठी दुर्घटना; इमारतीच्या पत्र्याची शेड टर्फवर कोसळून 6 जण जखमी
Thane news: रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. ठाण्यातील रौनक पार्क, बी 2 इमारतीच्या छतावरील पत्र्याची शेड बाजूला असलेल्या ठा. म.पा. टर्फ पार्क, फुटबॉल ग्राउंड वरती कोसळली. गावंड बाग या ठिकाणी फुटबॉल टर्फवर मुलं फुटबॉल खेळत होते.
Jun 22, 2024, 08:06 AM ISTMaharashtra Weather News : वीकेंडला मान्सूनचा मारा! विदर्भात ऑरेंज अलर्ट; कोकणातही मुसळधार, सर्रास आखा सहलींचे बेत
Maharashtra Weather News : राज्याच्या कोणत्या भागात मुसळधार? कुठे घ्यावी लागणार काळजी... जाणून घ्या मान्सूनसंदर्भात हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा...
Jun 21, 2024, 07:02 AM IST
पावसाळ्यात वीज कोसळताना स्वतःला कसं वाचवाल?
Monsoon Safety Tips: मान्सून अखेर राज्यात बरसला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता थोडा दिलासा मिळाला आहे. राज्यातील विविध भागात पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. त्यामुळं बळीराजा सुखावला आहे. पाऊस सुरू झाल्याने राज्यातील विविध जिल्ह्यात पेरणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, पाऊस सुरू होताच काही दुर्घटनादेखील घडल्या आहेत. पाऊस सुरू झाल्यानंतर वीज कोसळण्याच्या व वीज पडण्याच्या दुर्घटना घडत आहेत. अशावेळी या प्रकरणात कोणाचा जीवही जावू शकतो. वीज कोसळणे म्हणजे काय आणि यापासून बचाव कसा करायचा? जाणून घ्या.
Jun 20, 2024, 01:13 PM ISTMaharashtra Weather Updates : दिवसाही रात्रीचा आभास...; मुंबईसह कोकणात काळ्या ढगांची दाटी, मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Weather Updates : पावसानं काहीशी धास्ती वाढवल्यानंतर अखेर आता हाच पाऊस राज्यात पुन्हा एकदा जोर धरताना दिसत आहे. काय आहे हवामानाचा अंदाज, पाहा सविस्तर वृत्त
Jun 20, 2024, 06:46 AM IST
पावसाळ्यात 'या' 7 कारणांसाठी महाबळेश्वरला एकदा तरी नक्की भेट द्या
Mahabaleshwar in Mansoon: 'हिरवीगार वनराई' आणि कोवळ्या ऊन्हात दिसणारा 'इंद्रधनुष्य', पावसाळ्यातील निसर्गाचं हे विहंगमय दृष्य डोळ्यांना कायमच सुखावणारं असतं. साताऱ्यातील महाबळेश्वर म्हणजे पृथ्वीवरचा 'स्वर्ग' आहे, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.
Jun 19, 2024, 06:04 PM IST
काय सांगता! कर्नाळा किल्ल्यावर प्राचीन भुयार; पाहा PHOTO
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या किल्ल्यासंदर्भात सध्या कमालीचं आकर्षण पाहायला मिळत असून, कारण आहे एक भुयार.
Jun 19, 2024, 11:55 AM ISTMaharashtra Weather News : किमान दिलासा! मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार; कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Weather News : पाऊस परतलाय... यावेळी तो किती दिवसांचा मुक्काम करणार हे पाहणं महत्त्वाचं. राज्याच्या कोणत्या भागा पावसाचा 'यलो अलर्ट'? जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त....
Jun 19, 2024, 07:31 AM IST
महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रीय कधी होणार? हवामान विभागानुसार, एक आठवडा...
Monsoon In Maharashtra: मान्सून काहीच दिवसांत गायब झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आता हवामान विभागाने माहिती दिली आहे.
Jun 18, 2024, 05:34 PM IST
भाजीपाला महागला सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं; दर पाहून बसेल धक्का
Maharashtra Vegetables Price Hike As Monsoon Goes Missing
Jun 18, 2024, 02:25 PM ISTपावसाळ्यात धान्यांना कीड लागत असेल तर वापरा 'या' टीप्स
Grains Storage Tips: पावसाळ्यात धान्यांना कीड लागत असेल तर वापरा 'या' टीप्स. पावसाळ्यातील दमट आणि थंड हवामानामुळे अनेकदा धान्य खराब होण्याचा धोका असतो.तुम्हालासुद्धा साठवलेले धान्य चांगले ठेवायचे असेल तर या टीप्स नक्की वापरा.
Jun 18, 2024, 01:42 PM ISTVegetable price Hike : गृहिणीचे किचन बजेट बिघडले! पावसाचा जोर ओसरताच पालेभाज्या, फळभाज्या महागल्या
Vegetable price Hike : मान्सूनचं आगमन झालं तरी हवा तसा पावसाला सुरुवात झालेली नाही. उन्हाचा तडाख्या पुन्हा वाढला आहे. पालेभाज्या आणि फळभाज्याचे भाव गगनाला भिडले आहेत.
Jun 18, 2024, 10:00 AM ISTMaharashtra Weather News : पुढील 24 तासांत पाऊस हुलकावणी देणार की दिलासा? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं
Maharashtra Weather News : देशात सरासरीपेक्षा 20 टक्के कमी पाऊस, तर राज्याच्याही बहुतांश भागांना मान्सूनची प्रतीक्षा. पुढील 24 तासांमध्ये कसं असेल हवामान...
Jun 18, 2024, 07:13 AM IST