monsoon

Maharashtra Rain: 'या' जिल्ह्यातील शाळा, कॉलेज उद्या बंद ठेवण्याचा निर्णय; मुसळधार पावसामुळे आदेश

Maharashtra Rain: चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार आणि पूर परिस्थिती पाहता उद्या (22 जुलै 2024) जिल्ह्यातील शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयं बंद राहणार असल्याचं जिल्हा प्रशासनाचे आदेश आहेत.

Jul 21, 2024, 07:46 PM IST

Maharashtra Weather News : कोकणासह मुंबई, उपनगरात मुसळधार; ‘या’ इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष नको

Maharashtra Weather News : पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार. महाराष्ट्रासाठी हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष नको... 

 

Jul 20, 2024, 07:23 AM IST

Maharashtra Weather News : भर दिवसा काळाकुट्ट अंधार पडणार; कोकणासह राज्याच्या 'या' भागांना पावसाचा 'रेड अलर्ट'

Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या पावसानं जोर धरला असून, हा पाऊस इतक्यात काही पाठ सोडणार नाही, असंच स्पष्ट चित्र पाहायला मिळत आहे. 

 

Jul 19, 2024, 07:02 AM IST

Allergies During Monsoon: पावसाळ्याच्या दिवसांत वाढतो अॅलर्जीचा धोका; कसा कराल प्रतिबंध?

Allergies During Monsoon: हवेतील परागकण, धुलीकण आणि ओलसरपणामुळे ॲलर्जीची समस्या उद्भवते. एखाद्या व्यक्तीला अशा ॲलर्जीमुळे दमा, ब्राँकायटिस, ॲलर्जीक राईनाइटिस आणि परागज्वर होण्याचा धोका अधिक असतो.

Jul 18, 2024, 10:54 PM IST

आकाशातून वीज पडण्यापूर्वी शरीर देते 'हे' संकेत

Monsoon Tips: आकाशातून वीज पडण्यापूर्वी शरीर देते 'हे' संकेत. पावसाळ्यात बऱ्याचवेळा मुसळधार पावसासह वीज पडण्याचा धोका असतो. भारतात दरवर्षी हजारो लोक अंगावर वीड पडल्याने आपला जीव गमवतात. पण तुम्हाला माहित आहे का? वीज पडण्यापूर्वी आपले शरीर आपल्याला संकेत देते.जर हे संकेत तुम्ही वेळीच ओळखलीत तर धोका टाळता येईल. 

 

Jul 18, 2024, 01:07 PM IST

मुंबईत मुसळधार पाऊस; रत्नागिरीला आज रेड अलर्ट; राज्यातील 'या' जिल्ह्यांनाही अलर्ट

Maharashtra Rain Alert Today: मुंबई, महाराष्ट्रात जुलै महिन्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळं धरणातील पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. 

Jul 18, 2024, 07:25 AM IST

Mahashtra Weather News : मुंबईत पावसाचं Time Please; मराठवाडा, विदर्भाला मात्र झोडपणार

Mahashtra Weather News : मुंबईपासून कोकणापर्यंत अविरत बरसणाऱ्या पावसानं मंगळवारी शहरात काहीशी उसंत घेतली. बुधवारीसुद्धा हा पाऊस काहीशा विश्रांतीवरच असणार आहे. 

 

Jul 17, 2024, 08:12 AM IST

Weather Update : विदर्भ, मराठवाड्यासह घाटमाथ्यावर विजांच्या कडकडाटासह पाऊस; देशभरातील मान्सूनचा स्पष्ट अंदाज काय?

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात सध्या पावसानं चांगलाच जोर धरला असून, मुंबईपासून विदर्भापर्यंत हा पाऊस मनसोक्त बरसताना दिसत आहे. 

 

Jul 16, 2024, 07:02 AM IST

Waterfall in Maharashtra: जगप्रसिद्ध वेरूळ लेणीजवळील सीता न्हाणी धबधबा; एकदा पहाल तर पाहतच रहाल

Elloras Beautiful Sita Nahani Waterfall Sambhajinagar :  छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यत मुसळधार पाऊस पडला. त्यामुळं वेरूळचा सिता न्हाणी  धबधबा सुद्धा ओसंडून वाहतोय, हा धबधबा पर्यटकांचे खास आकर्षण असतो, तो पाहण्यासाठी पर्यटक गर्दी होत आहे.

Jul 16, 2024, 12:01 AM IST

रत्नागिरीत डोंगर खचला; थरारक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद

रत्नागिरीच्या दापोली तालुक्यात साखलोळीतला डोंगर खचला आहे. भुस्खलनाची दृश्य कॅमेरात कैद झाली आहेत. 

Jul 15, 2024, 04:41 PM IST

पावसाळ्यात माथेरानला जाताय? दोनदा विचार करा, कारण...

Monsoon Travel : माथेरानला पोहोचाल खरे, पण खरी परीक्षा तर तिथं पोहोचून सुरू होणार... 

Jul 15, 2024, 02:38 PM IST

पुणेकरांवर दुहेरी संकट! झिका व्हायरससोबत डेंग्यूचा कहर; धक्कादायक आकडेवारी समोर

Zika Virus and Dengue Cases in Pune: पुणेकरांसाठी चिंतेची बाब आहे. झिका पाठापोठात आता डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने वाढ असल्याने आरोग्य विभागावर दुहेरी संकट कोसळलंय. 

Jul 15, 2024, 10:01 AM IST

Maharashtra Weather News : आठवड्याची सुरुवात दमदार पावसानं; पाहा कोणत्या भागावर मान्सूनची कृपा, अन् कुठे देणार दणका

Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मान्सूनच्या पावसानं भक्कम पकड मिळवली असून, आता हा पाऊस अनेक जिल्ह्यांमध्ये मनमुराद बरसताना दिसत आहे. 

 

Jul 15, 2024, 06:39 AM IST

पवना धरण परिसराला नव्या नवरीचा साज! हिरवाईने निसर्ग फुलला

Mawal Pawna Dam : पवना धरण परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पवना धरणाच्या पाणी पातळीत एका दिवसात विक्रमी वाढ झाली आहे. यामुळे इथल्या परिसरात सर्वत्र हिरवळ पसरली आहे. 

Jul 14, 2024, 11:42 PM IST