Monsoon Updates : आनंदाची बातमी! मान्सून महाराष्ट्रात दाखल
Maharashtra Monsoon News : सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय.
Jun 6, 2024, 12:37 PM ISTMonsoon Updates : वरुण राजाचं आज महाराष्ट्रातील 'या' भागात आगमन?, विदर्भासह नागपुरात येलो अलर्ट
Maharashtra Monsoon News : मान्सूपूर्व पावसाने हजेरी लावली असली तरी महाराष्ट्रातील तळकोकणात आज मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आलाय.
Jun 6, 2024, 09:30 AM ISTSatara | साताऱ्यात वीज कोसळून 40 शेळ्यांचा मृत्यू, वाई-पाचगणी भागात मुसळधार पाऊस
Monsoon Satara Rain 40 Sheep dead in Power went down
Jun 5, 2024, 10:05 PM ISTPune | पुण्यातील वाघोरी परिसरात जोरदार पावसाची हजेरी, पुणे-नगर रस्त्यावर पाणी
Monsoon Pune Wagholi Heavy Rain
Jun 5, 2024, 10:00 PM ISTमान्सून आला रे! महाराष्ट्रात लवकरच होणार दाखल
Monsoon to arrive in Maharashtra soon
Jun 5, 2024, 09:10 PM ISTVideo : पुण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; रस्त्यांना नद्यांचं स्वरुप
Pune News : पुण्यात अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं कोणत्या शहरात झालंय सर्वाधिक नुकसान.... विमान प्रवास करणार असाल तरीही पाहा ही मोठी बातमी
Jun 5, 2024, 09:59 AM IST
Maharashtra Weather News : मान्सूनची गोव्यापर्यंत मजल; मुंबईसह कोकणात मान्सूनपूर्व सरींना सुरुवात
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात कधी पोहोचणार मान्सून? उरले फक्त काही तास.... महाराष्ट्राच्या वेशीवर मान्सून धडकण्यास पोषक वातावरण. पाहा सविस्तर हवामान वृत्त...
Jun 5, 2024, 08:10 AM IST
Maharashtra Weather News : राज्यात आजपासून पूर्वमोसमी पावसाला सुरुवात; मान्सूनचा पुढचा थांबा कुठं?
Maharashtra Weather News : मान्सून राज्यात येण्यासाठीचा काऊंटडाऊन सुरु झाला असून, बहुतांश भागांमध्ये पूर्वमोसमी पावसासाठी पूरक वातावरण होताना दिसत आहे.
Jun 3, 2024, 06:53 AM IST
10 जूनला महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार
Monsoon will enter Maharashtra on June 10
Jun 2, 2024, 11:00 PM ISTडोक्यावर दरड, मुंबईकरांचा जीव मुठीत...प्रशासनाचा निष्काळीपणा ठरतोय मृत्यूला कारण?
Mumbai : मुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका असतो. पावसाळ्याच्या तोंडावर मुंबई महापालिका आणि प्रशासन नोटीस बजावून आपले हात झटकतात.. मात्र या दरडीच्या भीतीमध्ये अनेक मुंबईकर मृत्यूच्या छायेत आपलं जीवन जगताहेत.
Jun 1, 2024, 10:44 PM ISTMaharashtra Weather News : कोकणात उष्ण दमट हवामानाचा इशारा; मान्सूनची प्रतीक्षा लांबली की थांबली?
Maharashtra Weather News : विदर्भात उष्णतेची लाट, तर उत्तर महाराष्ट्रात कोरडं हवामान. राज्यात आठवड्याच्या शेवटी बदलणार वाऱ्याची दिशा? पाहा मान्सूनच्या अंदाजासह सविस्तर हवामान वृत्त
Jun 1, 2024, 07:13 AM IST
Monsoon News : मान्सून म्हणजे काय? हा शब्द कधीपासून वापरला जातोय माहितीये?
Monsoon News : ज्या मान्सूनची सर्वजण चातकाप्रमाणं वाट पाहत आहेत, त्या मान्सून या शब्दाचा नेमका अर्थ काय तुम्हाला माहितीये? कमाल आहे या एका शब्दाची.... जाणून घ्या
May 31, 2024, 10:57 AM IST
मुंबईसह किनारपट्टी भागावर आर्द्रतेचं प्रमाण वाढणार; 'या' मार्गानं मान्सून महाराष्ट्रात धडकणार
Monsoon in Maharashtra Latest Updates: केरळमध्ये दोन दिवस अगोदरच मान्सूनचे आगमन झाले आहे. पाऊस लवकरच मुंबईत प्रवेश करेल. वातावरणात झपाट्याने बदल.
May 31, 2024, 07:21 AM ISTMonsoon | मान्सूनसंदर्भात आनंदाची बातमी, मान्सून केरळात दाखल
Good News Monsoon Entered In Kerala
May 30, 2024, 09:45 PM ISTMonsoon In Kerala : ठरल्या मुहूर्ताआधीच मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी पोहोचणार?
Monsoon In Kerala : प्रचंड उकाड्यापासून मिळणार दिलासा. कारण अखेर केरळमध्ये मान्सून दाखल. महाराष्ट्रात पोहोचण्यासाठीचा नवा मुहूर्त पाहून घ्या...
May 30, 2024, 11:26 AM IST