Maharashtra Weather News : विदर्भात उष्णतेची लाट; 'इथं' अनपेक्षित गारठा, राज्यापासून मान्सून किती दूर?
Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या तापमानात मागील काही दिवसांपासून सातत्यानं चढ-उतार पाहायला मिळत असतानाच आता सर्वांना ओढ लागली आहे ती म्हणजे मान्सूनची.
May 30, 2024, 06:58 AM IST
Monsoon News : घनन घनन घन! येत्या 24 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार
Monsoon News : वाढता उकाडा सध्या सर्वत्र अडचणी वाढवत असतानाच या परिस्थितीत दिलासा देणारं महत्त्वाचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे.
May 29, 2024, 01:53 PM IST
पुण्यात अचानक वाढला गारठा; तापमानात 10 अंशांनी घट
Pune Weather Updates: प्रचंड उकाड्यानंतर पुण्यात अचानक, 'मौसम मस्ताना' काही कारण नसताना...? हवेतील गारठा पाहता लगेच होईल पुणे गाठण्याची इच्छा. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण तर, कुठं उन्हाचा तडाखा वाढत असल्यामुळं अडचणी आणखी डोकं वर काढताना दिसत आहेत. पुणे मात्र यास अपवाद ठरत आहे.
May 29, 2024, 11:34 AM ISTMaharashtra Weather News : उष्णतेचा रेड अलर्ट! तापमानानं कुठं ओलांडली पन्नाशी? मान्सूनच्या आगमनाआधी नुसती होरपळ
Maharashtra Weather News : राज्यात उकाडा वाढताना, मान्सून आता नेमका कुठपर्यंत पोहोचलाय? जाणून घ्या हवामान विभागानं दिलेली माहिती.
May 29, 2024, 07:06 AM IST
Maharastra Unseasonal Rain : पुढील 48 तास महत्त्वाचे! राज्याच्या 'या' भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
Maharastra Weather Update : दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असलेल्या कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीये.
May 28, 2024, 07:34 PM ISTMonsoon | 5 दिवसांत मान्सून केळरमध्ये?
Monsoon Season Schedule In Maharashtra
May 28, 2024, 11:55 AM ISTMonsoon | देशात यंदा सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज
Monsoon To Enter Kerala In Next Five Days
May 28, 2024, 11:45 AM ISTMaharashtra Weather: मुंबईत पुढचे 4 दिवस राहणार ढगाळ वातावरण; उपनगरांमध्ये हलक्या सरींचा अंदाज
Mumbai Monsoon Update: हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबईसह उपनगरामध्येही पुढचे चार दिवस ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे. याशिवाय ठाणे, पालघर तसंच रायगड जिल्ह्यातही हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
May 28, 2024, 06:56 AM ISTMonsoon In India: 'रेमल' चक्रीवादळामुळं मान्सून...; कुठवर पोहोचले मोसमी वारे? IMD कडून महत्त्वाचे Updates
Monsoon In India: एकिकडे तापमान उष्णतेचा उच्चांक गाठत असतानाच दुसरीकडे आलेल्या वादळानं मान्सूनवर नेमका कसा परिणाम केला? पाहा सविस्तर वृत्त...
May 27, 2024, 02:37 PM IST
Maharashtra Weather News : वादळ, अवकाळी अन् उष्णतेची लाट; राज्यासाठी हवामान विभागाचा धडकी भरवणारा इशारा
Maharashtra Weather News : मान्सूनसंदर्भात अद्यापही जर तरच्याच गोष्टी... राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा बुलढाण्यात अवकाळीनं केलं हैराण. पाहा सविस्तर हवामान वृत्त.
May 27, 2024, 06:57 AM IST
Weather Forecast: मुंबईकर उकाड्याने त्रस्त! 'या' दिवशी मान्सून होणार दाखल; हवामान खात्याची माहिती
Weather Forecast: दुसरीकडे IMD च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 ते 4 दिवसांनी थोडा फरक पडण्याचा शक्यता आहे. परंतु सध्या मान्सून नियोजित वेळेत येण्याची अपेक्षा आहे.
May 26, 2024, 06:50 AM ISTMaharashtra Weather News : देशावर घोंगावतंय चक्रीवादळ; महाराष्ट्रात मात्र उन्हाचा तडाखा कायम, मान्सूनची काय खबरबात?
Maharashtra Weather News : हवामान बदलांचा तडाखा महाराष्ट्राला बसत असून, सध्याच्या घडीला राज्यावर अवकाळीसोबतच उष्णतेच्या लाटेचं संकटही पाहायला मिळत आहे.
May 25, 2024, 07:12 AM IST
Mumbai Monsoon News : पुरे झाला हा उकाडा! मुंबईत कधी दाखल होणार मान्सून? IMD म्हणतं...
Mumbai Monsoon News : मान्सूच्या आगमनाची उत्सुकता आता सर्वत्र पाहायला मिळत असून, वाढत्या उकाड्यामुळं ही प्रतीक्षा आणखी लांबली असल्याचं भासत आहे...
May 24, 2024, 02:45 PM IST
मुंबईची होरपळ, कोकण मराठवाड्यात पावसाचा तडाखा; मान्सून राहिला कुठे?
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या हवामानाची विचित्र स्थिती पाहायला मिळत असून, कुठं तापमानात लक्षणीय वाढ होताना दिसतेय तर, कुठे मान्सूनपूर्व पावसाच्या सरींची हजेरी पाहायला मिळतेय.
May 24, 2024, 06:46 AM IST
Video : भारत- पाक सीमेवर BSF जवानानं वाळूत भाजला पापड, सूर्य आग ओकत असताना सैनिक देशाच्या सीमेवर तैनात
Heatwave in india : भारत- पाक सीमेवर BSF जवानानं वाळूत भाजला पापड, इतक्या कठीण परिस्थितीत कर्तव्य बजावतायत सैनिक... सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
May 23, 2024, 09:48 AM IST