monsoon

Mumbai Water Crisis: बापरे! मान्सूननं पुढील 48 तासात जोर धरला नाही तर मुंबईवर भीषण पाणीसंकट

Mumbai Water Crisis: वाढत्या तापमानामुळे मुंबईवर पाणी संकटाची दाट शक्यता दिसून येत आहे. यामागे कारण ठरत आहे तो म्हणजे मान्सूनचा मंदावलेला वेग आणि शहरावर झालेली पावसाची अवकृपा.हवामान विभागाच्या माहितीनुसार शहरात पुढील 24 तासांमध्ये पावसाची चिन्हं नसून, येत्या 48 तासांमध्ये ही परिस्थित न सुधारल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. 

 

Jun 17, 2024, 10:59 AM IST

Maharashtra Weather News : चिंता वाढली! मान्सून जितक्या वेगानं आता तितक्याच वेगानं....

Maharashtra Weather News : पावसाचा यलो अलर्ट लागू करण्यात आलाय खरा, पण हा मान्सून आहे तरी कुठं? पावसाचं घटललें प्रमाण पाहून अनेकांच्या चिंतेत भर 

 

Jun 17, 2024, 06:43 AM IST

Maharashtra Weather News : 'या' भागासाठी पुढचे 24 तास वादळी पावसाचे; ताशी 40-50 किमी वेगानं वारेही वाहणार

Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबईत ऊन पावसाचा खेळ; राज्याच्या 'या' भागात ताशी 40-50 किमी वाऱ्यांसह वादळी पावसाचा इशारा

 

Jun 15, 2024, 07:24 AM IST

Monsoon Health Tips: पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी 'या' फळांचं सेवन नक्की करा

पावसाळ्यात खराब पाण्यामुळे जीवजंतूचं प्रमाण वाढतं त्यामुळे डेंग्यु, मलेरिया, टायफॉइड यासारखे आजार जास्त वाढतात. अशावेळी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याठी आहारात ताज्या फळांचं सेवन नक्की करावं. 

 

Jun 14, 2024, 12:46 PM IST

हे भारीय! पावसाच्या हजेरीनं बहरला मेळघाट; वळणांची वाट आणि दाट धुकं...

Places To Visit in Monsoon : यंदाच्या पावसाळ्यातील पहिला सुरेख व्हिडीओ. कोसळणारा पाऊस, वळणवाट आणि हिरवळीनं बहरलेली वनराई.... मेळघाटातील ही दृश्य पाहून तुम्हालाही तिथं जायची इच्छा होईल. 

 

Jun 14, 2024, 08:46 AM IST

Maharashtra Weather News : 'या' भागांमध्ये मंदावला मान्सून; 'इथं' मात्र जोरदार हजेरी, राज्यातील पर्जन्यमानाचं सविस्तर वृत्त

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात दाखल झालेल्या मान्सूननं सध्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये हजेरी लावलेली असतानाच या नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग काही अंशी मंदावल्याचं पाहायला मिळत आहे. 

 

Jun 14, 2024, 07:33 AM IST

Maharashtra Weather News : मान्सूनचा वेग मंदावला; मुंबईसह उपनगरात आकाश ढगाळ, विदर्भाला अद्यापही पावसाची प्रतीक्षा

Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये काही दिवसांपूर्वी मान्सून दाखल झाला आणि पहिल्या दोन दिवसांतच अनेकांचीच तारांबळ उडाली. 

 

Jun 13, 2024, 07:05 AM IST

Malshej Ghat: यंदाच्या मान्सूनमध्ये माळशेज विसरा! अवस्था पाहून तुम्हीच 'नको रे बाबा' म्हणाल

Monsoon Malshej Ghat: पावसाळी सहलीला कुठं जायचं असं म्हटल्यावर अनेकांचच पहिलं उत्तर असतं, माळशेज घाट. याच माळशेज घाटात सध्या किती भीषण परिस्थिती आहे माहितीये? 

 

Jun 12, 2024, 04:02 PM IST

Maharashtra Weather News : राज्याच्या 'या' भागात वादळी पावसाचा अंदाज; कोकणात काय परिस्थिती?

Maharashtra Weather  News : महाराष्ट्रात दणकून उपस्थित झालेला मान्सून आता राज्याच्या बहुतांश भागांमध्ये हजेरी लावत असला तरीही काही भाग मात्र यास अपवाद ठरत आहेत. 

 

Jun 12, 2024, 07:53 AM IST

Maharahastra Weather News : कोकणासह मुंबईत जोरदार पावसाचा इशारा; 'या' भागांमध्ये ऑरेंज, यलो अलर्ट जारी

Maharahastra Weather News : राज्याच्या कोणकोणत्या भागांमध्ये पावसाच्या धर्तीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे? घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या हवामान वृत्त...

 

Jun 11, 2024, 06:57 AM IST

पावसाळ्यात घरामध्ये सतत वावरणा-या माशांपासून करा 'अशी' सुटका

Monsoon Home Cleaning Tips: पावसाळ्यात घरामध्ये सतत वावरणा-या माशांपासून सुटका करण्यासाठी करा हे '5' उपाय. पावसाळा सुरू होताच घरामध्ये कीटकांचा वावर दिसून येतो. त्यामध्ये सगळ्यात त्रासदायक असते घोंगावणारी माशी. पावसाळ्यात माश्यांमुळे मोठ्या प्रमाणात आजार पसरतात आणि यामुळे होणारे आजार हे संसर्गजन्य असतात आणि लहान मुलांना याची लागण लगेच होते. 

 

 

Jun 10, 2024, 01:20 PM IST

Monsoon Updates : पुढील 24 तासात मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा; कोकणात 'रेड अलर्ट'

Maharashtra Weather News : मान्सूननं राज्यात दमदार हजेरी लावली असून, आता उकाडा मोठ्या अंशी कमी होताना दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांत मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 

Jun 10, 2024, 06:53 AM IST

Maharashtra Weather updates : सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश; वीकेंडला राज्याच्या 'या' भागात मान्सूनची हजेरी

Maharashtra Weather updates : अनेकांच्याच आवडीचा ऋतू अखेर आलाच....आठवडी सुट्टीचे बेत आखा. सुट्टीच्या दिवशी जवळच कुठेतरी फिरायला जाण्याचा बेत आखताय? आताच पाहा काय आहे हवामानाचा अंदाज... 

 

Jun 8, 2024, 06:57 AM IST

Maharashtra Weather News : कोकणासह मध्य महाराष्ट्रात मान्सून सरींमुळं तापमानात दिलासादायक घट; मुंबई कधी सुखावणार?

Maharashtra Weather News : मान्सून येणार म्हणता म्हणता मान्सून आता अखेर आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मान्सूननं हजेरी लावली असून, तापमानातही लक्षणीय घट पाहायला मिळत आहे.

 

Jun 7, 2024, 06:54 AM IST