खेड शहरातील 91 जणांचं स्थलांतर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
migration of 91 Pepole From khed Due Water Logging
Jul 14, 2024, 08:10 PM ISTकोकणात भयानक पाऊस ! रत्नागिरीमध्ये NDRF ची टीम दाखल; 177 नागरिकांचे स्थलांतर
रत्नागिरीत जोरदार पाऊस कोसळत असून, खेड शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. NDRFकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.
Jul 14, 2024, 08:00 PM ISTखेडमध्ये पावसाचा कहर! पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरिक अडकले
Rain Cause Flood Like Situation in Khed Ratnagiri
Jul 14, 2024, 08:00 PM ISTउल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ, कल्याण-नगर मार्गावरील रायता पूल वाहतुकीसाठी बंद
Ulhas River Crossed Danger Mark
Jul 14, 2024, 07:55 PM ISTरेल्वे रुळावर दरड कोसळल्याने कोकण रेल्वे ठप्प
Konkan Railway Service Affected Becuase of Landslide
Jul 14, 2024, 07:50 PM ISTमुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर गुडघाभर पाणी; बोरघाटात वाहने अडकली
Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर गुडघाभर पाणी साचले आहे. यामुळे प्रवाशांचा मोठा गोंधळ उडाला आहे.
Jul 14, 2024, 05:55 PM ISTकोकणात जाणाऱ्यांनी जायचे कसे? मुंबई गोवा हायवे पाण्यात बुडाला; प्रवाशांचे प्रचंड हाल
कोकणात पावसाने धुमशान घातले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा हायवे पाण्यात बुडाला आहे.
Jul 14, 2024, 05:24 PM ISTMonsoon Baby : पावसाशी संबंधित मुलांची 10 नावे जे मोहून टाकतील तुमचं मन
Baby Names अनेकांना पावसाळा आवडतो. पावसामध्ये बाळाचा जन्म झाला तर अनेक पालक मुलांसाठी मान्सूनशी संबंधित नावांचा विचार करतो.
Jul 14, 2024, 12:56 PM ISTमध्य रेल्वेच्या कसारा लोकलमध्ये पाणी गळती, प्रवाशांचा भिजत प्रवास
Central Railway Kasara Local Train Water Leakage
Jul 13, 2024, 07:30 PM ISTसतर्क व्हा! 17 ते 19 जुलै दरम्यान मुंबईला पुराचा धोका? शहरात कोसळधार
Weather At My Location: मुंबईसह राज्यात आता समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळं नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे. धरणक्षेत्रातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
Jul 12, 2024, 10:57 AM IST
Maharashtra Weather News : तो दुप्पट ताकदीनं परतलाय! मुंबईत मुसळधार; कोकणासह विदर्भात वादळी पावसाची शक्यता
Maharashtra Weather News : राज्याच्या काही भागांमध्ये उसंत घेतलेल्या पावसानं आता पुन्हा एकदा जोर धरला असून, हा पाऊस कोकणाला झोडपून काढताना दिसत आहे.
Jul 12, 2024, 07:01 AM IST
मुंबई लोकल पावसात दिसतेय लय भारी! पहा AI फोटो
Mumbai Local Train AI Photo: मुंबई लोकलला मुंबईकरांची लाईफलाइन म्हटलं जातं. पावसात ही मुंबई लोकल कशी दिसते याचे फोटो AI ने दिले आहेत.मुंबई लोकलचा विस्तान 390 किमीपर्यंत आहे. उपनगरीय रेल्वेच्या साधारण 2 हजार 342 फेऱ्या चालतात. ज्यात दिवसाला साधारण साडे सात लाख प्रवासी प्रवास करतात. मुंबई लोकल ही आशियातील सर्वात आधी बनलेली लोकल आहे. ब्रिटिशांनी याचे बांधकाम केले असून ठाणे ते बोरी बंदर अशी पहिली ट्रेन चालली. लाखो प्रवाशांना सोबत घेऊन जाणारी मुंबई लोकल सव्वा तास विश्रांती घेते. शेवटची लोकल कर्जतला 2.45 मिनिटांनी पोहोचते तर चर्चगेटवरुन सकाळी पहिली लोकल 4 वाजून 15 मिनिटांनी सुटते. मुंबई लोकल पश्चिम, मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर या 4 भागांमध्ये विभागली आहे.
Jul 11, 2024, 02:57 PM ISTMaharashtra Weather News : सोसाट्याचा वारा अन् जोरदार पाऊसधारा; राज्याच्या 'या' भागात पाऊस पुन्हा देणार दणका
Maharashtra Weather News : मागील दोन दिवसांची उसंत घेतल्यानंतर आता पावसानं पुन्हा एकदा सक्रिय होत महाराष्ट्र व्यापण्यास सुरुवात केली आहे.
Jul 11, 2024, 06:44 AM IST
PHOTO: लाल चिखल आणि हिरवगार शेत... कोकणातील सर्वात सुंदर दृष्य
Konkan Tourism : कोकण म्हणजे स्वर्ग... कोणत्याही ऋतुमध्ये कोकण सुंदर दिसतो. पावसाळा सुरु झाला की कोणकणाचं निसर्ग सौंदर्य आणखीच बहरतं. पावासळ्यात होणाऱ्या पारंपारिक शेतीमुळे कोकणच्या निसर्गसौंदर्याला चार चाँंद लागतात.
Jul 10, 2024, 11:04 PM ISTमराठवाड्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत; केवळ 64.2 टक्के इतकाच पाऊस
Marathwada has less Monsoon Situation
Jul 10, 2024, 11:55 AM IST