24 वर्षांच्या तरुणीने 85 वर्षाच्या म्हाताऱ्याशी केलं लग्न, कारण विचारलं तर म्हणाली "तो 100 वर्षांचा..."
24 वर्षांच्या तरुणीने 85 वर्षाच्या वृद्धाशी लग्न केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान तरुणीने आपण प्रेमात पडल्याची कबुली दिली असून, आपल्या वडिलांनी लग्नास नकार दिला होता सांगितलं. पण आई मात्र या लग्नामुळे आनंदी होती.
May 7, 2023, 11:51 AM IST
Viral News : घटस्फोटाचंही फोटोशूट; ना रडली ना पश्चाताप
Viral News : आजकाल लग्नाच्या फोटोशूटची क्रेझ वाढत चालली आहे. मात्र एका महिलेनं चक्क तिच्या घटस्फोटाचं फोटोशूट केल्याची घटना समोर आली आहे.
Apr 30, 2023, 01:17 PM ISTयाला म्हणतात खरी दिल दोस्ती दुनियादारी! मालेगाव मध्ये हेलिकॉप्टर मधून काढली मित्राच्या मुलीच्या लग्नाची वरात
Malegaon Wedding Viral News: आदिवासी कुटूंबातील नवदाम्पत्याला हेलिकॉप्टर सवारी घडवून मालेगावच्या बारा बलुतेदार मित्र मंडळाचे संस्थापक बंडूकाका बच्छाव यांनी आपल्या आदिवासी मित्राला दिलेला शब्द पूर्ण केला. एवढेच नाही तर या आदिवासी दाम्पत्यांचा विवाहही धुमधडाक्यात लावून दिल्याने आदिवासी बांधवांचा आनंद गगनात मावत नव्हता.
Apr 24, 2023, 08:43 PM ISTAaditya Thackeray: लग्नासाठी मुलगी कशी हवी? मुंबईची की ठाण्याची? आदित्य ठाकरे खळखळून हसले, म्हणतात...
Aaditya Thackeray Marriage Prediction: तुम्ही लग्न कधी करणार आहात? असा प्रश्न आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी आदित्य ठाकरे खळखळून हसल्याचं दिसतंय. जाऊद्या, म्हणत आदित्य ठाकरे यांनी प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला.
Apr 14, 2023, 08:13 PM ISTगर्लफ्रेण्डबरोबर लग्न करण्यासाठी कोर्टात पोहोचला 5 मुलांचा बाप; त्याचवेळी पहिली पत्नी आली अन्...
Husband Wife Drama in Court: कामानिमित्त हा इसम दुसऱ्या शहरात काही महिने वास्तव्यास होता तेव्हाच तो त्याच्या कंपनीमधील एका मुलीच्या प्रेमात पडला. त्याने या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हे लग्नाच्या नोंदणीसाठी कोर्टात पोहोचले तेव्हाच तिथे या व्यक्तीची पहिली पत्नी पोहोचली.
Mar 24, 2023, 08:46 PM ISTMarriage and Law: कोर्ट मॅरेज आणि मॅरेज रजिस्ट्रेशन यामध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या
Difference Between Court Marriage and Marriage Registration: अनेकदा अनेकांना हा प्रश्न पडतो की, कोर्ट मॅरेज आणि मॅरेज रजिस्ट्रेशनमध्ये (Marriage and Law) काय फरक आहे? तेव्हा या लेखातून थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू की या दोघांतला (How to know the difference Between Court Marriage and Marriage Registration) नेमका फरक काय?
Mar 19, 2023, 06:50 PM ISTViral News: नवऱ्याने केलं असं काही की नववधूने रस्त्यातच पोलीस बोलावून मोडलं लग्न, 7 तासात तोडलं 7 जन्माचं नातं
Viral News: लग्न (Marriage) झाल्यानंतर सासरी निघालेल्या नववधूने सासर फार दूर असल्याने रस्त्यातच लग्न मोडल्याची घटना समोर आली आहे. नववधूला सासरी जाण्यासाठी 20 तासांचा प्रवास करायचा होता. पण सात तास प्रवास केल्यानंतरच तिने पोलिसांना बोलावून लग्न मोडून टाकलं आणि माहेर गाठलं.
Mar 18, 2023, 09:09 PM IST
एकत्र राहातात, एकत्र खातात आणि एकत्रच झोपतातही... 5 पत्नींबरोबर असं आयुष्य जगतो प्रसिद्ध मॉडेल
अमेरिकेतला प्रसिद्ध मॉडेल आर्थर याने तब्बल नऊ वेळा लग्न केलं, यातल्या पाच पत्नी त्याला सोडून गेल्या, आता त्याने दहावं लग्न केलंय.
Mar 17, 2023, 02:51 PM IST
OMG: एक फूल दो माली! शालेय मुलीचं दोघांवर प्रेम, एकाचवेळी दोघांशी लग्न... Video व्हायरल
Unique wedding video : मध्य प्रदेशमध्ये कोर्टाने एका व्यक्तीला दोन पत्नींबरोबर राहण्यासाठी आठवड्यातले तीन-तीन दिवस वाटून दिले. हे प्रकरण सोशल मीडियावर गाजत असतानाच आता एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. एका मुलीने दोन मुलांशी एकाचवेळी लग्न केलं.
Mar 16, 2023, 02:36 PM IST
Same Sex Marriage: सरकार खासगी आयुष्यात ढवळाढवळ करणार नाही पण...; समलैंगिक विवाहाच्या मुद्द्यावर केंद्रीय कायदेमंत्र्यांचं विधान
Kiren Rijiju On Same Sex Marriage Issue: केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टामध्ये समलैंगिक विवाहांना परवानगी देण्याच्या याचिकांना सरसकट विरोध करत अशी परवानगी देणं कुटुंब पद्धतीच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे.
Mar 14, 2023, 10:21 PM ISTSame Sex Marriage : समलैंगिक लग्नाच्या मान्यतेला केंद्र सरकारचा विरोध असताना लेस्बियन कपलचा रोमान्सचा VIDEO VIRAL
Same Sex Marriage : समलैंगिक लग्नाच्या मान्यतेला केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात विरोध दर्शविला आहे. त्यासंदर्भात त्यांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. अशातच एका लेस्बियन कपलचा रोमान्सचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
Mar 14, 2023, 04:35 PM ISTElections: निवडणूका जाहीर होत नसल्याने लग्न थांबले; संतापलेल्या तरुणाचा प्रताप पाहून अधिकारी वैतागले
Elections: निवडणुकीसाठी उमेदवार बायको पाहिजे अशा प्रकारची बॅनरबाजी करणाऱ्या तरुणाने बायको मिळाली असे बॅनर आता लावले आहेत. मात्र, निवडणुका जाहीर होत नसल्याने लग्न रखडल्याचा दावा या तरुणाने केला आहे.
Mar 8, 2023, 11:07 PM ISTमित्र घरी आल्यास मुकाट्याने बायको जेवण बनवणार, पत्नी कायम बरोबर असणार अन्...; लग्नाआधीचा करारनामा चर्चेत
लग्नात या जोडप्याने सहा अटींच्या करारनाम्यावर सही करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सध्या जोडप्याच्या लग्नाची चर्चा राज्यभरात सुरुय.
Feb 27, 2023, 07:26 PM ISTWeird honeymoon: हनिमूनची विचित्र परंपरा; नवविवाहित जोडप्यांसोबत झोपते आई! कारण...
Honeymoon Tradition: जगातील अनेक भागांमध्ये लग्नासंबंधीतही विविध परंपरेचे पालन केले जाते. त्यातील अशाच एका ठिकाणी हनिमूनबाबत विचित्र परंपरा आहे. तुम्हाला जाणून घेऊन आश्चर्य वाटेल.
Feb 17, 2023, 01:02 PM ISTरब ने बना दी जोडी! उंचीसोबत विचारही जुळले, साडेतीन फूट उंच इमरान बोहल्यावर चढला
Imran Marriage story: अशीच एक कहाणी आहे ती म्हणजे इमरानची. इमरान (Imran Marriage) हा उंचीनं 3 फूट आणि 4 इंच एवढा आहे. त्याच्या घरात त्याच्यासोबत सात - आठ भावंडं आहेत परंतु त्या सगळ्यांची लग्न झाली असली तरी त्याचे लग्न मात्र काही केल्या होत नव्हते.
Feb 16, 2023, 10:25 PM IST