पत्नींबरोबरचे फोटो करतो शेअर

सोशल मीडियावर आर्थरचे 2 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. आपल्या पत्नींबरोबरचे फोटो तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. ज्याला चाहत्यांची पसंती मिळते

आर्थर सोशल मीडियावर प्रसिद्ध

आर्थर प्रसिद्ध मॉडेल असून तो आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. पाचही पत्नींना वेळ देण्यासाठी त्याने वेळापत्रक बनवलं आहे.

आर्थरला खुश ठेवण्याचा प्रयत्न

पाचही पत्नींच्या मते त्या आर्थरच्या पत्नी, पार्टनर आणि चांगल्या मैत्रिणी आहेत. आर्थरची काळजी घेण्यासाठी जे शक्य असेल ते सर्व करण्यास त्या तयार आहेत.

पत्नींना एकमेकींची तक्रार नाही

आर्थरच्या आयुष्यात आलेल्या नव्या पत्नीचं वय 51 इतकं आहे. विशेष म्हणजे त्याच्या चार पैकी एका पत्नीचं वय 26 आहे. या चारही जणींना पाचव्या महिलेबद्दल कोणतीही तक्रार नाहीए

पाचही पत्नींबरोबर सुखी आयुष्य

आता त्याच्या आयुष्यात पाचव्या पत्नीची एन्ट्री झाली आहे. आर्थर आपल्या पाचही पत्नींबरोबर सुखी आयुष्य जगतोय.

पाच पत्नींबरोबर राहातो मॉडेल

या प्रसिद्ध मॉडेलचं नाव आहे आर्थर. त्याला एकूण 9 पत्नी होत्या. यातल्या पाच त्याला सोडून गेल्या. त्यानंतर चार पत्नी उरल्या.

VIEW ALL

Read Next Story