OMG! महापौरांनी केलं मगरीशी लग्न, कारण ऐकल्यावर डोक्यावर हात माराल
Mayor Crocodile Wedding: लग्नावेळी मगरीला वधूची वेशभूषा करण्यात आली होती. लग्न का केलं असेल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलचं. महापौर व्हिक्टर ह्यूगो सोसा यांचा मगरीसोबतच्या लग्नाचा व्हिडिओ लोक सोशल मीडियावर प्रचंड शेअर करत आहेत. मगरीसोबत लग्न करण्यामागचं कारणही खूप रंजक आहे.
Jul 3, 2023, 05:36 PM ISTपुण्यात चाललंय काय? हल्ल्याची घटना ताजी असतानाच आता तरुणीकडून लग्नासाठी तरुणाचं अपहरण
एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर भरदिवसा कोयत्याने हल्ला केल्याची घटना काल पुण्यात घडली होती. संपूर्ण राज्यात या प्रकरणाची चर्चा झाली. हे प्रकरण ताजं असतानाच आता पुण्यात तर
Jun 28, 2023, 07:04 PM IST'आमचं ठरलंय'च्या घोषणेनंतर प्रथमेश-मुग्धाचं पहिलं केळवण, लग्न जवळ आलं?
Prathamesh Laghate Mugdha Vaishampayan: 'आमचं ठरलंय'च्या घोषणेनंतर आता प्रथमेश लघाटे - मुग्धा यांच्या लग्नाची तारीख जवळ आली आहे. आता त्याच्या केळवाणांना सुरुवात झाली आहे. पहिले केळवण हे चिपळूण येथे पार पडले. अतिशय आग्रहाने चतुरंग प्रतिष्ठानच्या टीमने प्रथमेशचे जोरदार स्वागत केले.
Jun 28, 2023, 10:21 AM ISTलग्नानंतर वधूने संबंध ठेवण्यास दिला नकार, जबरदस्तीने स्पर्श केल्यानंतर नवऱ्याला बसला धक्का
Cheating on the Groom by the Bride : एका लग्नाची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. लग्न झाले. नववधु व्रत आणि उपवासाचे कारण देऊन त्याला जवळ येऊ देत नव्हती. मात्र, ज्यावेळी तो जवळ गेला त्यावेळी त्यालाच नववधुने धमकी दिली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेले आहे. सुमारे 4 लाख रुपये खर्चून त्याने लग्न केले आणि आता डोक्याला हात लावण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.
Jun 28, 2023, 08:23 AM ISTMen's Health: लग्न मानवलं तुला, लग्नानंतर पुरुषांची ढेरी का वाढते ?
Men's Health Tips: लग्नानंतर संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. खाणपानाच्या सवयीही बदलून जातात. जेवण, नाश्ता यांच्या वेळाही बदललेल्या असतात. अधिक तेलकट आणि मसालेदार जेवण घेतले जाते. याचा आराेग्यावरही परिणाम होतो. एकीकडे जीवनशैलीत आणि आहारात झालेला बदल आणि दुसरीकडे व्यायामाच अभाव यामुळे लग्नानंतर तब्येत सुटत जाते.
Jun 23, 2023, 02:45 PM ISTमैत्रिणीसोबत सात फेरे घ्यायचे होते, 'ती' लिंग बदलण्यासाठी तांत्रिकाकडे गेली आणि घडलं भयंकर...
Crime News : शाहजहांपूरमध्ये एक मुलगी तिच्या मैत्रिणीशी लग्न करण्यासाठी लिंग बदलासाठी तांत्रिकाकडे गेली. मात्र, ती मुलगी माघारी परतली नाही. मुलगी गायब झाल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली होती. तपास करताना धक्कादायक माहिती समोर आली.
Jun 21, 2023, 12:47 PM ISTलग्नात नवरीच्या हाताला मेहंदी का लावतात? 99 टक्के लोकांना माहिती नाही याचे उत्तर
Mehandi in Marraige: भारतीय संस्कृतीत लग्नात वधू दोन्ही हाता-पायावर मेहंदी लावलेली दिसते. अनेक ठिकाणी तर मेहंदीचा विशेष सोहळा आयोजित केला जातो.
Jun 19, 2023, 05:45 PM ISTमाझ्या गर्लफ्रेण्डला मुलगा झाला! लग्न न करताच बाप झाल्याची 'या' स्टार क्रिकेटपटूकडून घोषणा
Cricketer Became Father Without Marriage: या क्रिकेटपटूनेच सोशल मीडियावरुन ही माहिती दिली आहे.
Jun 19, 2023, 05:24 PM ISTपुतण्यासोबत नको त्या अवस्थेत होती काकी; काकांनी रंगेहाथ पकडलं अन् मग...
Extra Marital Affair : नात्याचा सर्व मर्यादा ओलांडल्याची एक बातमी समोर आली आहे. पुतण्या आणि काकीच अनैतिक संबंधाने नात्यांवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.
Jun 18, 2023, 03:01 PM ISTMarriage Viral News : माझ्या नवऱ्याची बायको ! जेव्हा, तिनं त्याच्यासोबत दुसरीला पाहिलं, पुढं असं काही घडलं की...
Marriage Viral News : 'एक फूल दोन माळी' ही म्हण तुम्ही ऐकली असेल, पण 'एक माळी आणि दोन फूल', असे क्वचितच ऐकायला मिळते. प्रत्यक्षात कोडरमाच्या झुमरी तिलैया येथील झंडा चौकात या प्रत्यय आला. जेव्हा, तिनं त्याच्यासोबत दुसरीला पाहिलं आणि असा काही राडा झाला की पोलिसांना मध्यस्ती करावी लागली.
Jun 17, 2023, 02:56 PM ISTऐकावं ते अजब ! 'या' देशात लोक लग्नासाठी दुसऱ्याची बायको पळवतात, शिक्षाही नसते...
Weird Marriage Rituals : आपल्याकडे विवाह करताना अनेक गोष्टी पाहिल्या जातात. आजही मुलगी - मुलगा दाखविण्याचा कार्यक्रम केला जातो. तसेच प्रेम विवाह होत असतात. काही जण आधी रिव्ह इन रिलेनशिपमध्ये असतात. नंतर ते लग्न बंधनात अडकतात. मात्र, जगात असा एक देश आहे की, चक्क दुसऱ्याची बायको पळवून लग्न केले जाते. या देशात तशी प्रथा असल्याचे सांगितले जाते. मात्र, जरी दुसऱ्याची बायको पळवली तरी येथे शिक्षा केली जात नाही.
Jun 13, 2023, 02:34 PM ISTMarriage Night Tips: लग्नाच्या पहिल्या रात्रीबद्दल समज गैरसमज; नवविवाहितांना माहितच हवेत...
First Nigh of Marriage Tips: लग्नानंतर पहिल्या रात्रीबद्दल नववधू आणि वर दोघेही उत्सुक असतात. चित्रपट आणि वेबसीरिज पाहून पहिल्या रात्रीबद्दल अनेकांच्या डोक्यात काही खूळ असतात. आज आपण जाणून घेणार आहोत हिल्या रात्रीबद्दल समज गैरसमज
Jun 9, 2023, 02:16 PM ISTVastu Tips For Married Life: पती- पत्नीच्या नात्यात कलह नकोय? वापरा 'या' वास्तू टिप्स
Vastu Tips for husband wife relationship : वास्तू कायम तथास्तू म्हणत असते आणि तिला आनंदात ठेवलं तर तीसुद्धा तुम्हाला तितक्याच सढळ हस्ते खुपकाही देत असते.
Jun 6, 2023, 03:03 PM ISTShocking News: लग्नात वाटले कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या; मुख्यमंत्री कन्यादान योजनेतील धक्कादायक प्रकार
Shocking News: लग्नात वधुंना कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मध्यप्रदेशात सामूहिक विवाह सोहळ्यात हा प्रकार घडला आहे.
May 30, 2023, 05:26 PM ISTViral Video | लग्नबंधनाआधी नवरी लिफ्टमध्ये अडकली; एकच गोंधळ
Bhayandar Bride Stuck In Lift Before Marriage
May 30, 2023, 09:25 AM IST