रंगला हरभजन-गीताचा मेहंदी सोहळा, फोटो वायरल
क्रिकेटपटू हरभजन सिंह आणि अभिनेत्री गीता बसरा यांचा उद्या २९ ऑक्टोबरला विवाह आहे. त्यापूर्वी काल मेहंदी समारंभ पार पडला. गीता आणि हरभजन यांनी आपला मेहंदी सोहळा खूप एंजॉय केल्याचं फोटोंवरून दिसतंय.
Oct 28, 2015, 09:18 AM ISTआपल्या पार्टनरला हे पाच प्रश्न विचारा
लग्न...विवाह... आयुष्यातील खूप महत्त्वाची आणि मोठी घटना. यानंतर दोघांचंही आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. विवाहानंतर जबाबदाऱ्या येतात... आपल्या स्वातंत्र्यावर गदा येते. पण लग्न ठरल्यावर आपल्याकडे जो वेळ असतो त्यात काही प्रश्न आपल्या पार्टनरला प्रत्येकानं विचारायला हवे... त्याचा फायदा तुमच्या पुढील आयुष्यासाठी होतो.
Oct 21, 2015, 08:38 PM ISTलग्नाच्या पहिल्या रात्री भीतीपासून दूर राहण्यासाठी ८ फंडे
लग्नानंतर नवविवाहितांसाठी सर्वात प्रथम संधी येते लग्नाच्या पहिल्या रात्रीची... हा काळ नवविवाहितांसाठी खूप कठीण काळ असतो. या काळात मुलगा आणि मुलगी खूप उत्सूक असतात आणि चिंतीतही असतात. ही उत्सुकता महिला आणि पुरूषांमध्ये अनेक स्तरांवर होते. दोघांच्या मनात अनेक भाव असतात, भीती, चिंता आणि साशंकता असते.
Oct 15, 2015, 07:37 PM ISTलग्नानंतर लगेच चुकूनही या गोष्टी करू नका...
असे अनेक जोडपे आहेत ज्यांचं लग्नानंतर लगेच पटत नाही आणि नात्यात कटूता निर्माण होते. पहिले त्यांच्यात खूप चांगली मैत्री आणि विश्वास असतो, पण लग्नानंतर असं का होतं? जाणून घ्या अशाच काही गोष्टी ज्या लग्नानंतर लगेच करू नये, त्यामुळं आपलं नातं सांभाळायला मदत होईल.
Oct 8, 2015, 11:09 AM ISTपाहा, सोनिया - राजीव गांधींचा लग्नाचा व्हिडिओ
गुलाबी रंगाच्या साडीत साध्याच पद्धतीनं नटलेली वधू आणि क्रिम रंगाच्या शेरवानीत राजबिंडा वर... हे दृश्यं होतं राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या लग्नातलं...
Oct 7, 2015, 01:13 PM ISTअखेर सुझान खाननं दुसऱ्या लग्नाबाबत सोडलं मौन
सुपरस्टार हृतिक रोशनची माजी पत्नी सुझान खाननं तिच्या दुसऱ्या लग्नाबाबतच्या चर्चेवर उत्तर दिलंय. ही अफवा असून अर्जुन रामपालसोबत दुसरं लग्न करणाहर नसल्याचं ती म्हणाली.
Oct 1, 2015, 10:37 AM ISTगूगल सीईओ सुंदर पिचईच्या सासऱ्यांनी केले लग्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 30, 2015, 09:12 PM ISTगूगलचे सीईओ सुंदर पिचाईंच्या सासऱ्यांनी केला 70 व्या वर्षी विवाह
गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई यांचे सासरे ओलाराम हरयानी यांनी मंगळवारी वयाच्या 70व्या वर्षी पुन्हा लग्न केलंय. ओलाराम विधुर आहेत. कोटा शहरात सिव्हिल लाइन्स भागात राहणारे ओलाराम यांनी 65 वर्षीय माधुरी शर्मा यांच्यासोबत विवाह केला.
Sep 30, 2015, 11:24 AM IST'एकीला डेट, दुसरीशी लग्न आणि तिसरीला मारायचंय'
न्यू कमर असून बॉलिवूडमध्ये आपलं ठसठशीतपणे आपली उपस्थित जाणवून देणाऱ्या बॉलिवूडच्या 'हम्प्टी शर्मा'वर तर अनेक तरुणी आपला जीव ओतताना दिसतात... पण, मग हम्प्टीचं काय? त्याच्या मनात कोण भरलंय?
Sep 23, 2015, 03:44 PM ISTसुझानच्या दुसऱ्या लग्नावर अर्जुनची प्रतिक्रिया...
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन याच्यापासून विभक्त झालेली त्याची पत्नी सुझान खान हिच्या दुसऱ्या लग्नाच्या बातम्या बॉलिवूडच्या वर्तुळात चघळल्या जातायत.
Sep 17, 2015, 06:34 PM ISTजोडप्याने गुपचूप केले लग्न, नंतर समजले पती निघाला भाऊ
अहमदाबाद : तुम्हांला वाटतं की लव स्टोरीमध्ये ट्विस्ट केवळ बॉलीवूड चित्रपटात होते, पण असं नाही अहमदाबादच्या एका कपलची लव स्टोरी तुम्हांला विचार करण्यास भाग पाडणार आहे. काही महिन्यांपूर्वी झाले लग्न झाल्यानंतर त्यांच्या लाइफमध्ये एक ट्विस्ट आला पती-पत्नी मामे भाऊ-बहिण निघाले.
Sep 16, 2015, 09:07 PM ISTGossip : हृतिकसोबत घटस्फोट घेतल्यानंतर आता सुझान करणार दुसरं लग्न
एका काळी हृतिक-सुझानची जोडी बॉलिवूडमध्ये खूप यशस्वी मानली जात होती. मात्र काळ असा बदलला की १४ वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटाला आता एक वर्ष पूर्ण झालंय. आता सुझान दुसरं लग्न करणार असल्याची चर्चा आहे.
Sep 15, 2015, 12:58 PM ISTराहुल शर्मानं असीनला ६ कोटींची अंगठी देऊन केलं प्रपोज?
बॉलिवूड अभिनेत्री असीनला तिचा प्रियकर राहुल शर्मानं जवळपास ६ कोटींची अंगठी गिफ्ट केल्याची बातमी आहे.
Sep 14, 2015, 06:35 PM ISTलग्नाच्या ५ वर्षांनंतर अभिनेत्री कोंकणा सेन आणि रणवीरचा घटस्फोटाचा निर्णय
अभिनेता हृतिक रोशन आणि सुझानच्या घटस्फोटानंतर आता पुन्हा एक जोडपं घटस्फोट घेतंय. अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा आणि अभिनेता रणवीर शौरी यांनी आपल्या पाच वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलाय.
Sep 14, 2015, 05:30 PM ISTजमलं रे जमलं... क्रिकेटर अभिमन्यू मिथून 'एन्गेज्ड'!
भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू अभिमन्यू मिथून लवकरच 'एन्गेज्ड' होणार आहे. दक्षिण भारतीय राधिकाची मुलगी रायने राधिका हिच्यासोबत लवकरच विवाहबद्ध होणार आहे.
Sep 11, 2015, 06:20 PM IST