marriage

मुलं मुलींमध्ये काय गोष्टी पाहतात...

जगात कुठेही जा, लग्नाबाबत एक समान विचार सर्वत्र दिसून येतो. प्रत्येकाला आपला लाईफ पार्टनर कसा असावा, याबाबत समानता दिसून येत आहे. जोडीदार आपल्यासोबत किती प्रामाणिकपणे संबंध निभावेल, याचा समान धागा दिसतो.

Sep 11, 2015, 11:30 AM IST

६८व्या वर्षी दिग्विजय सिंह चढले बोहल्यावर, अमृता रायशी विवाहबद्ध

काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी टिव्ही अँकर अमृता रायसोबत विवाहबद्ध झाल्याची बातमी आहे. इंडियन एक्सप्रेसमधील बातमीनुसार अमृता आणि दिग्विजय यांनी गेल्या महिन्यातच चेन्नईमध्ये विवाह केला. गेल्यावर्षी त्यांचे खाजगी फोटो सोशल मीडियावर वायरल झाले होते.

Sep 6, 2015, 10:37 AM IST

नग्न सायकलस्वारांमध्ये लग्नाचं फोटोसेशन

युरोपातील रोझ आणि ब्लेअर या जोडप्याच्या लग्नाच्या निमित्ताने, तीन हजार नग्न सायकल स्वारांनी त्याच्या बाजूला रस्त्यावर फोटोग्राफी केली. 

Sep 2, 2015, 07:42 PM IST

हरभजन सिंगची विकेट, ऑक्टोबरमध्ये विवाह

टीम इंडियाचा स्पिनर हरभजन सिंग लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. त्याची विकेट  प्रेयसी गीता बसराने काढली आहे. तो ऑक्टोबरमध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

Aug 22, 2015, 12:56 PM IST

जबरदस्तीनं लग्नासाठी मुलींची सर्वात जास्त अपहरणं उत्तरप्रदेशात

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो अर्थात NCRBनं देशातील मुलींच्या अपहरणाचे आकडे जाहीर केलेत. या आकड्यांमधून एक धक्कादायक खुलासा झालाय.

Aug 19, 2015, 03:45 PM IST

येथे आई बनल्यावर होतो तरूणीचा विवाह, घटस्फोटापूर्वी हजारवेळा विचार करावा लागतो

 भारत हा वैविध्यतेचा देश आहे. या देशात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा आहेत. भारतात असे एक ठिकाण आहे, जिथे लग्नासंबधी एक विचित्र परंपरा आहे. हो पश्चिम बंगालच्या जलपाईगुडीमधील टोटोपडा लोकवस्तीत एक विचित्र लग्न परंपरा आहे. 

Aug 18, 2015, 09:57 PM IST

दीपिका - कार्तिकचा आज विवाह; कार्तिक दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर!

भारतीय क्रिकेट टीमचा धुवाँधार खेळाडू दिनेश कार्तिक आणि स्क्वॅश खेळाडू दीपिका पल्लीकल हे जोडपं आज विवाहाच्या बंधनात अडकणार आहे. 

Aug 18, 2015, 02:19 PM IST

जपानी नववधू, औरंगाबादचा नवरदेव आणि वृद्धाश्रमात विवाह सोहळा

विवाह... दोन जीवांचा... संबंध दोन कुटुंबांचा... मात्र याच लग्नाच्या माध्यमातून, एका जोडप्यानं सीमा ओलांडून दोन देशांचा ऋणानुबंध जोडला. सोबतच माणुसकीच्या नात्यानं असंख्यांना आपल्या नातेसंबंधांच्या कवेत घेतलं.

Aug 17, 2015, 09:12 PM IST

बीबीसीचे न्यूज प्रेझेंटर अँड्र्यू नील यांचा २० वर्षीय तरुणीसोबत विवाह

ज्येष्ठ स्कॉटिश न्यूज प्रेझेंटर अँड्र्यू नील यांचं अभिनंदन करणारे मॅसेजेस सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहेत. ६६ वर्षीय अँड्र्यू नील यांनी नुकताच २० वर्षीय तरुणीशी विवाह केलाय. 

Aug 16, 2015, 04:44 PM IST

VIDEO : जेव्हा उमा भारती अध्यक्षांना सांगतात, 'मी अविवाहीत आहे'

मान्सून सत्राच्या शेवटच्या दिवशी लोकसभेत गुरुवारी उमा भारती यांचं नाव उच्चारलं गेल्यानंतर संसदेत हास्याचा एकच कल्लोळ पिकला.

Aug 13, 2015, 02:29 PM IST

जॉन इब्राहिमच्या लग्नाला लागली कोणीची तरी नजर?

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता जॉन इब्राहिम आणि त्याची पत्नी प्रिया रुंचल यांच्या वैवाहिक जीवनात सर्व काही अालबेल नसल्याचे दिसतं आहे. 

Jul 31, 2015, 03:38 PM IST

लग्नाच्या नावाखाली महिलेला लुबाडलं

लग्नाच्या नावाखाली महिलेला लुबाडलं

Jul 17, 2015, 10:51 PM IST

शाहिद-मीराच्या लग्नाचं ग्रॅन्ड रिसेप्शन...

शाहिद-मीराच्या लग्नाचं ग्रॅन्ड रिसेप्शन...

Jul 14, 2015, 11:36 AM IST

'तलाक...तलाक...तलाक' म्हणून सुटका होणार नाही...

'तलाक... तलाक... तलाक'... केवळ हा एकच शब्द तीन वेळा उच्चारून पत्नीपासून घटस्फोट मिळणार नाही, असा महत्त्वपूर्ण बदल करण्याची शिफारस एका उच्च स्तरीय समितीने केलीय. 

Jul 10, 2015, 03:26 PM IST