marriage

जेनेलियासाठी पुन्हा एकदा लग्नाचा प्रस्ताव...

आपल्या गोड हास्यानं अनेकांना मोहवून टाकणारी अभिनेत्री आणि रितेश देशमुखची पत्नी जेनेलिया डिसूझा हिच्यासमोर पुन्हा एकदा लग्नासाठी प्रस्ताव आलाय... आणि मुख्य म्हणजे जेनेलियानं लग्नाचा हा प्रस्ताव स्वीकारही केलाय. 

Mar 21, 2015, 06:43 PM IST

अडवाणींचा पन्नास वर्षानंतर पुन्हा एकदा विवाह

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, यांच्या विवाहाला ५० वर्षे पूर्ण झाली, या निमित्ताने मोठ्या उत्साहात लग्नाचा ५० वा वाढदिवस साजरा करण्यात आला.  लग्नाला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याचा हा सोहळा , अडवाणींनी पुन्हा एकदा लग्न केल्यासारखा होता, कारण पत्नी कमला यांच्या गळ्यात अडवाणींनी वरमाला घातली.

Feb 23, 2015, 07:05 PM IST

...आणि त्यांनाही जीवनसाथी मिळाला

...आणि त्यांनाही जीवनसाथी मिळाला

Feb 18, 2015, 11:16 AM IST

रणबीर-कतरिनाने घेतल्या लग्नाच्या आणाभाका

सेलिब्रिटींच्या प्रेमसंबंधाच्या चर्चा माध्यमांमध्ये नेहमीच असतात, ही चर्चा थांबवण्यासाठी यावरील उत्तर देणे टाळण्यात, सेलिब्रिटीही पटाईत असतात. मात्र रणबीर आणि कतरिना असं काहीही लपवून ठेवणाऱ्यातले दिसत नाहीत. कारण रणबीर कपूरने यावर पहिल्यांदा याबाबत कबुली दिलीय.

Feb 11, 2015, 03:42 PM IST

नैना बच्चन - कुणाल कपूर यांचा गुपचूप विवाहसोहळा

महानायक अमिताभ बच्चन यांची पुतणी नैना बच्चन आणि अभिनेता कुणाल कपूर हे लव्हबर्डस् रविवारी रात्री गूपचूपरित्या विवाहबंधनात अडकलंय. 

Feb 10, 2015, 03:26 PM IST

सावधान! यंदा आवरा, नाही तर लग्नाला २ वर्ष उशीर होईल

सर्व इच्छुक अविवाहित तरुण, तरुणींनो आणि त्यांच्या माता पित्यांनो, लग्न सराई संपत आहे...!! पुढे दीड वर्ष लग्न तिथीच नाही.!!

Feb 8, 2015, 10:53 AM IST

या बॉलिवूड अभिनेत्याची मुलीपेक्षा बायको लहान

बॉलिवूड इंडस्ट्रीजमध्ये काय घडेल आणि काही नाही, हे काही सांगता येत नाही. चक्क एका अभिनेत्यांने आपल्या मुलीपेक्षा लहान वयाच्या मॉडेलशी लग्न केले. तेही ६९ व्या वर्षी. याची चर्चा बॉलिवूडमध्ये आहे.

Jan 21, 2015, 07:38 AM IST

'रणबीर सोबत लग्न करू नको', दीपिकाचा कतरिनाला सल्ला

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणनं मिळालेली संधी न गमावत आपल्या मनातली गोष्ट कतरिना कैफला सांगितली. दीपिकानं कतरिनाला रणबीर कपूस सोबत लग्न न करण्याचा सल्ला दिला. 

Jan 13, 2015, 07:58 PM IST