लग्नाची अशी पत्रिका तुम्ही पाहिलीच नसेल
एका फार्मा कंपनीच्या एमडीपदी असलेल्या व्यक्तीच्या कन्येचा विवाह असल्याने, त्यांनी खास औषधी ठेवण्याच्या खोक्याप्रमाणे पत्रिका छापली आहे. या पत्रिकेवर इटर्नल लव्ह टॅबलेट लिहण्यात आलंय, भाषाही फार्मसीला शोभेल अशीच आहे. टॅबलेट सारख्या खोक्यात गोळ्या दिसत आहेत, त्या गोळ्या नसून त्याबदल्यात बदाम ठेवण्यात आले आहेत.
Dec 17, 2015, 12:04 AM ISTनागपूर : लग्नातील वरातीत लोकांना मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 15, 2015, 09:24 PM ISTयवतमाळमध्ये पार पडला अनोखा लग्नसोहळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 14, 2015, 09:13 AM ISTकेरळात ५५ कोटींचा शाही विवाह सोहळा थाटात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2015, 08:55 PM ISTमुंबई : साजिद खानच्या लग्नाबद्दल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 24, 2015, 08:06 PM ISTतुम्ही लग्न करताय, आधी करार करा नंतर विवाह!
लग्नाआधी वधू आणि वर यांच्यात लेखी करार असावा, अशी शिफारस महिला आणि बालकल्याण विभागानं केलीय.
Nov 23, 2015, 04:49 PM ISTगीता बसरानंतर आता प्रिती झिंटा बोहल्यावर चढणार
मॉडेल, अभिनेत्री गीता बसलानंतर आता बॉलिवूडमधील अभिनेत्री प्रिती झिंटा आता सातफेरे घेणार आहे. अमेरिकेतील ४० वर्षीय उद्योगपती जीन गुडएनफ याच्याशी ती विवाहबद्ध होत आहे. जानेवारीमध्ये ती विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे.
Nov 23, 2015, 02:38 PM ISTहिंदू तरूणीशी झाला जामा मशिदच्या इमामाच्या मुलाचा निकाह : रिपोर्ट
जामा मशिदीचे शाही इमाम यांचा मुलगा शाबान बुखारी याने एका हिंदू तरूणीशी विवाह केल्याचे वृत्त समोर आले आहे. दोघे गेल्या दोन वर्षांपासून एकत्र होते.
Nov 10, 2015, 03:01 PM ISTलग्नानंतरच समोर येतात या पाच गोष्टी!
लग्नाबाबत नेहमी असं बोललं जातं. 'लग्न हा एक असा लाडू आहे जो खाणारा पस्तावतो आणि न खाणाराही...' जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्यांकडे बघून निष्कर्ष काढत असतो.
Nov 8, 2015, 06:30 PM ISTब्रिटीश अभिनेत्रीशी युवराजची लग्नगाठ, या महिन्यात होणार 'रोका' विधी
नुकत्याच विवाहबंधनात अडकलेल्या क्रिकेटर हरभजन सिंग याच्यानंतर आता लगेचच आणखी एक क्रिकेटर आपला नंबर लावतोय... तो दुसरा तिसरा कुणीही नाही तर ज्याच्यासाठी तरुणी घायाळ होतात तो इंडियाज मोस्ट एलिजिबल बॅचलर युवराज सिंह आहे. या महिन्यात पंजाबी समाजातील 'रोका' हा विधी होण्याची शक्यता आहे, अजून तारीख निश्चि झालेली नाही.
Nov 4, 2015, 09:07 PM ISTयुवराजचं जमलं रे जमलं! फेब्रुवारीत अडकणार लग्नाच्या बेडीत?
नुकत्याच विवाहबंधनात अडकलेल्या क्रिकेटर हरभजन सिंग याच्यानंतर आता लगेचच आणखी एक क्रिकेटर आपला नंबर लावतोय... तो दुसरा तिसरा कुणीही नाही तर ज्याच्यासाठी तरुणी घायाळ होतात तो इंडियाज मोस्ट एलिजिबल बॅचलर युवराज सिंह आहे.
Nov 3, 2015, 12:39 PM ISTअनुष्का आणि विराटच्या लग्नाच्या 'त्या' केवळ अफवा?
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटर विराट कोहली यांच्या अफेअरच्या चर्चां काही दिवसांपूर्वी अचानक 'विवाहा'च्या मार्गावर वळल्या... पण, आता मात्र अनुष्कानंच या बातम्यांना लगाम घातलाय.
Oct 28, 2015, 04:23 PM IST