लग्नाच्या एक दिवस आधी आईने केली मुलीची हत्या
दिल्लीच्या सीलमपूर भागात आईने लग्नाच्या एक दिवस आधी आपल्या मुलीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडलीये.
Mar 14, 2016, 01:00 PM ISTआयटम साँगच्या हट्टामुळे विवाह मोडला
नववधू भरमंडपातून विवाह मोडून निघून गेल्याची घटना उत्तरप्रदेशच्या फिरोझाबाद जिल्ह्यात घडली.
Mar 13, 2016, 07:47 PM ISTउर्मिला मातोंडकरला राम गोपाल वर्मांनी दिल्या शुभेच्छा
बॉलीवूड अभिनेत्री उर्मिला मांतोडकर नुकतीच विवाहबंधनात अडकली. काश्मीरचा बिझनेसमन आणि मॉडेल मोहसिन अख्तर मीर यांच्याशी ती विवाहबंधनात अडकली.
Mar 6, 2016, 03:21 PM ISTशेवटी प्रीती तिच्या लग्नाबद्दल बोललीच
मुंबई : गेल्या आठवड्यात जीन गुडइनफसोबत गुपचूप विवाह करणाऱ्या प्रीती झिंटाने पहिल्यांदाच आपल्या लग्नविषयी जाहीर वाच्यता केली आहे.
Mar 6, 2016, 11:04 AM ISTउर्मिला, प्रीतीनंतर आता सुष्मिताचा नंबर ?
बॉलीवूडमधल्या सेलिब्रिटीजचा आता ब्रेक अप्सचा सिझन संपून लग्नाचा सिझन सुरु झाल्याचं म्हणावं लागेल.
Mar 5, 2016, 05:24 PM ISTलग्नमंडपात गर्लफ्रेंड आल्यानं झाली गोची
लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला सुखाचा क्षण. पण लग्नाचे विधी सुरु असतानाच नवरदेवाची गर्लफ्रेंड तिकडे आली तर काय होईल ? एखाद्या चित्रपटाप्रमाणे वाटणारी ही कथा खरंच घडलीये कानपूरमध्ये.
Mar 5, 2016, 04:08 PM IST...म्हणूनच झालं अरबाझ-मलाईकाचं पॅचअप!
कतरिना-रणबीरच्या ब्रेकअपनंतर बॉलिवूडला हादरवून टाकणारी बातमी आली ती अरबाझ खान आणि मलाईका अरोरा यांच्या ब्रेकअपची... पण, ही दोघंही नुकतीच हातात हात घालून पुन्हा एकदा कॅमेऱ्यासमोर दिसली... आणि त्यांच्या सगळ्या फॅन्सनं सुस्कारा सोडला.
Mar 3, 2016, 10:19 PM ISTपाहा, प्रीती झिंटाच्या विवाहाचा रोमान्टिक साक्षीदार!
'दिल चाहता है' म्हणणाऱ्या प्रीती झिंटानं गुपचूपपणे अमेरिकेत विवाहबद्ध होणं पसंत केलंय. लॉस एन्जेलिसमध्ये तिचा विवाह जिन गुडएनफ या अमेरिकेतील बिझनेसमनसोबत पार पडलाय.
Mar 1, 2016, 08:17 PM ISTलग्नापूर्वी या ४ गोष्टी करणं सोडा
तुम्हाला वाटत असेल की तुम्ही आता लग्नाच्या लायक झाले आहात. तुम्ही लग्नासाठी समजदार झाले असलात तरी काही गोष्टी अशा आहात ज्या तुम्हाला तुमच्यात आणण्याची गरज आहे आणि काही गोष्टी करणं तुम्हाला टाळायच्या आहेत.
Feb 29, 2016, 04:42 PM ISTदुष्काळामुळे मुलींच्या लग्नात अडचणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 25, 2016, 09:07 AM ISTमुलीच्या लग्नासाठी वडिलांनी घेतलं वकिलीचं शिक्षण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 25, 2016, 09:05 AM ISTदुष्काळात खर्च नको म्हणून लग्न टाकलं लांबणीवर
दुष्काळाच्या दाहकतेमुळे दोन वेळची भाकरी मिळणं मुश्किल झालंय. तिथं लग्न करुन मायबापाला कशाला आणखी कर्जाच्या खाईत लोटायचं असा प्रश्न बीडच्या वारोळा तांडा इथल्या या तरुणीला पडलाय.
Feb 25, 2016, 07:57 AM IST...अखेर बॉबी डार्लिंग विवाह बंधनात अडकली!
'बिग बॉस'फेम बॉबी डार्लिंग ऊर्फ पंकज शर्मा अखेर विवाहाच्या बंधनात अडकलीय.
Feb 23, 2016, 01:36 PM ISTप्रितीचं लग्न ठरलं, तारीखही झाली निश्चित
प्रिती झिंटा आणि तिचं बॉयफ्रेंड जेन गुडेनफ हे दोघं लग्न करणार असल्याच्या चर्चा गेले काही दिवस जोरदार सुरु होत्या.
Feb 19, 2016, 02:10 PM ISTलग्नात आनंदोत्सवासाठी गोळीबार, नवरदेव ठार
या गोळीबारात नवरदेवाचा जागीच मृत्यू.
Feb 18, 2016, 10:50 PM IST