marathi batmya

अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमसोबत दिसलेल्या 'या' अभिनेत्रीला डेट करतोय आर्यन खान!

Aryan Khan Dating this Actress : अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमसोबत स्क्रिन शेअर करणाऱ्या या अभिनेत्रीला डेट करतोय आर्यन खान...

Apr 2, 2024, 02:58 PM IST

प्रथमेश व्यवसायात मुग्धा देणार साथ; गुढीपाडव्याच्या मुर्हूतावर करणार नवी सुरुवात!

Prathmesh Laghate and Mugdha Vaishampayan Business :  प्रथमेश लघाटेच्या व्यवसायात पत्नी मुग्धा वैशंपायनची साथ... 

Apr 2, 2024, 01:24 PM IST

हार्दिकला ट्रोल करणाऱ्यांवर संतापला अभिनेता पुष्कर जोग! Insta स्टोरी पोस्ट करत म्हणाला, 'आता हे खूप...

Pushkar Jog on IPL 2024 Hardhik Pandya : लोकप्रिय मराठमोळा अभिनेता पुष्कर जोगनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हार्दिकला ट्रोल करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे. 

Apr 2, 2024, 12:54 PM IST

करिश्मा-रवीनाशी जोडलं नाव, पहिला चित्रपट झाला हिट... आज बॉलिवूडवर राज्य करतोय 'हा' मुलगा

करिश्मा, रवीनाशी नाव जोडण्यात आलेल्या या मुलाला तुम्ही ओळखलंत का? आज फक्त लोकप्रिय अभिनेत्यांपैकी नाही तर बॉलिवूडवरही करतो राज्य...

Apr 2, 2024, 11:25 AM IST

अवघ्या 22 व्या वर्षी 'ही' अभिनेत्रीकडे स्वत:चं Private Jet; वर्षभराची कमाई किती माहितीये?

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अवनीत कौरनं बॉलिवूडमध्ये तिची छाप सोडली आहे. अवनीतनं तिच्या करिअरमध्ये अनेक दर्जेदार मालिका केल्या. त्याशिवाय ती बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत मोठ्या पडद्यावर देखील दिसली. 

Apr 2, 2024, 10:25 AM IST

विजय देवरकोंडानं 25 लाखांसाठी विकला पहिला फिल्मफेयर पुरस्कार? कारण वाचून अभिमान वाटेल

Vijay Deverakonda : विजय देवरकोंडानं का विकला त्याला मिळालेला पहिला-वहिला सर्वोत्कृष्ट फिल्मफेअरचा पुरस्कार... अखेर कारण आलं समोर

Apr 1, 2024, 05:59 PM IST

अर्जुन, जान्हवीच्या रिलेशनशिपवर वडील बोनी कपूर यांचा आक्षेप! म्हणाले 'आजकालची मुलं...'

Boney Kapoor on Janhvi Kapoor, Arjun Kapoor's Relationships  :  बोनी कपूर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांची मुलं जान्हवी कपूर आणि अर्जुन कपूरच्या रिलेशनशिपवर वक्तव्य केलं आहे. 

Apr 1, 2024, 04:34 PM IST

'गाड्यांच्या किंमतींपासून ते टोलपर्यंत..' 1 एप्रिलपासून ऑटोमोबाईल क्षेत्रात महत्वाचे बदल

ऑटोमोबाईल क्षेत्रातही काही बदल तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. हे बदल कशाप्रकारचे असतील? याचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होईल? याबद्दल जाणून घेऊया. 

Apr 1, 2024, 03:13 PM IST

'काल स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट पाहिला अन्...', अमृता खानविलकरनं केलं अंकिता लोखंडेचं कौतुक

Amruta Khanvilkar on Swatantra Veer Savarkar : अमृता खानविलकरनं नुकताच पाहिला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट... तर पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली...

Apr 1, 2024, 03:08 PM IST

सर्वांसमोर ऋषि कपूर यांनी रणबीरच्या कानशीलात लागावली; कारण ठरली 'ही' धार्मिक चूक

Ranbir Kapoor talked about why once Rishi Kapoor Beat him : रणबीर कपूरनं 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये या गोष्टीचा खुलासा केला आहे. 

Apr 1, 2024, 01:24 PM IST

सलमान खानच्या गाण्याचं शूटिंग सुरु असतानाच पोलिसांनी सगळ्यांना अटक केली अन्..; अभिनेत्यानं सांगितला 'तो' किस्सा

Salman Khan Hum Saath Saath Hain case : 'हम साथ साथ है' मधील अभिनेत्यानंच सलमान खान आणि इतर कलाकारांच्या अटकेविषयी सांगितला संपूर्ण किस्सा

Apr 1, 2024, 12:25 PM IST

सहकलाकाराच्या पत्नीसोबत मस्करी करणं अजय देवगणला पडलेलं महागात, तिनं केलेला आत्महत्येचा प्रयत्न

Ajay Devgn : अजय देवगणनं एका मुलाखतीत त्याच्या प्रॅंकमुळे कसा एका सहकलाकाराच्या पत्नीचा जीव धोक्यात आला होता हे सांगितलं...

Apr 1, 2024, 11:28 AM IST

हृतिक रोशनची गर्लफ्रेंड EX पत्नी बेस्ट फ्रेंड्स! एकमेकांना 'या' नावानं मारतात हाक

Hrithik Roshan's Girffriend and Ex wife are best friends : हृतिक रोशनच्या मुलाच्या वाढदिवसाच्या पार्टीतील एकमेकांचे फोटो शेअर करत सबा आणि सुझैन म्हणाल्या...

Apr 1, 2024, 10:26 AM IST

आजपासून वाढणार खिशावरचा भार! EPFO ते वाहनांच्या किंमतींमध्ये बदल, पाहा काय झाले बदल?

Rules Change from 1st April 2024 : आजपासून म्हणजेच 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले. या नवीन आर्थिक वर्षात काही नियम बदले असून त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. आजपासून नियमात कोणते बदल झाले ते पाहा... 

Apr 1, 2024, 09:12 AM IST

Kissing सीनमुळे रवीनानं चित्रपटांना दिला नकार, पण नंतर का झाला पश्चाताप?

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनच्या चाहत्यांची लिस्ट आजही वाढते. तिच्या चाहत्यांच्या यादीत आज तरुण देखील आहेत. रवीनानं बॉलिवूडमध्ये अनेक आयकॉनिक चित्रपट दिलेत. पण तुम्हाला माहितीये का रवीनानं किसींग सीनमुळे काही चित्रपटांना नकार दिला. पण तिला आता त्याचा पश्चाताप होतोय. 

Mar 31, 2024, 06:28 PM IST