marathi batmya

Bigg Boss फेम अभिनेत्रीला अटक! मुलीमुळे आली अडचणीत

Bigg Boss OTT :  बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्रीला पोलिसांनी केलं अटक...

Mar 23, 2024, 02:37 PM IST

'हे' 2 कलाकार झळकणार 'जब वी मेट'च्या सीक्वलमध्ये! इम्तियाज अली म्हणाला, 'त्या चित्रपटाला परफेक्ट...'

Jab We Met : 'जब वी मेट' या चित्रपटाच्या सीक्वलवर इम्तियाज अली यांचा खुलासा...

Mar 23, 2024, 02:26 PM IST

भारतीय क्रिकेट इतिहासातील काळा दिवस! IPL मध्ये ऑरीची कॉमेन्ट्री पाहून नेटकरी संतप्त

IPL 2024 Orry : आयपीएल 2024 मध्ये ऑरीला कॉमेन्ट्री करताना पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप..

Mar 23, 2024, 12:47 PM IST

...अन् सुष्मिता सेननं उर्वशीकडून काढून घेतला मिस यूनिव्हर्सचा क्राउन! विजेती ठरुनही दाखवला बाहेरचा रस्ता?

Sushmita Sen - Urvashi Rautela :  उर्वशी रौतेलानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Mar 23, 2024, 12:01 PM IST

दिलजीत दोसांझच्या लग्नाच्या चर्चांमध्ये निशा बानोची पोस्ट, म्हणाली 'मी पत्नी आहे पण...'

Nisha Bano on married to Diljit Dosanjh : दिलजी दोसांझसोबतच्या लग्नाच्या चर्चांमध्ये सोशल मीडियावर फोटो शेअर करत निशा बानोनं मोठा खुलासा केला आहे. 

Mar 23, 2024, 10:51 AM IST

अक्षय कुमारच्या 'या' चित्रपटावर संपूर्ण बच्चन कुटुंबाचा होता आक्षेप! जया यांनी थेट निर्मात्यांना कॉल केला अन्...

Amitabh Bachchan-Akshay Kumar : बच्चन कुटुंबानं का घेतला होता अक्षयच्या 'या' चित्रपटावर आक्षेप... 

Mar 22, 2024, 05:31 PM IST

'दुसऱ्या बाळासाठी तब्बल 7 वर्ष प्रयत्न केला पण...', राणी मुखर्जीनं सांगितली मनातली खदखद

Rani Mukerji Miscarriage : राणी मुखर्जीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या दुसऱ्या प्रेग्नंसीविषयी सांगितलं आहे. 

Mar 22, 2024, 04:39 PM IST

श्रद्धा कपूरला आईनं लगावली कानशिलात ! फोटो शेअर करत अभिनेत्रीचा खुलासा

Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केला खुलासा

Mar 22, 2024, 03:43 PM IST

'लॉर्ड बॉबी'... गरीब मुलांना आर्थिक मदत केल्यानं नेटकरी करतायत बॉबी देओलची स्तुती

Bobby Deol : बॉबी देओचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत नेटकरी प्रतिक्रिया देत असून त्याची स्तुती करत आहेत. 

Mar 22, 2024, 01:49 PM IST

'सापाचं विष की कोकेन... तुला काय हवं?' एल्विश यादवचा मित्रांसोबतचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

Elvish Yadav Snake Venom : एल्विश यादवच्या त्या व्हिडीओला पाहून सगळ्यांना बसला धक्का... सापाचं विष ते कोकेन पासून सगळ्याच गोष्टींची केली चर्चा

Mar 22, 2024, 01:04 PM IST

अल्लू अर्जुनला खरंच अटक झाली? चाहत्यांची चिंता वाढवणाऱ्या 'या' फोटो मागचं सत्य आलं समोर

Allu Arjun : अल्लू अर्जुनच्या त्या फोटोनं वाढवली चाहत्यांची चिंता... खरंच अभिनेत्याला झाली का अटक? व्हायरल फोटो मागचं सत्य आलं समोर

Mar 22, 2024, 11:44 AM IST

तिकिट मिळालं पण...! उर्वशी रौतेला करणार राजकारणात पदार्पण?

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला तिकिट मिळाल्याचं सांगितलं आहे. 

Mar 22, 2024, 11:02 AM IST

'28 व्या मजल्यावर होतो, जमीन हादरली अन्...', एस एस राजामौली जपानमधील भूकंपातून वाचले

SS Rajamouli Experience Earthquake In Japan : एसएस राजामौली जपानमधील भूकंपापासून वाचले... मुलानं सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

Mar 21, 2024, 05:34 PM IST

'लष्करी अधिकारी असून इतके छोटे कपडे!' दिशा पटानीच्या बहिणीचा डान्स व्हिडीओ व्हायरल

Disha Patani's sister got trolled : दिशा पटानीच्या बहिणीनं नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओनं नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

Mar 21, 2024, 04:32 PM IST

अनन्या पांडेच्या बहिणीनं केकचा रंग पाहून सांगितलं मुलगा होणार की मुलगी! लिंग निदान चाचणी केली? नेटकरी संतप्त

Alanna Panday : अनन्या पांडेची बहीण अलाना पांडेनं केकचा रंग पाहून सांगितलं मुलगा होणार की मुलगी! व्हिडीओमुळे एकच चर्चा

Mar 21, 2024, 03:40 PM IST