marathi batmya

'दिलजीतचं लग्न झालंय! भारतीय वंशाची अमेरिकन पत्नी, 1 मुलगा....' कुटुंबाविषयी मित्रानं केला खुलासा

Diljit Dosanjh Married : दिलजीत दोसांझच्या लग्नाविषयी पुन्हा एकदा चर्चा... आता मित्रानंच केलं कन्फर्म

Apr 10, 2024, 11:54 AM IST

Nana Patole Accident : नाना पटोले यांच्या कारला चिरडण्याचा प्रयत्न? भीषण अपघातानंतर काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप

Nana Patole Accident : राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाहनाचा अपघात. ट्रक आला आणि त्यानं....

 

Apr 10, 2024, 11:50 AM IST

Heeramandi : 14 वर्षानंतर कमबॅक करणारा फरदीन खान ट्रेलर लॉन्चवेळी झाला भावूक म्हणाला, 'माझ्यासाठी हा...'

Heeramandi Trailer Fardeen Khan : हीरामंडीच्या ट्रेलर लॉन्चवेळी अभिनेता फरदीन खान भावूक... 14 वर्षानंतर कमबॅक करण्यावर म्हणाला...

Apr 10, 2024, 10:51 AM IST

Loksabha 2024 : MVA च्या सर्व 48 जागांचे उमेदवार जाणून घ्या एका क्लिकवर

Loksabha 2024 : लोकसभा निवडणूक 2024 साठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अखेर ठरला. जाणून घ्या MVA च्या सर्व 48 जागांचे उमेदवार एका क्लिकवर 

Apr 9, 2024, 12:33 PM IST

अल्लू अर्जुनचे 'हे' 7 चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचे लाखो चाहते आहेत. त्यानं आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. पण तुम्ही अल्लू अर्जुनचे हे 7 सुपरहिट चित्रपट पाहिलेत का? नसतील पाहिले तर आजच पाहा...

Apr 8, 2024, 07:02 PM IST

करिअरच्या सुरुवातीला 'या' अभिनेत्यानं केलं होतं अभिनेत्रीच्या बॉडी डबलचं काम, नंतर...

This Actor did Actress Body Double Role : करिअरच्या सुरुवातीला कधी केलं अभिनेत्रींच्या बॉडी डबलचं काम अन् आज जम्पिंग जॅक नावानं ओळखला जातो हा अभिनेता.

Apr 8, 2024, 06:15 PM IST

‘बीफ खाणं चुकीचं नाही', जुन्या ट्वीटवरून सुरु झालेल्या वादावर कंगना रणौतची प्रतिक्रिया; स्पष्टीकरण देत म्हणाली...

Kangana Ranaut : कंगना रणौतनं बीफ खाण्याच्या जुन्या ट्वीटवर पोस्ट शेअर करत दिलं स्पष्टिकरण... पोस्ट शेअर करत म्हणाली, 'मी खरी हिंदू...'

Apr 8, 2024, 05:29 PM IST

गोविंदाचं 'या' अभिनेत्रीवर होतं क्रश, विवाहीत असूनही तिच्या सौंदर्यानं लावलं होतं वेड

Govinda Had Crush On This Actress : गोविंदानं एका मुलाखतीत त्याला अभिनेत्रीवर असलेल्या क्रशविषयी सांगितलं आहे. 

Apr 8, 2024, 04:09 PM IST

'का रे दुरावा... गाताना त्यानी मला खूपच...', आशा भोसले यांनी शेअर बाबुजींसोबतचा गमतीशीर किस्सा

Asha Bhosle on Swargandharva Sudhir Phadke : आशा भोसले यांनी 'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपटानिमित्तानं शेअर केला बाबुजीसोबतचा खास किस्सा

Apr 8, 2024, 03:20 PM IST

एकीकडे ‘जर तर ची गोष्ट’ची शंभरी, दुसरीकडे प्रिया बापटच्या आवाजातील गाणं प्रदर्शित

Priya Bapat's Jar tar Chi Gaan :  प्रिया बापटच्या आवाजातील 'जर तरचं गाणं' प्रदर्शित झालं आहे. 

Apr 8, 2024, 03:15 PM IST

चाहतीवर फिदा झाला होता श्रेयस अय्यर! कपिलच्या शोमध्ये खुलासा करत म्हणाला, 'मी तिच्या मेसेजची प्रतिक्षा करत राहिलो पण...'

The Great Indian Kapil Show Shreyas Iyer : 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये क्रिकेटर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी श्रेयसनं हा खुलासा केला आहे. 

Apr 8, 2024, 01:22 PM IST

Allu Arjun Birthday : 'पुष्पा 2' चा Powerpack टीझर प्रेक्षकांच्या भेटीला; आग ओकणारे डोळे, थरकाप उडवणारी अ‍ॅक्शन...

Allu Arjun Birthday Pushpa 2 Teaser : अल्लु अर्जुनच्या वाढदिवसाच्या निमित्तानं समोर आला 'पुष्पा 2' चा पावरपॅक टीझर...

Apr 8, 2024, 11:51 AM IST

'त्यानं जबरदस्ती माझ्या छातीवर...,' मराठमोळ्या अभिनेत्रीनं केला कास्टिंग काऊचचा खुलासा

Actress talked bout the casting couch :  अभिनेत्रीनं एका मुलाखतीत तिला आलेला कास्टिंग काऊचच्या भयानक अनुभवाविषयी सांगितलं आहे. 

Apr 8, 2024, 11:15 AM IST

फक्त अभिनयातच नाही तर कमाईच्या बाबतीतही अल्लू अर्जुन 'फायर'! 'इतक्या' कोटींच्या संपत्तीचा मालक

Allu Arjun Net Worth : अल्लू अर्जनची एकूण नेटवर्थ तुम्हाला माहितीये का? इतक्या कोटींच्या संपत्तीचा मालक आहे 'पुष्पा'

Apr 8, 2024, 10:22 AM IST

युवराज सिंग ते झहीर खान, 'या' 7 भारतीय क्रिकेटर्सनं केलं दुसऱ्या धर्मात लग्न

आजकाल आपण पाहतो की सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न केलं आहे. चला तर आज आपण अशा क्रिकेटर्स विषयी जाणून घेणार आहोत ज्यांनी दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न केलं. 

Apr 7, 2024, 06:19 PM IST