16 वर्षांपूर्वी 'झीरो साइज'चा अट्टहास कशासाठी? 43 व्या वयात खुलासा करत करीना म्हणते, 'मला आता...'
Kareena Kapoor Khan Zero Figure : करीना कपूर खाननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या झीरो फिगरविषयी सांगितलं आहे. त्याशिवाय आता तिला करेल की नाही... याविषयी देखील सांगितलं आहे.
Mar 27, 2024, 05:26 PM ISTप्रत्यक्ष आयुष्यातील राजकुमारी, अभिनेत्री अदिती राव हैदरी- अभिनेता सिद्धार्थ यांचं शुभमंगल!
Aditi Rao Hydari-Siddharth Married : अदिती राव हैदरीनं गुपचूप केलं सिद्धार्थशी लग्न... प्रत्यक्ष आयुष्यातील राजकुमारी आता झाली सिद्धार्थची राणी...
Mar 27, 2024, 03:57 PM IST'माझ्या डिलिव्हरीनंतर शाहरुख रुग्णालयात आला अन्...', रुग्णालयात झालेल्या गोंधळाविषयी फराहनं केला खुलासा
Farah Khan-Shah Rukh Khan : फराह खाननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या डिलिव्हरीनंतर जेव्हा शाहरुख तिला पाहण्यासाठी रुग्णालयात आला होता तेव्हा तिथे काय झाले होते याचा खुलासा तिनं केला आहे.
Mar 27, 2024, 03:24 PM ISTVamika School: कोणत्या शाळेत जाणार वामिका? मुलीच्या प्रवेशासाठी परदेशातून मुंबईला येणार अनुष्का
Anushka Sharma will come to Mumbai : अनुष्का शर्मा वामिकामुळे लवकरच मुंबईत येणार...
Mar 27, 2024, 02:46 PM ISTVIRAL झालेल्या 'गुलाबी साडी' गाण्यावर थिरकली धनश्री वर्मा! चाहत्यांना आठवला चहल; पाहा Video
Dhanashree Verma : धनश्री वर्मानं 'गुलाबी साडी' गाण्यावर केला डान्स, मात्र नेटकऱ्यांना आठवला चहल...
Mar 27, 2024, 01:01 PM ISTमंदिरात काय मागेमागे...; पत्नी- लेकिसोबत तिरुपतीच्या दर्शनासाठी पोहोचलेला राम चरण पापाराझींवर संतापला
Ram Charan Tirupati Temple : राम चरणनं आज त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी पत्नी आणि लेकीसोबत घेतलं तिरुपती बालाजीचे दर्शन
Mar 27, 2024, 11:45 AM IST'लढा सुरूच राहणार'; सोनम वांगचुक यांनी 21 दिवसानंतर सोडलं उपोषण, काय आहे नेमकं प्रकरण?
Sonam Wangchuk Hunger Strike : 'थ्री इडियट्स' हा चित्रपटाचा खरा खुरा सोनम वांगचुक पुन्हा एकदा चर्चेत आहे. वांगचुक 6 मार्चपासून आमरण उपोषणावर होते. अखरे हे उपोषण त्यांनी 21 दिवसानंतर सोडलंय. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊयात.
Mar 27, 2024, 10:58 AM IST'बडे मिया छोटे मिया' च्या ट्रेलर लॉन्च दरम्यान अक्षयनं टायगरला दिला 'हा' सल्ला, ऐकताच सगळ्यांना हसू अनावर
Akshay Kumar Advice to Tiger Shroff : अक्षय कुमारनं भर कार्यक्रमात टायगरला दिसा असा सल्ला की... प्रेक्षकांना झाले हसू अनावर
Mar 27, 2024, 10:24 AM ISTबॉलिवूड चित्रपटांचे कॉपी आहेत 'हे' हॉलिवूड सिनेमे
नेहमी अनेक लोक बोलतात की बॉलिवूड हे हॉलिवूड, टॉलिवूड किंवा इतर चित्रपटसृष्टीचं कॉपी करतं. पण तुम्हाला माहितीये का की असे काही बॉलिवूड चित्रपट आहेत ज्यांचे हॉलिवूडमध्ये रिमेक करण्यात आले आहेत.
Mar 26, 2024, 06:19 PM ISTभोपा स्वामीनं दिली 'आश्रम 4' मोठी अपडेट, ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार सीरिज
Aashram 4 : बॉबी देओलच्या 'आश्रम 4 ' या सीरिजची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत असताना भोपा स्वामीनं दिली मोठी अपडेट
Mar 26, 2024, 04:53 PM ISTBade Miyan Chhote Miyan : ट्रेलरमध्ये अक्षय आणि टायगरवर भारी पडला साउथचा ‘हा’ अभिनेता
Bade Miyan Chhote Miyan Movie Trailer : अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या 'बडे मियां छोटे मियां' चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सगळीकडे त्याचीच चर्चा सुरु आहे.
Mar 26, 2024, 03:23 PM ISTलग्नाला 13 वर्ष झाली तरी बाळ नाही? प्रेग्नंसीच्या प्रश्नावर प्रिया बापटचे सडेतोड उत्तर
Priya Bapat on Family Planning Question : प्रिया बापटनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिला सतत विचारण्यात येणाऱ्या बाळाच्या प्लॅनिंगवर स्पष्ट वक्तव्य केलं आहे.
Mar 26, 2024, 12:27 PM IST'जातीपातीला गाडण्यासाठी...'; रणदीप हुड्डाच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर'वर प्रवीण तरडे यांची पहिली प्रतिक्रिया
Pravin Tarde on Swatantra Veer Savarkar Movie : प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रणदीप हु़ड्डाच्या 'स्वातंत्र्य वीर सावरक' या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे.
Mar 26, 2024, 11:29 AM ISTMumbai Water : मुंबईत 'पाणीबाणी'? धरणात फक्त दोन महिने पुरेल एवढाच साठा
Mumbai Water : मार्च महिना सरायला अवघ्ये काही दिवस असताना मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आलीय. अजून खऱ्या अर्थाने उन्हाळ्याला सुरुवात झाली नसली तरी मुंबईकरांवर पाणीबाणी ओढवण्याची शक्यता आहे. कारण धरणांचा पाणीसाठ्यात कमालीची घसरण झाली आहे.
Mar 26, 2024, 10:15 AM ISTबिग बींची होळी, बच्चन कुटुंबानं अशी साजरी केली धुळवड
बच्चन कुटुंबाची होळी ही नेहमीच हटके असते कोणत्या काळी त्यांची होळी ही बॉलिवूडमधील गाजलेल्या होळींपैकी एक होती. आता ते त्यांच्या कुटुंबासोबतच होळी साजरी करतात. चला तर पाहुया यंदाच्या वर्षी त्यांनी होळी कशी साजरी केली...
Mar 25, 2024, 07:17 PM IST