Kissing सीनमुळे रवीनानं चित्रपटांना दिला नकार, पण नंतर का झाला पश्चाताप?

रवीना

रवीना ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री असून तिनं अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.

अनेक चित्रपटांना दिला नकार

रवीनानं सुपरहिट चित्रपट दिले असले तरी तिनं अनेक मोठ्या चित्रपटांना नकार दिला होता.

किसिंग सीन

रवीनानं 'मोजो स्टोरी'ला दिलेल्या मुलाखतीत त्याचं कारण किसिंग सीन असल्याचं सांगितलं होतं.

कपडे होतं दुसरं कारण

रवीना म्हणाली 'जर मी त्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल नसेल तर मी चित्रपट केले नाही.'

चित्रपटांना नकार

मोठे कलाकार असले तरी रवीनानं कपड्यांमुळे चित्रपटांना नकार दिला.

पश्चाताप

'एका मोठ्या कलाकाराचा चित्रपट होता, त्याला नकार दिल्याचा मला पश्चाताप आहे त्याचं कारण म्हणजे मला त्यांच्यासोबत काम करायचं होतं. ते माझे आवडते होते', असं रवीना म्हणाली.

रवीना म्हणाली, 'मी जे काही काम केलं त्यावर मला गर्व आहे. कारण मी सगळं कॉन्फिडन्टली केलं. जे मी कम्फर्टेब नव्हते ते मी केलं नाही.'

VIEW ALL

Read Next Story