lok sabha election 2019

Supreme Court Rejects Review Plea On VVPAT Verification By 21 Oppositon Leaders PT2M3S

व्हीव्हीपॅट पडताळणीची २१ विरोधी पक्षांची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलली

व्हीव्हीपॅट पडताळणीची २१ विरोधी पक्षांची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलली

May 8, 2019, 02:50 AM IST
lok sabha election 2019 Mumbai Muslims Do Namaz And Pray For PM Modi To Be Again As PM PT2M35S

मुंबई | 'मोदी पुन्हा पंतप्रधान बनावेत'; रमजानच्या पहिल्याच दिवशी मुस्लिम समाजाचा नमाज

मुंबई | 'मोदी पुन्हा पंतप्रधान बनावेत'; रमजानच्या पहिल्याच दिवशी मुस्लिम समाजाचा नमाज

May 8, 2019, 02:20 AM IST

ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी माणिकराव कोकाटेंकडून मतमोजणी केंद्राबाहेर खासगी रक्षक तैनात

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये असलेल्या माणिकराव कोकाटे यांनी बंडखोरी केली होती.

May 7, 2019, 10:49 PM IST

भाजपसाठी २०१४ च्या कामगिरीची पुनरावृत्ती कठीण- संजय राऊत

शिवसेनेला नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी पाहायला आवडेल.

May 7, 2019, 05:52 PM IST

मोदींमध्ये हिंमत असेल तर विकास आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर निवडणूक लढवावी- प्रियंका गांधी

आजवरचा इतिहास पाहता या देशाने अहंकारी व्यक्तींना कधीही माफ केलेले नाही.

May 7, 2019, 05:12 PM IST

साध्वी विरोधात आता साधूसंतांची देखील उडी

भोपाळमधल्या राजकीय लढतीला धार्मिक रंग

May 7, 2019, 04:44 PM IST

ब्लॉग : अमेठी के 'मुसाफिर'

अमेठी मतदारसंघाचा प्रवास मुसाफिरखाना मतदारसंघापासून सुरू झाला. पुढे देशाच्या राजकारणानं असं वळण घेतलं की, मुसाफिरखाना येथे आलेले 'मुसाफिर' देशपातळीवर बडे नेते झाले... पंतप्रधानही झाले... 

May 7, 2019, 11:35 AM IST

मी नरेंद्र मोदींना पंतप्रधान मानत नाही- ममता बॅनर्जी

आम्हाला केंद्र सरकारच्या मदतीची गरज नाही.

May 6, 2019, 11:28 PM IST

आई-बाबांसारखं मतदान करा! छोट्या झिवाचं आव्हान

क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षीनं आज रांचीमध्ये मतदानाचा हक्क बजावला.

May 6, 2019, 10:16 PM IST

पाचव्या टप्प्यात ६२ टक्के मतदान; पश्चिम बंगालमध्ये पुन्हा भरभरून प्रतिसाद

पाचव्या टप्प्यात देशभरातील अनेक प्रतिष्ठित मतदारसंघांचा समावेश होता.

May 6, 2019, 08:47 PM IST

यंदा आम्हाला सत्तास्थापनेसाठी मित्रपक्षांची गरज भासेल- राम माधव

अमित शहा आणि अरूण जेटली यांनी भाजपला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला होता.

May 6, 2019, 08:04 PM IST

धोनीने केलं मतदान तर झिवानं केलं मतदानाचं आवाहन

धोनीने आज मतदानाचा हक्क बजावला

May 6, 2019, 06:15 PM IST

मोदी बॉक्सिंगच्या रिंगणात उतरले पण प्रशिक्षक असणाऱ्या अडवाणींनाच मारले- राहुल गांधी

 गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने रिंगणात नरेंद्र मोदी नावाचा बॉक्सर उतरवला होता.

May 6, 2019, 03:53 PM IST

वाराणसीतून उमेदवारी रद्द, तेजबहादूर यादव सर्वोच्च न्यायालयात

वाराणसीतून तेजबहादूर यादव यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. याविरोधात ते सर्वोच्च न्यायालयात.

May 6, 2019, 01:02 PM IST