lok sabha election 2019

पीयूष गोयल यांना रितेश देशमुखचे सडेतोड प्रत्युत्तर, म्हणाला...

त्यांना हल्ल्यापेक्षा आपल्या मुलाला चित्रपटात भूमिका कशी मिळेल, याची अधिक चिंता होती.

May 13, 2019, 10:48 PM IST

'तुम्हाला लाज वाटली पाहिजे'; 'त्या' वक्तव्यावरून राहुल गांधींनी सॅम पित्रोदांना खडसावले

नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेत्यांनी हा मुद्दा लावून धरला आहे. 

May 13, 2019, 07:55 PM IST

'मोदींना पायजमाही घालता येत नसेल तेव्हा, नेहरू-इंदिरांनी देशाचं सैन्य उभारलं होतं'

मोदी त्यांच्या पाच वर्षांतील कार्यकाळाबद्दल उत्तरे देऊ शकत नाहीत.

May 13, 2019, 07:08 PM IST

...म्हणून भाजपच्या महिला नेत्या पतीराजांना मोदींसमोर न्यायला घाबरतात- मायावती

निवडणुकीत महिलांनी मतदान करताना या गोष्टीचे भान ठेवले पाहिजे.

May 13, 2019, 06:20 PM IST
Laucknow Yogi Adityanath Statement On Priyanka Gandhi Wadra Enter In Politics PT4M40S

केंद्रात भाजपाचंच सरकार स्थापन होणार-योगी आदित्यनाथ

प्रियंकामुळे कॉंग्रेसला राजकीय लाभ नाही.

May 13, 2019, 06:15 PM IST

BLOG: रायबरेलीची 'मठी' तुटेल का?

इंदिरा गांधीचा पराभव रायबरेलीतच झाला. मग सोनिया गांधींचा पराभव का होणार नाही?

May 13, 2019, 05:06 PM IST

...तर सनीला निवडणुकीला उभे राहूनच दिले नसते- धर्मेंद्र

जाखर यांच्यासारख्या कसलेल्या राजकारण्यापुढे सनीचा निभाव लागणे कठीण आहे.

May 13, 2019, 04:02 PM IST

जय श्रीराम बोलणारच, हिंमत असेल तर अटक करून दाखवा; अमित शहांचे ममतांना आव्हान

ममतांनी बंगालमध्ये 'जय श्रीराम' म्हणायला बंदी केली आहे.

May 13, 2019, 03:16 PM IST
Ground Report On Delhi LS Election 2019 PT2M56S

नवी दिल्ली | दिल्लीतील लोकसभा निवडणुकीचा ग्राऊंड रिपोर्ट

नवी दिल्ली | दिल्लीतील लोकसभा निवडणुकीचा ग्राऊंड रिपोर्ट

May 13, 2019, 02:15 PM IST

रमजानमध्ये मतदानासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

रमाजनमध्ये सकाळी 5 वाजल्यापासून मतदानास सुरूवात करावी अशी मागणी होत होती.

May 13, 2019, 01:13 PM IST
PM Modi Hang Himself If Congress Gets More Than 40 Seats Asks Mallikarjun Kharge PT1M10S

नवी दिल्ली । मोदींविषयी मल्लिकार्जुन खरगे यांचे वादग्रस्त विधान

नरेंद्र मोदी यांच्याविषयी मल्लिकार्जुन खरगे यांचे वादग्रस्त विधान, भाजपकडून माफीची मागणी करण्यात आली आहे.

May 13, 2019, 12:45 PM IST
 Crocodile Tears PM Asks Why Mayawati Backing Congress After Alwar Rape Mayawati Raction To PM Modi PT2M19S

नवी दिल्ली । मायवतींची मोदींवर जोरदार टीका

राजस्थानच्या अलवरमध्ये २६ एप्रिल रोजी महिलेवरील सामूहिक बलात्कार प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटतायत. याच घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशातल्या कुशीनगरमध्ये बसपा अध्यक्षा मायावतींवर निशाणा साधला. याला मायावतींनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'राजकीय कारकिर्दीसाठी स्वतःच्या पत्नीला सोडून दिलेले मोदी इतरांना स्त्रियांचा सन्मान करण्याची शिकवण देत आहेत. मोदींना बलात्कार पीडितेशी कोणत्याही प्रकारची सहानभूती नसून ते केवळ आपल्या पक्षाला निवडणुकांमध्ये जास्त मतं मिळावी यासाठी बलात्काराच्या मुद्द्याचा वापर करीत आहेत.' यावेळी बोलताना मायावती यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे.

May 13, 2019, 12:40 PM IST

'मोदींनी राजकीय फायद्यासाठी बायकोला सोडले, ते स्त्रियांचा कसा सन्मान करणार?'

मोदींनी मायावतींवर निशाणा साधला. याला मायावतींनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.  

May 13, 2019, 11:38 AM IST

भाजपात मला ओरडणारी एकच व्यक्ती, पंतप्रधानांनी केला खुलासा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लोकसभा स्पीकर सुमित्रा महाजन यांची स्तुती केली आहे.

May 13, 2019, 11:13 AM IST

सहाव्या टप्प्याचं मतदान संपलं, हिंसाचारानंतर बंगालमध्ये विक्रम

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी मतदान संपलं आहे.

May 12, 2019, 06:36 PM IST