lok sabha election 2019

काँग्रेससाठी यंदा अमेठीचा पेपर कठीण

राहुल गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात कांटे की टक्कर

May 3, 2019, 05:08 PM IST

इतकी वर्षे मला देशभक्ती सिद्ध करावी लागली नाही; अक्षय कुमारची खंत

गेल्या सात वर्षांमध्ये मी एकदाही कॅनडाला गेलेलो नाही.

May 3, 2019, 05:02 PM IST

पुण्यात लोकसभा निवडणूक संपताच सेना-भाजपमध्ये धुसपूस सुरु

शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा धुसपूस

May 3, 2019, 04:39 PM IST

कोण म्हणतो हिंदू हिंसक नसतात? सीताराम येचुरींचा सवाल

रामायण आणि महाभारतामध्ये हिंसेचे आणि युद्धाचे अनेक प्रसंग आहेत.

May 3, 2019, 04:18 PM IST

रायबरेलीत सोनिया गांधींसाठी यंदा विजयाचा मार्ग खडतर

सोनिया गांधी यांच्यापुढे कोणाचं आव्हान

May 3, 2019, 03:32 PM IST

चिमुरड्याने गायले 'मोदी फिर से आयेगा' गाणे, व्हिडीओ व्हायरल

 एका चिमुरड्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी एक व्हिडीओ बनवला आहे. 

May 3, 2019, 12:37 PM IST

PHOTO : अजून 'खासदार' न झालेल्या सुजय विखेंच्या कार्यकर्त्यांची 'लगीनघाई' व्हायरल

ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे कारण... 

May 3, 2019, 10:58 AM IST

वाराणसीतून निवडणूक न लढण्यासाठी 50 कोटींची ऑफर, तेज बहादुर यांचा आरोप

यावेळी ऑफर देणाऱ्यांचे नाव त्यांनी उघड केले नाही. त्यांचे नाव उघड केल्यास माझी हत्या होईल असेही ते म्हणाले.

May 3, 2019, 09:56 AM IST

योगी आदित्यनाथ वादात, पुन्हा 72 तास प्रचारावर बंदीची शक्यता

 संभळ मतदारसंघातील प्रचारसभेत केलेल्या वक्तव्यावरून निवडणूक आयोगाने योगी आदित्यनाथ यांना ही नोटीस पाठवली आहे.

May 3, 2019, 08:18 AM IST

आम्ही पंतप्रधान मोदींचा बुरखा फाडलाय; राहुल गांधींची घणाघाती टीका

नरेंद्र मोदी नक्कीच पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत.

May 2, 2019, 11:21 PM IST
lok sabha election 2019 Nashik Political Leaders Misal Party PT1M56S

नाशिक | प्रचाराच्या आरोप-प्रत्यारोपांनंतर नेत्यांची मिसळ पार्टी

नाशिक | प्रचाराच्या आरोप-प्रत्यारोपांनंतर नेत्यांची मिसळ पार्टी

May 2, 2019, 11:00 PM IST

प्रचारात लहान मुलांचा वापर केल्याने प्रियंका गांधींनी बालहक्क आयोगाकडून नोटीस

या मुलांची नावे, पत्ते आणि हा प्रकार नेमका कुठे घडला, याची सविस्तर माहितीही मागवली आहे.

May 2, 2019, 09:51 PM IST

भाजपने व्हिडिओ संपादित केला, तेच त्यांचे वैशिष्ट्य आहे - प्रियंका गांधी वाड्रा

जे भाजपचे वैशिष्ट्य आहे. ते त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवले आहे - प्रियंका गांधी 

May 2, 2019, 08:26 PM IST

भाजपला फायदा करून देण्याऐवजी मरण पत्करेन ! – प्रियंका गांधी

प्रियंका गांधी- वाड्रा यांनी अखिलेश यादव यांचा आरोप फेटाळून  लावला आहे. प्रियंका यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

May 2, 2019, 07:49 PM IST

रमजानच्या काळात मतदान ७ ऐवजी ५ वाजता सुरु करण्याची मागणी

सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचे दिले आदेश

May 2, 2019, 05:30 PM IST