lifestyle

आंघोळ विवस्त्र स्थितीत करू नये? शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारण जाणून घ्या

पिढ्या नो पिढ्या काही रिती आणि प्रथा या आपण पाळत असतो. पण त्या प्रथेमागील शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारण माहिती नसतं. घरातील मोठी मंडळी सांगतात म्हणतात, आंघोळ विवस्त्र स्थितीत करू नये. 

 

 

 

Dec 14, 2024, 09:48 PM IST

Parenting Tips : मुकेश आणि नीता अंबानी यांच्यातील 'हा' 1 गुण म्हणतं ते जगातील बेस्ट आई-बाबा आहेत

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी हे जगातील सगळ्यात श्रीमंत असलेल्या जोडप्यांपैकी एक आहेत. मुलांच्या अभ्यासासाबोत तुमच्या आवडी आणि फिजीकल फिटनेस महत्त्वाचा आहे. 

Dec 13, 2024, 12:18 PM IST

Urad Dal : शरीराची ताकद वाढवणारे नैसर्गिक सुपरफूड

उडीद डाळ ही इतर डाळींपेक्षाही अधिक फायदेशीर ठरते. त्याची काय कारणं आहेत आणि काय फायदे होतात याविषयी जाणून घेऊया. 

Dec 12, 2024, 01:23 PM IST

Cooking Oil : स्वयंपाकात वापरण्यात येणाऱ्या 'या' तेलामुळे तरुणांमध्ये वाढतोय कोलन कॅन्सरचा धोका!

Cooking Oil : विशिष्ट प्रकारच्या स्वयंपाकाच्या तेलांमुळे तरुणांमध्ये वाढतोय कोलन कॅन्सरचा धोका वाढत असल्याचे नुकत्याच झालेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. 

Dec 12, 2024, 01:05 PM IST

वर्किंग वुमन आहात? 'या' आरोग्यदायी टिफिन रेसिपी जाणून घ्या

या चवदार आणि आरोग्यदायी टिफिन रेसिपी नोकरदार महिलांसाठी उत्तम आहेत, ज्या झटपट लवकर तयार होतात.

Dec 12, 2024, 12:50 PM IST

युरिक अ‍ॅसिड नियंत्रित ठेवण्यासाठी श्वेता तिवारीने प्यायले 'हे' पेय

युरिक अ‍ॅसिड नियंत्रित ठेवण्यासाठी श्वेता तिवारीने प्यायले 'हे' पेय

Dec 11, 2024, 09:35 PM IST

महिनाभर जर तुम्ही 100gm मूग खाल्ले, तर आरोग्यात होईल 'हा' मोठा बदल

अख्खे मुग किंवा मुग डाळीत मोठ्या प्रमाणात व्हिटामिन असतात. त्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात. 

Dec 11, 2024, 07:50 PM IST

हिवाळ्यात गरम पाणी पिताय तर व्हा सावध...

अनेकांना हिवाळ्यात गरम पाणी पिण्याची सवय असते त्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. त्याविषयी जाणून घेऊया. 

Dec 11, 2024, 07:36 PM IST

वजन कमी करण्यासाठी वयानुसार किती मिनिटं 'चाललं' पाहिजे?

वजन कमी करण्यासाठी सर्वात सोपा आणि प्रभावी व्यायाम म्हणजे चालणे. चालण्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्यासह मानसिक आरोग्य उत्तम राहतं. 

Dec 10, 2024, 09:36 PM IST

500 कोटीत विकला गेला ईशा अंबानीचा बंगला; कोणत्या अभिनेत्रीनं घेतला?

Isha Ambani Sold Her Hous for 500 Cr: ईशा अंबानीनं 500 कोटींना विकला बंगला...

Dec 9, 2024, 05:06 PM IST

44 वय आणि 2 मुलांची आई श्वेता तिवारीचं वय का वाढतं नाही?, रहस्य आलं समोर

44 वय आणि 2 मुलांची आई श्वेता तिवारीचं वय का वाढतं नाही?, रहस्य आलं समोर 

Dec 8, 2024, 07:27 PM IST

'या' लोकांनी सकाळी रिकाम्या पोटी खाऊ नये केळी; जाणून घ्या योग्य वेळ आणि पद्धत

बरेच लोकांना सकाळी रिकाम्या पोटी फळं खायला आवडतात. शिवाय भूक लागली की भूक भागवाण्यासाठी स्वस्त आणि सहज मिळणार फळ म्हणजे केळ. पण तुम्हाला माहितीय का सकाळी रिकाम्या पोटी केळी खाल्ल्यास फायदाऐवजी नुकसान होतं. 

 

Dec 8, 2024, 06:43 PM IST

देशात पहिल्यांदा जनगणना कधी झाली माहितीये?

तुम्हाला माहितीये का? कोणत्या देशात सगळ्यात आधी जनगणना झाली?

Dec 8, 2024, 03:14 PM IST

Men Haircut : प्रत्येक चेहरा खुलवतील 'हे' 5 हेअरकट, पर्सनॅलिटी दिसेल उठून

प्रत्येक पुरुषाला किंवा मुलाला कळत नाही की त्याला कोणता हेअरकट सुंदर दिसेल. ज्यानं त्याची पर्सनॅलिटी ही उठून दिसेल. चला तर आज त्याविषयी जाणून घेऊया...

Dec 8, 2024, 02:33 PM IST

7 दिवसात सोडा दारूचं व्यसन, फक्त फॉलो करा 'या' टिप्स

आज संपूर्ण जगात अनेकांना मद्यपान करण्याची करण्याची सवय असते. तर काळानुसार त्यांच्यात वाढ होत आहे. मद्यपानाच्या सवयीमुळे अनेकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. 

Dec 7, 2024, 06:49 PM IST